Загрузка страницы

डाळिंब लावायचा विचार करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा ! Pomegranate farming information

डाळिंब लावायचा विचार करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा ! Pomegranate farming information
Shetkari mitra suraj Avatade

शेतकरी असल्याचा अभिमान आणि प्रत्यक्ष शेती करण्याची आवड असली की, महागाईच्या काळातही शेती परवडू शकते. शेतीत जितका खर्च आणि कष्ट कराल तितका नफा होतो, अशी चर्चा प्रत्यक्षात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी येथील युवक शेतकऱ्याने केला आहे. सध्या एक सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवकाने ‘साहेबांची शेती’ अशी ओळख निर्माण केली आहे, त्याला कारणही तसेच. दुष्काळात आणि आता दररोज पाचशे रुपयांचे टँकर भाडय़ाने आणून डािळबाची जगवलेली बाग लाखमोलाची ठरली आहे. पहिल्या बहरात खर्चवजा जाता निव्वळ नफा मिळविणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यास पुढील दोन महिन्यानंतर किमान सात ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळून त्याच्या कष्टाचे चीज होणार आहे.

मराठवाडय़ात सर्वाधिक दुष्काळी दाहकतेचा पट्टा असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी येथील सूर्यकांत खटके या शेतकऱ्याच्या जिद्दीने दुष्काळी दाहकतेशी दोन हात करीत डािळबाची बाग जगवली. बागेनेही त्यांना आता तारले असून सहा जणांच्या कुटुंबासाठी डािळबाची शेती लाखमोलाची ठरली आहे. सोलापूरच्या जिल्हा कोषागार कार्यालयात अपर कोषागार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सूर्यकांत खटकेंचा शेतीशी असलेला जिव्हाळा कायम राहिल्याने बाग सध्या बहरात आहे. येत्या दोन महिन्यात एक हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या डािळबापासून त्यांना किमान दहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा विश्वास खटके यांना आहे.

सूर्यकांत खटके हे उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले. काही दिवस उस्मानाबादमध्येही ते कार्यरत होते. सध्या सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयात अपर कोषागार अधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. एक अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी म्हणून टाकळी पंचक्रोशीत त्यांची ओळख. ‘साहेबांची शेती’ पाहण्यासाठी अनेकजण टाकळीत दाखल होतात. त्यांची भेट घेऊन आवर्जून त्यांच्या यशाचे गमक तरुण शेतकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. खटके यांच्याकडे वडिलोपार्जति साडेबारा एकर शेती आहे. एक भाऊ मुंबईत शिक्षक असून दोन विवाहित बहिणी आहेत. त्यामुळे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा एकूण सहा जणांचा उदरनिर्वाह आणि शेतीचा कारभार पाहण्याची जबाबदारी सूर्यकांत खटके यांच्यावर येऊन पडली. नोकरी करीत शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सूर्यकांत गावच्या शेतीत काही ना काही करीत असतात.

Видео डाळिंब लावायचा विचार करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा ! Pomegranate farming information канала शेतकरी मित्र सुरज आवताडे
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 декабря 2018 г. 19:07:39
00:22:39
Другие видео канала
सुरेश ननवरे, चाकोरे यांची  सेंद्रिय डाळिंब शेतीची यशस्वी यशोगाथासुरेश ननवरे, चाकोरे यांची सेंद्रिय डाळिंब शेतीची यशस्वी यशोगाथागांडूळ खत निर्मिती गांडूळ खत कसे बनवावे व त्यासाठी कोणती काळजी घ्यावीगांडूळ खत निर्मिती गांडूळ खत कसे बनवावे व त्यासाठी कोणती काळजी घ्यावीआंब्याचा मोहोर गळतोय का? तर हा व्हिडिओ नक्की बघा! आंब्याच्या मोहोराची काळजी कशी घ्याल??आंब्याचा मोहोर गळतोय का? तर हा व्हिडिओ नक्की बघा! आंब्याच्या मोहोराची काळजी कशी घ्याल??शेवगा लावायचा विचार करताय शेवगा(Drumstick)शेती माहिती कमी खर्चात कमी कष्टात मिळवा मुबलक उत्त्पन्नशेवगा लावायचा विचार करताय शेवगा(Drumstick)शेती माहिती कमी खर्चात कमी कष्टात मिळवा मुबलक उत्त्पन्नडाळिंब वरील मवा रोग /dalimbvril mava Rog/Satynanda groupडाळिंब वरील मवा रोग /dalimbvril mava Rog/Satynanda groupजी विलास पेरुचे पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्नजी विलास पेरुचे पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्नसात एकरचे शेततळे करून शेतीच्या पाण्याचा सोडवला कायमचा प्रश्नसात एकरचे शेततळे करून शेतीच्या पाण्याचा सोडवला कायमचा प्रश्नमधमाशी बोलावण्यासाठी एकदम सोपा उपाय honey bee desi jugaad method home madeमधमाशी बोलावण्यासाठी एकदम सोपा उपाय honey bee desi jugaad method home made४५ गुंठ्यात तब्बल २० लाखाचं उत्पन्न - सांगलीच्या द्राक्ष शेती शेतकऱ्याची यशोगाथा४५ गुंठ्यात तब्बल २० लाखाचं उत्पन्न - सांगलीच्या द्राक्ष शेती शेतकऱ्याची यशोगाथाड्रीप मधुन जिवाम्रूत देन्याची सोपी पद्धत ,Dreep madhun jivamrut denyachi sopi paddhat,ड्रीप मधुन जिवाम्रूत देन्याची सोपी पद्धत ,Dreep madhun jivamrut denyachi sopi paddhat,वांगी शेतीचे संपूर्ण मार्गदर्शन ३ एकर वांगी शेतीतून लाखोंचे उत्पन्नवांगी शेतीचे संपूर्ण मार्गदर्शन ३ एकर वांगी शेतीतून लाखोंचे उत्पन्नडाळींब सन बर्णींग कशी कमी करावी?डाळींब सन बर्णींग कशी कमी करावी?फक्त २ मिनिटे आरशा समोर उभे रहा,जीभ सांगेल तुम्हाला कोणते आजार झालेत किव्वा होणार आहेतफक्त २ मिनिटे आरशा समोर उभे रहा,जीभ सांगेल तुम्हाला कोणते आजार झालेत किव्वा होणार आहेतडाळिंब विश्रांती काळातील नियोजन/dalimb vishranti kalatil nivojan/satynanda groupडाळिंब विश्रांती काळातील नियोजन/dalimb vishranti kalatil nivojan/satynanda group712 : पीक सल्ला : डाळिंब लागवडीसाठी सल्ला....712 : पीक सल्ला : डाळिंब लागवडीसाठी सल्ला....712 | अमरावती | गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून डाळिंबाची शेती, सचिन देशमुख यांची यशोगाथा712 | अमरावती | गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून डाळिंबाची शेती, सचिन देशमुख यांची यशोगाथाविषय: डाळिंब रोपांची होणारी मर टाळण्याचे उपाय आणि लागवड करताना घ्यावयाची काळजी,विषय: डाळिंब रोपांची होणारी मर टाळण्याचे उपाय आणि लागवड करताना घ्यावयाची काळजी,विषय: मागेल त्याला शेततळे Magel Tyala Shettale Yojana...शासन सोडवणार शेतीच्या पाण्याचा प्रश्न......विषय: मागेल त्याला शेततळे Magel Tyala Shettale Yojana...शासन सोडवणार शेतीच्या पाण्याचा प्रश्न......डाळींब बहार व्यवस्थापन हा विशेष कार्यक्रम 08.01.2019डाळींब बहार व्यवस्थापन हा विशेष कार्यक्रम 08.01.2019712 : पुणे : अवघ्या 3 वर्षात सव्वा 3 कोटींची उलाढाल करणारा 'गूळ'वंत712 : पुणे : अवघ्या 3 वर्षात सव्वा 3 कोटींची उलाढाल करणारा 'गूळ'वंत
Яндекс.Метрика