Загрузка страницы

Dombivli Blast News : ...तर डोबिवलीतली दुर्घटना टाळता आली असती Special Report

#abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024

Dombivli Blast : डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीच्या स्फोटानंतर 2016 सालच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी प्रोबेस कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाने हीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर त्या दुर्घटनेतील मृतांना जखमींना आणि नुकसान झालेल्यांना काय भरपाई मिळाली, त्यावेळीच्या चौकशीचे काय झाले, अहवालात काय सांगण्यात आलंय हे सर्व 'एबीपी माझा'ने शोधून काढलं आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या औद्योगिक स्फोटानंतर 2016 च्या आठवणी जाग्या झाल्या नसतील तर नवलच. कारण 2016 मध्ये देखील अशाच प्रकारचा स्फोट झाल्याने बारा जणांना आपला जीव गमववा लागला होता, 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. ज्यामध्ये अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यानंतर एक चौकशी समिती गठण करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नाही. मात्र तो अहवाल 'एबीपी माझा'च्या मिळवला आहे. जर या अहवालात नमूद केलेल्या गोष्टी तेव्हापासून अंमलात आणल्या असत्या तर आज हा स्फोट झाला नसता.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Видео Dombivli Blast News : ...तर डोबिवलीतली दुर्घटना टाळता आली असती Special Report канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 мая 2024 г. 23:41:16
00:05:45
Другие видео канала
Pimpari Rain : दीड तासांत 114.5 मिमी पावसाची नोंद, पिंपरीत ढगफुटीसदृश्य पाऊसPimpari Rain : दीड तासांत 114.5 मिमी पावसाची नोंद, पिंपरीत ढगफुटीसदृश्य पाऊसSindhudurg Sawadav Dam : सावडाव धबधब्यावर पर्यटकांची तोबा गर्दीSindhudurg Sawadav Dam : सावडाव धबधब्यावर पर्यटकांची तोबा गर्दीPune Drunges Police KarvaiPune Drunges Police KarvaiPune Nashik Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, अपघात प्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखलPune Nashik Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, अपघात प्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखलTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP MajhaTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP MajhaShyamkumar Barve Navi Delhi : "ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत आलो, दिलेली आश्वासनं पूर्ण करणार"Shyamkumar Barve Navi Delhi : "ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत आलो, दिलेली आश्वासनं पूर्ण करणार"Omraje Nimbalkar : विजयानंतर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीलाOmraje Nimbalkar : विजयानंतर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीलाNashik Warkari Chaupal Nashik : दिंड्यांना 20 हजारांची आर्थिक मदत, वारकरी काय म्हणाले?Nashik Warkari Chaupal Nashik : दिंड्यांना 20 हजारांची आर्थिक मदत, वारकरी काय म्हणाले?Aamir Khan Visit Sevagram : माझ्यावर गांधीजींचा प्रभाव, आमिर खानची सेवाग्रामला भेटAamir Khan Visit Sevagram : माझ्यावर गांधीजींचा प्रभाव, आमिर खानची सेवाग्रामला भेटAmitesh Kumar On Drugs Party : पुण्यात पार्टी झाली त्या हॉटेलवर कारवाई करणार: अखिलेश कुमारAmitesh Kumar On Drugs Party : पुण्यात पार्टी झाली त्या हॉटेलवर कारवाई करणार: अखिलेश कुमारManoj Jarange on Muslim Reservation : मुस्लिमांना आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी ABP MajhaManoj Jarange on Muslim Reservation : मुस्लिमांना आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी ABP MajhaPune Police on Drugs Case : रात्रीच्या अंधारात ड्रग्जचा खेळ, पुण्यात काय घडलं? पोलिसांनी सांगितलंPune Police on Drugs Case : रात्रीच्या अंधारात ड्रग्जचा खेळ, पुण्यात काय घडलं? पोलिसांनी सांगितलंChhattisgarh : सुकमाच्या जंगलात नक्षलींच्या अड्ड्यांवर कारवाई, बनावट नोटा जप्तChhattisgarh : सुकमाच्या जंगलात नक्षलींच्या अड्ड्यांवर कारवाई, बनावट नोटा जप्तAaditya Thackeray On Worli : वरळीत कमळ येऊ देणार नाही, चिखलात फुटबॉल खेळाAaditya Thackeray On Worli : वरळीत कमळ येऊ देणार नाही, चिखलात फुटबॉल खेळाNitesh Rane Banner : 'सामना' कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांचे बॅनर, राऊतांना डिवचण्याचा प्रयत्नNitesh Rane Banner : 'सामना' कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांचे बॅनर, राऊतांना डिवचण्याचा प्रयत्नMumbai Subhash Desai Full Speech : ABP MajhaMumbai Subhash Desai Full Speech : ABP MajhaSushma Andhare Pune Drugs Case : ड्रग्ज प्रकरणाला उत्पादन शुल्क खातं जबाबदार : सुषमा अंधारेSushma Andhare Pune Drugs Case : ड्रग्ज प्रकरणाला उत्पादन शुल्क खातं जबाबदार : सुषमा अंधारेABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 23 June 2024ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 23 June 2024Ravindra Dhangekar :  देसाई कसाई असल्या सारखे वागतायत : रवींद्र धंगेकरRavindra Dhangekar : देसाई कसाई असल्या सारखे वागतायत : रवींद्र धंगेकरSandip Gulve Speech Nashik : "मी शिक्षकांचा गुलाम होईल, शिक्षकांना गुलाम होऊ देणार नाही"Sandip Gulve Speech Nashik : "मी शिक्षकांचा गुलाम होईल, शिक्षकांना गुलाम होऊ देणार नाही"Sunetra Pawar Indapur Benner : सुनेत्रा पवारांना बॅनरवरून दत्तात्रय भरणेंचा फोटो गायब ABP MajhaSunetra Pawar Indapur Benner : सुनेत्रा पवारांना बॅनरवरून दत्तात्रय भरणेंचा फोटो गायब ABP Majha
Яндекс.Метрика