डाळ तांदूळ न भिजवता,15 मिनीटात बनवा हॉटेल सारखा कुरकुरीत डाळ तांदळाचा डोसा | Instant Masala Dosa

आज मी तुमच्यासोबत डाळ तांदूळ न भिजवता न अंबवता झटपट होणाऱ्या मसाला डोसा ची रेसिपी शेअर करत आहे... डाळ तांदूळ फार वेळ भिजवलेले नसले तरी डोसे छान कुरकुरीत होतात, सोबत भाजी व चटणी ची रेसिपी पण शेअर केली आहे.. कधीही डोसा खावा वाटला की डाळ तांदूळ न भिजवता पटकन हा मसाला डोसा बनवू शकता,बनवायला फारसा वेळ लागत नाही.. तर अच्छी ही मसाला डोसाची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका...
झटपट मसाला डोसा करण्यासाठी लागणारे साहित्य
तांदूळ १ कप
उडदाची डाळ १/४ कप
दही १ कप
मेथ्या १/४ टी स्पून
भाजीसाठी
उकडलेले बटाटे २ मोठे
कांदा १
तेल २ टे स्पून
मोहरी १/२ टी स्पून
जिरे १/२ टी स्पून
उडदाची डाळ १ टी स्पून
कढीपत्ता
लाल मिरची
हिरवी मिरची
हळद
मीठ
कोथिंबीर
चटणी
ओलं खोबरं १/२ कप
दाळवं १ टे स्पून
हिरवी मिरची ४
मीठ
कोथिंबीर
Dosa, Dosa recipe, Dosa recipe vaishali, dosa vaishalis recipe, Vaishalis Recipe, Instant dosa, Instant dosa recipe, Instant dosa recipe vaishali, Instant dosa vaishalis recipe, masala dosa, Masala Dosa recipe, Masala Dosa recipe vaishali, Masala Dosa Vaishalis Recipe Marathi, डोसा, डोसा रेसिपी, डोसा रेसिपी वैशाली, डोसा वैशाली रेसिपी, वैशाली रेसिपी, इन्स्टंट डोसा, इन्स्टंट डोसा रेसिपी, इन्स्टंट डोसा वैशाली, इन्स्टंट डोसा वैशाली रेसिपी, मसाला डोसा, मसाला डोसा रेसिपी, मसाला डोसा रेसिपी वैशाली, मसाला डोसा वैशाली रेसिपी, वैशाली रेसिपी मराठी
#dosa#vaishalisreciepe#instantdosarecipe#dosarecipe#dosarecipeinmarathi#dosarecipevaishali#instantdosa#masaladosa#masladosarecipe#vaishalisrecipe
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
vaishalisrecipes@gmail.com
To subscribe -
https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn
Follow on Facebook -
https://www.facebook.com/vaishalisrecipe/
Видео डाळ तांदूळ न भिजवता,15 मिनीटात बनवा हॉटेल सारखा कुरकुरीत डाळ तांदळाचा डोसा | Instant Masala Dosa канала Vaishalis Recipe

Комментарии отсутствуют
Информация о видео
1 марта 2025 г. 12:42:42
00:09:06
Другие видео канала