Загрузка страницы

ज्वारीची मऊ लुसलुशीत इडली, तेही एवढ्या सुंदर की हैराण व्हाल। पौष्टिक इडली, Jowar healthy recipes

मऊ लुसलुशीत ज्वारीच्या इडली,
ज्वारीच्या पिठाच्या मऊ लुसलुशीत इडली,
ज्वारीची इडली,
ज्वारीचे डोसे,
ज्वारीचा डोसा,
ज्वारीचे उत्तपम,
Jowar flour recipe,
Jowar flour idly,
Jwarichya idaly,
Jwariche dose,
Jwariche uttapam,
ज्वारीच्या आंबोळी,
Instant breakfast South Indian
Quick and easy breakfast,
Breakfast recipe,
झटपट बनवा इडली, हे पीठ बनवून ठेवा आणि हवी तेव्हा इडली बनवून खा तेही अगदी 20 मिनिटात।
मऊ मऊ लुसलुशीत कापसापेक्षा पांढरी शुभ्र इडली,
लुसलुशीत इडली साठी असे premix ठेवा,
इडली premix रेसीपी
खालील link वर रेसीपी मिळेल
https://youtu.be/Dmut5RRS6Yc
आज आपण या विडियो मध्ये पाहणार आहोत ज्वारीच्या इडली
कशा बनवायच्या.. तेही अगदी मऊ लुसलुशीत आणि spongy.
याच पिठाचे आपन डोसे आणि उत्तपम देखील बनवू शकता. मुख्य म्हणजे त्याची चव अगदी नेहमीच्या डाळ तांदूळ सारख्या इडली डोसा सारखीच लागते.
मुलं जर भाकरी खात नसतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. मुलाना काय मोठ्यांना देखील समजणार नाही की ही ज्वारीची इडली आहे.

Ingredients / साहित्य

Jowar flour / ज्वारी 1cup
Urad daal / उडीद डाळ 3/4 cup
Rice / तांदूळ : 1/2 cup
Fenugreek seeds / मेथी दाणे 1/ tsp
Salt to taste / मीठ चवीनुसार

#ज्वारीच्यामऊमऊलुसलुशीतइडली #softspongyidlytecipe #idlyrecipe
#southindianbreakfast
#इडली
#jowarflourrecipe

***Recipe By Sarita's Kitchen***

Видео ज्वारीची मऊ लुसलुशीत इडली, तेही एवढ्या सुंदर की हैराण व्हाल। पौष्टिक इडली, Jowar healthy recipes канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 июля 2020 г. 15:05:29
00:07:20
Другие видео канала
ऑफिसचा डबा 7 | नेहमीच पोळीभाजी नको वाटते? हॉटेलपेक्षा जबरदस्त चवीची पालक डाळ खिचडी DalKhichadiRecipeऑफिसचा डबा 7 | नेहमीच पोळीभाजी नको वाटते? हॉटेलपेक्षा जबरदस्त चवीची पालक डाळ खिचडी DalKhichadiRecipeवजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipeवजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipeअस्सल केरळी पारंपरिक पायसम / मंदिरातील प्रसादाची खीर | नारळाच्या दुधातील तांदळाची खीर Kerala Payasamअस्सल केरळी पारंपरिक पायसम / मंदिरातील प्रसादाची खीर | नारळाच्या दुधातील तांदळाची खीर Kerala Payasamबालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasadबालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasadजगन्नाथ मंदिरातील प्रसाद सात्विक पारंपरिक दालमा भात | Temple Prasad Dalma Chaval Healthy Dinnerजगन्नाथ मंदिरातील प्रसाद सात्विक पारंपरिक दालमा भात | Temple Prasad Dalma Chaval Healthy Dinnerवर्षभराचे धान्य साठवता? मग केमिकल फ्री धान्य माफक दरात घेण्यासाठी माझ्यासोबत भेट दया Saritaskitchenवर्षभराचे धान्य साठवता? मग केमिकल फ्री धान्य माफक दरात घेण्यासाठी माझ्यासोबत भेट दया Saritaskitchenस्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masalaस्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchen1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchenहॉटेलसारखा पनीर कोरमा | त्याच त्या ग्रेव्हीचा कंटाळा आला? बनवा वेगळ्या चवीचा Paneer Masala Recipeहॉटेलसारखा पनीर कोरमा | त्याच त्या ग्रेव्हीचा कंटाळा आला? बनवा वेगळ्या चवीचा Paneer Masala Recipeझुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thechaझुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thechaकॉफी दाटसर होत नाही? बिनामशिन फक्कड दाटसर हॉट कॉफी 8 दिवस टिकणारा बेस 2 मिनिटात घट्ट कॉफी Hot Coffeeकॉफी दाटसर होत नाही? बिनामशिन फक्कड दाटसर हॉट कॉफी 8 दिवस टिकणारा बेस 2 मिनिटात घट्ट कॉफी Hot Coffeeखाल्यानंतर प्रेमात पडाल अस्सा मराठमोळा झणझणीत भेंडीचा ठेचा | विदर्भ स्पेशल खरडा Bhendi Thecha Saritaखाल्यानंतर प्रेमात पडाल अस्सा मराठमोळा झणझणीत भेंडीचा ठेचा | विदर्भ स्पेशल खरडा Bhendi Thecha Saritaरव्याचे रसरशीत गुलाबजामून | १ कप रव्याचे १ किलो गुलाबजाम, मैदा, खवा, सोडा न वापरता Gulabjamun Recipeरव्याचे रसरशीत गुलाबजामून | १ कप रव्याचे १ किलो गुलाबजाम, मैदा, खवा, सोडा न वापरता Gulabjamun Recipeमसाले भाताचा कंटाळा आला? बनवा चमचमीत छोले भात 1/2 तासात | Chole Pulav Recipe masale bhatमसाले भाताचा कंटाळा आला? बनवा चमचमीत छोले भात 1/2 तासात | Chole Pulav Recipe masale bhatसुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModakसुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModakरवाळ दाणेदार मटका कुल्फी । बालपणीची निखळ आठवण ठेल्यावरची कुल्फी फक्त 3 साहित्यात Mataka Kulfi Recipeरवाळ दाणेदार मटका कुल्फी । बालपणीची निखळ आठवण ठेल्यावरची कुल्फी फक्त 3 साहित्यात Mataka Kulfi Recipeशाळेचा डब्बा ७ | तांदळाचे चटपटीत सुंदल, रात्री तयारी करा व सकाळच्या घाईत १० मिनिटांत Tiffin Recipeशाळेचा डब्बा ७ | तांदळाचे चटपटीत सुंदल, रात्री तयारी करा व सकाळच्या घाईत १० मिनिटांत Tiffin Recipeथंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasKथंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasKउन्हाळ्यात जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारे कोशिंबिरीचे 4 प्रकार | चटपटीत तोंडी लावण 4 Types Koshimbirउन्हाळ्यात जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारे कोशिंबिरीचे 4 प्रकार | चटपटीत तोंडी लावण 4 Types Koshimbirकुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuitsकुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuitsचाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutneyचाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutney
Яндекс.Метрика