Загрузка страницы

मेड फॉर जपान | Devanand Londhe | स्वयं औरंगाबाद २०१९

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिकून सांगलीमधल्या एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा पुढे चीनमधून हातमोजे बनवण्याचं तंत्र शिकतो....गावात परतून तिथल्या शेकडो स्त्रियांना काम देत थेट जपानला निर्यात सुरु करतो! ...ताज हॉटेल्ससारख्या अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांमधे आज सांगलीतल्या एका छोट्या गावात तयार केलेले ग्लोव्ह्ज वापरले जातायत....ऐकूया देवानंद लोंढे यांचा विलक्षण थक्क करणारा प्रवास !

सदर चित्रीकरण दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रुक्मिणी सभागृह, MGM, औरंगाबाद येथे झालेल्या 'पगारिया ऑटो प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.

- - - - - - - - - - - - - - - -
उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

#marathiinspiration #passion #swayamtalks

Видео मेड फॉर जपान | Devanand Londhe | स्वयं औरंगाबाद २०१९ канала Swayam Talks
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 декабря 2019 г. 15:28:57
00:21:15
Другие видео канала
Maharashtra's Most Grand EventMaharashtra's Most Grand Eventस्वयं वक्ता - गणेश हिंगमेरे | स्वयं टॉक्स औरंगाबाद २०२२स्वयं वक्ता - गणेश हिंगमेरे | स्वयं टॉक्स औरंगाबाद २०२२Eco-anxiety!! Pallavi Utagi | Swayam TalksEco-anxiety!! Pallavi Utagi | Swayam TalksमनDay with अनघा- Season२ Ep२१ ‘लख्ख तिमिर'मनDay with अनघा- Season२ Ep२१ ‘लख्ख तिमिर'मनDay with अनघा- Season२ Ep१७ ‘चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’मनDay with अनघा- Season२ Ep१७ ‘चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’अजिंठाचे 'डिजिटल' संवर्धन ! | प्रसाद पवार | स्वयं संवादअजिंठाचे 'डिजिटल' संवर्धन ! | प्रसाद पवार | स्वयं संवादस्वछ भारत' अभियानाचा खऱ्याखुऱ्या राजदूत | Suman More - short clip | Swayam Talksस्वछ भारत' अभियानाचा खऱ्याखुऱ्या राजदूत | Suman More - short clip | Swayam Talks‘स्वयं टॉक्स’ प्रथमच येतंय साताऱ्यात!!‘स्वयं टॉक्स’ प्रथमच येतंय साताऱ्यात!!धन्यवाद सातारकर ! पुढच्या वर्षी नक्की भेटूया...धन्यवाद सातारकर ! पुढच्या वर्षी नक्की भेटूया...जिला पुजतो तिचीच देखभाल करत नाही? #parineeta_dandekar | Swayam Talksजिला पुजतो तिचीच देखभाल करत नाही? #parineeta_dandekar | Swayam TalksIn conversation with Pallavi Utagi | Founder - Super BottomsIn conversation with Pallavi Utagi | Founder - Super Bottomsस्वयं वक्ता - मनु मेहरोत्रा । स्वयं टॉक्स मुंबई २०२३स्वयं वक्ता - मनु मेहरोत्रा । स्वयं टॉक्स मुंबई २०२३स्वयंच्या १० व्या वर्षातील पदार्पणाचा जल्लोष : स्वयं टीमसोबत Liveस्वयंच्या १० व्या वर्षातील पदार्पणाचा जल्लोष : स्वयं टीमसोबत Liveवयाच्या ५८ व्या वर्षी अंटार्क्टिका मोहिमेवर जाऊन आलेल्या एका डॉक्टरची अद्भुत गोष्टवयाच्या ५८ व्या वर्षी अंटार्क्टिका मोहिमेवर जाऊन आलेल्या एका डॉक्टरची अद्भुत गोष्टPlastic to Fuel... IS THAT POSSIBLE?? | Medha Tadpatrikar and Shirish Phadtare on Swayam TalksPlastic to Fuel... IS THAT POSSIBLE?? | Medha Tadpatrikar and Shirish Phadtare on Swayam Talksस्वयं वक्ता - मंदार आपटे | स्वयं टॉक्स मुंबई २०२३स्वयं वक्ता - मंदार आपटे | स्वयं टॉक्स मुंबई २०२३अपंगत्वामुळे येणारं परावलंबित्व झुगारुन  स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी सोनाली नवांगुळअपंगत्वामुळे येणारं परावलंबित्व झुगारुन स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी सोनाली नवांगुळनिवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? | Ep १३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkarनिवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? | Ep १३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkarसारा पसारा | Swayam Podcastसारा पसारा | Swayam PodcastमनDay with अनघा- Season२ Ep१६ ‘चांगुलपणाच्या दीपज्योती’मनDay with अनघा- Season२ Ep१६ ‘चांगुलपणाच्या दीपज्योती’जिथे मिळते खुल्या दिलाची दाद,  असं आहे आपलं औरंगाबाद!जिथे मिळते खुल्या दिलाची दाद, असं आहे आपलं औरंगाबाद!
Яндекс.Метрика