Загрузка страницы

Narayan Rane vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर नारायण राणे काय देणार उत्तर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सावरकर सभागृहात झालेल्या दसरा मेळाव्यात भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. नारायण राणे आणि त्यांची मुलं नितेश आणि निलेश राणे ठाकरे कुटुंबियांवर सतत टीका करत असतात. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी  राणे कुटुंबियांना बेडूक आणि बेडकाची दोन पिल्लं अशी उपमा दिली . या टीकेवर आज नारायण राणे पत्रकार परिषद घेत आहेत. नारायण राणे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. 
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Narayan Rane vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर नारायण राणे काय देणार उत्तर? канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 октября 2020 г. 16:11:34
01:17:25
Другие видео канала
NARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकाNARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकाMajha Vishesh | मेट्रो कारशेडच्या जमिनीवर दावा, केंद्र-राज्य वादाला पुन्हा हवा? माझा विशेषMajha Vishesh | मेट्रो कारशेडच्या जमिनीवर दावा, केंद्र-राज्य वादाला पुन्हा हवा? माझा विशेषMumbai | उद्धव ठाकरेंकडून बेडकाचा उल्लेख, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार - tv9Mumbai | उद्धव ठाकरेंकडून बेडकाचा उल्लेख, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार - tv9तुफान फटकेबाजी ! १९९४ च्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । Thackeray speechतुफान फटकेबाजी ! १९९४ च्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । Thackeray speechदेवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरे यांनी का उचलला नाही? फडणवीसांच्या मुलाखतीवर सेनेची प्रतिक्रियादेवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरे यांनी का उचलला नाही? फडणवीसांच्या मुलाखतीवर सेनेची प्रतिक्रियामेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया-TV9मेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया-TV9शरद पवारांचा मास्टर प्लॅन: भुजबळांना पर्याय खडसे ? | Praveen Bardapurkar | #thinkbankशरद पवारांचा मास्टर प्लॅन: भुजबळांना पर्याय खडसे ? | Praveen Bardapurkar | #thinkbankSharad Pawar यांचे Bhagat Singh Koshyari यांना Coffee Table Book वरून ‘फटकारे’, पत्रात काय लिहिलंय?Sharad Pawar यांचे Bhagat Singh Koshyari यांना Coffee Table Book वरून ‘फटकारे’, पत्रात काय लिहिलंय?Narayan Rane UNCUT PC | उद्धव ठाकरे पुळचट, आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार : नारायण राणे -TV9Narayan Rane UNCUT PC | उद्धव ठाकरे पुळचट, आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार : नारायण राणे -TV9Narayan Rane - Uncut Press Conference | 26 October 2020Narayan Rane - Uncut Press Conference | 26 October 2020Sushant Singh Rajput प्रकरणावर Bihar Election मध्ये Shivsena जनतेसमोर काय मांडणार?Sushant Singh Rajput प्रकरणावर Bihar Election मध्ये Shivsena जनतेसमोर काय मांडणार?Nilesh Rane | मुख्यमंत्री काय बोलले हे त्यांनाच कळलं नसेल - निलेश राणेNilesh Rane | मुख्यमंत्री काय बोलले हे त्यांनाच कळलं नसेल - निलेश राणेमुस्लिम शिवसेना नगरसेवक व राणे समर्थक भिडले Nitesh Rane Narayan Rane Vs Shivsena Uddhav Thackerayमुस्लिम शिवसेना नगरसेवक व राणे समर्थक भिडले Nitesh Rane Narayan Rane Vs Shivsena Uddhav Thackerayउद्धवजी आता तुम्हीच मुख्यमंत्री!मी राजकारण करणार नाही - नितीन गडकरी भाषण Nitin Gadkari Speech Nagpurउद्धवजी आता तुम्हीच मुख्यमंत्री!मी राजकारण करणार नाही - नितीन गडकरी भाषण Nitin Gadkari Speech Nagpur#Shivsena शिवसेना नेत्यांकडून राणेंचा समाचार, राणेंचं मेडिकल चेकअप आणि NCB चौकशी करावी ही मागणी#Shivsena शिवसेना नेत्यांकडून राणेंचा समाचार, राणेंचं मेडिकल चेकअप आणि NCB चौकशी करावी ही मागणीबुधवार, 4 नोव्हेंबर 2020 | पवित्र मिस्सा बलिदान विधी (मराठी) | नित्य साहाय्य करणाऱ्या मातेचा नोव्हेनबुधवार, 4 नोव्हेंबर 2020 | पवित्र मिस्सा बलिदान विधी (मराठी) | नित्य साहाय्य करणाऱ्या मातेचा नोव्हेनNarayan Rane | तुम्ही दोन तोंडाचे गांडूळ बनलात, बेडूकच्या टीकेला गांडुळनं प्रत्युत्तर-TV9Narayan Rane | तुम्ही दोन तोंडाचे गांडूळ बनलात, बेडूकच्या टीकेला गांडुळनं प्रत्युत्तर-TV9नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे : वादाची पार्श्वभूमी | Uddhav Thackeray and Narayan Rane disputeनारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे : वादाची पार्श्वभूमी | Uddhav Thackeray and Narayan Rane disputeNarayan Rane | संजय राऊतांच्या शरद पवारप्रेमाचं आश्चर्य वाटतं : भाजप खासदार नारायण राणे-TV9Narayan Rane | संजय राऊतांच्या शरद पवारप्रेमाचं आश्चर्य वाटतं : भाजप खासदार नारायण राणे-TV9Aamne Samne | Bheti Magche Raj Karan With Sandeep Deshpande And Umesh Patil | 29 October 2020Aamne Samne | Bheti Magche Raj Karan With Sandeep Deshpande And Umesh Patil | 29 October 2020
Яндекс.Метрика