Загрузка...

एका पेजवर अभिनेत्रींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हाला कुणाकडून नेमकं काय चोरावसं वाटतं?

एका पेजवर अभिनेत्रींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हाला कुणाकडून नेमकं काय चोरावसं वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. बहुतेक अभिनेत्रींनी माझं नॅशनल क्रश हे टायटल चोरावसं वाटतं, असं सांगितलं. खरंतर हे ऐकून मला आनंद झाला. पण मी म्हणेन प्लीज चोरा हे टायटल, प्लीज घेऊन जा. हा एक उत्तम अनुभव आहे. मला मजा येते. - गिरीजा ओक, मराठी अभिनेत्री

#girijaoak #MarathiIndustry #entertaiment #NationalCrush

(Girija Oak, Marathi Industry, Entertainment, National Crush)

Видео एका पेजवर अभिनेत्रींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हाला कुणाकडून नेमकं काय चोरावसं वाटतं? канала Aj Ashok Creation
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять