Загрузка страницы

मातंगसमाज,बार्टी समतादूत,वनहक्क व्यवस्थापकाच्या मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनानिवेदन

Video from अंबादास आहिरे सर भाजपा*मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसह बार्टी समतादूत आणि वनहक्क व्यवस्थापकाच्या मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन…*
नाशिक - दि.21/10/2022 स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत असतांना मातंग समाज आजही सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आणि वंचित आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असल्याने समाजाच्या वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
• लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ तात्काळ नियुक्त करावे.
• लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
• या मंडळावर समाजाचे नेते मा.रमेश तात्या गालफाडे यांची नियुक्ती व्हावी.
• मागासवर्गीय अ ब क ड आरक्षण वर्गीकरण व्हावे यासाठी कार्यवाही व्हावी.
• बार्टी च्या समतादूतांचा शासन सेवेत कायम स्वरूपी समावेश करून , त्यांचे वेतन आणि विविध प्रश्नांवर योग्य ती अंमलबजावणी व्हावी.
• बर्टीच्या एकूण कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
• अनुसूचित जमाती , वन हक्क मान्यता अधिनियम 2006,2008 आणि 2012 च्या वनहक्क अमंलबजावणी कामी कार्यरत असलेल्या मानधन कर्मचार्यांना (वन हक्क व्यवस्थापक) शासकीय सेवेत सामावून घेणे साठी अंमलबजावणी व्हावी.
• कोविड काळातील आरोग्य विभागातील सेवक (कोविड योद्धे) यांना शासनाच्या नवीन भर्ती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे.वरील विषयानुसार विविध प्रश्न मांडण्यासाठी आपण भेटीची वेळ द्यावी अशा विविध मागण्या निवेदन द्वारे करण्यात आल्या आहेत.
तसेच भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन अनुसूचित जाती मोर्चा शहर चिटणीस अंबादास आहिरे यांनी केले. यावेळी साहेबराव शृंगार, धनंजय जाधव, रवी जगताप यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Видео मातंगसमाज,बार्टी समतादूत,वनहक्क व्यवस्थापकाच्या मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनानिवेदन канала Ambadas Ahire
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 октября 2022 г. 22:50:12
00:02:03
Другие видео канала
आदिशक्ती..! पहिली माळ , आमदार सौ.सीमाताई हिरे.आदिशक्ती..! पहिली माळ , आमदार सौ.सीमाताई हिरे.🚩 *रामकृष्णहरी...!**वै. भानुदास काका शिंदे* (वंजारवाडी ) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन निमित्त🚩 *रामकृष्णहरी...!**वै. भानुदास काका शिंदे* (वंजारवाडी ) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन निमित्तआदिशक्ती, आठवी माळ, रंग जांभळा आमदार सौ.सीमाताई महेश हिरे.आदिशक्ती, आठवी माळ, रंग जांभळा आमदार सौ.सीमाताई महेश हिरे.गुढी पाडवा मराठी नवीन वर्ष स्वागत यात्रा भजनी मंडळ..!गुढी पाडवा मराठी नवीन वर्ष स्वागत यात्रा भजनी मंडळ..!श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने इंडियन आयडाल फेम गायक प्रतीक सोळसे ...!श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने इंडियन आयडाल फेम गायक प्रतीक सोळसे ...!प्रवचन सेवा...!प्रवचन सेवा...!L O T S 2023 ट्रेनिंग सेमिनारL O T S 2023 ट्रेनिंग सेमिनारघरावर पक्ष ध्वज लावून शाखा अध्यक्षाच्या कार्यास सातपूर विभागात प्रारंभ, प्रवक्ते अंबादास आहिरे सर.घरावर पक्ष ध्वज लावून शाखा अध्यक्षाच्या कार्यास सातपूर विभागात प्रारंभ, प्रवक्ते अंबादास आहिरे सर.श्री.साईनाथ खानावळ (हॉटेल) मराठी व्यावसायिक उभा राहत आहे, आपण सहकार्य करा ..अंबादास आहिरे सरश्री.साईनाथ खानावळ (हॉटेल) मराठी व्यावसायिक उभा राहत आहे, आपण सहकार्य करा ..अंबादास आहिरे सर75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , तिरंगा रॅली आयोजक अंबादास आहिरे सर भाजपा सातपूर नाशिक.(2)75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , तिरंगा रॅली आयोजक अंबादास आहिरे सर भाजपा सातपूर नाशिक.(2)कला महोत्सव 2022कला महोत्सव 2022" बहुजन रयत परिषदेचे मा.नाना साहेब खंडाळे यांच्या पाठीशी मोठ्या ताकतीने उभे रहा " अंबादास आहिरे सर." बहुजन रयत परिषदेचे मा.नाना साहेब खंडाळे यांच्या पाठीशी मोठ्या ताकतीने उभे रहा " अंबादास आहिरे सर.भाजपा सातपूर आयोजित विशेष सेवा सन्मान प्रसंगी, कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी सौ.रोहिणी ताई जोशीभाजपा सातपूर आयोजित विशेष सेवा सन्मान प्रसंगी, कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी सौ.रोहिणी ताई जोशीसर्व भारतीय नागरिकांना प्रकाश पर्व , दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मा. अंबादास आहिरे सर भाजप नाशिक.सर्व भारतीय नागरिकांना प्रकाश पर्व , दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मा. अंबादास आहिरे सर भाजप नाशिक.हिंदूधर्म रक्षक साम,दाम,दंड,भेद प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.अंबादास आहिरे सरहिंदूधर्म रक्षक साम,दाम,दंड,भेद प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.अंबादास आहिरे सरलोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2022 बोपेगाव ता.दिंडोरी. संघटीत व्हा..! अंबादास आहिरे सर.लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2022 बोपेगाव ता.दिंडोरी. संघटीत व्हा..! अंबादास आहिरे सर.समाजसेवेचा वसा आणि राजकारणाचा वारसा असणारे युवा नेतृत्व श्री.लोकेश (बाळा) गवळी - अंबादास आहिरे सर.समाजसेवेचा वसा आणि राजकारणाचा वारसा असणारे युवा नेतृत्व श्री.लोकेश (बाळा) गवळी - अंबादास आहिरे सर.13 February 202313 February 2023तिरंगा रॅली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव...!तिरंगा रॅली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव...!युवा कीर्तनकार हभप सौ.शीतल महाराज तुपे  , श्रीमती रश्मी खंदारे यांच्या हस्ते आरती संपन्न.युवा कीर्तनकार हभप सौ.शीतल महाराज तुपे , श्रीमती रश्मी खंदारे यांच्या हस्ते आरती संपन्न.
Яндекс.Метрика