Загрузка страницы

झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan)

झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) मित्रांनो गावाला गेलो की आई वेगवेगळे पदार्थ बनवत असते त्यामध्ये मासे, खेकडी यांचे कालवण सुद्धा असतं. आमच्या गावाच्या बाजूला भाराजा नदीची खाडी आहे. खाडीमध्ये बरीच खेकडी सहज बिळात मिळतात. बोळातून खेकडी काढण्याची पद्धत पण निराळीच आहे. खेकड्याचं कालवण अतिशय चविष्ट होते. आम्ही नेहमी खेकड्याचं कालवण झणझणीत म्हणजे तिखटच बनवतो. आई बोलते तिखट खेकड्याचं कालवण / रस्सा गरमागरम प्यायलो की सर्व सर्दी पडसे नाहीसे होतं. सर्दी पडस्यावर रामबाण उपाय आहे खेकड्याचे कालवण. आईच्या हातच्या खेकड्याच्या रेसिपीला काही तोड नाही. आई अतिशय गावरान पद्धतीने खेकड्याचे कालवण तयार करते. गोडा मसाला वापरून, खेकड्याच्या आंगड्या पाट्यावर वाटून त्याचा रस कालवणात घातला जातो. चुलीवर या खेकड्याचं कालवण जबरदस्त होते. खाडीतली काळी खेकडी भरलेली असतात. भात कापण्याच्या वेळेस खूप जास्त खेकडी सापडतात. कोकणात गावी खेकडी खाण्याची एक वेगळीच मजा असते. #CrabCurry #KhekdycheKalvan #KhekdaRassa #sforsatish
आम्ही खाडीतून खेकडी पकडून घरी आणली. आईने ती खेकडी व्यवस्थित साफ करून तिच्या पद्धतीने तिने घातली. गावी अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात. काकांचा मुलगा सार्थक खूप बोलका आहे तो पण कालवण तयार करताना आला होता. आईने तयार केलेल्या खेकड्याच्या कालवणाची चव जिभेवर कायम रेंगाळत राहील अशीच होती. मी मनसोक्त पोटभर खकड्याचा रस्सा, कालवण प्यायलो. सर्दी पडसे गायब झाले. गावी कधी कोकणात आलात किंवा बाजारातून खेकडी विकत घेतलीत तर अशा पद्धतीने कालवण घालून बघ जाम भारी तयार होते खेकड्याचं कालवण. तुम्ही खेकड्याचे कालवण कसे तयार करता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 октября 2020 г. 15:03:01
00:18:30
Другие видео канала
सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokanसावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, KokanRajdhani Raigad Fort 🚩 #sforsatish #shorts #raigadRajdhani Raigad Fort 🚩 #sforsatish #shorts #raigadआम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)बुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, Kokanबुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, KokanGreen Fresh Cashew Nut Fruits Cutting (Konkan)Green Fresh Cashew Nut Fruits Cutting (Konkan)आम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvelआम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvelसकाळचा नाश्ता करून गेलो रानात कवल तोडायला 😍 | गावची शेतीची कामे | S For Satish | Ambavali (Kokan)सकाळचा नाश्ता करून गेलो रानात कवल तोडायला 😍 | गावची शेतीची कामे | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvelआम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvelखाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)सासूबाईंना भेटायला गेलो कोकणातल्या गावी 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish |Ambavali (Kokan)सासूबाईंना भेटायला गेलो कोकणातल्या गावी 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish |Ambavali (Kokan)आम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goaआम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goaपहिल्या पावसात आईसोबत बनवले कुरकुरीत कांदा भजी 😍| Kanda Bhaji Recipe | S For Satish |Ambavali, Kokanपहिल्या पावसात आईसोबत बनवले कुरकुरीत कांदा भजी 😍| Kanda Bhaji Recipe | S For Satish |Ambavali, Kokanआईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)नवरा बायकोने नाचवली देवीची पालखी 😍| कोकणातला शिमगा २०२३ | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)नवरा बायकोने नाचवली देवीची पालखी 😍| कोकणातला शिमगा २०२३ | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan)एवढे सारे गिफ्ट घेऊन आल्या आपल्या सबस्क्रायबर 😍 | Gift From Subscriber | S For Satish | Panvelएवढे सारे गिफ्ट घेऊन आल्या आपल्या सबस्क्रायबर 😍 | Gift From Subscriber | S For Satish | Panvelकोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)कोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)साखरीवरून आम्ही गेलो केळशी बाजारपेठेला 😍 | कोकणातली बाजार खरेदी | S For Satish | Sakhari (Kokan)साखरीवरून आम्ही गेलो केळशी बाजारपेठेला 😍 | कोकणातली बाजार खरेदी | S For Satish | Sakhari (Kokan)
Яндекс.Метрика