Загрузка...

Pune Crime | "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खुनातील आरोपीची भररस्त्यात धिंड

Pune Crime | "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खुनातील आरोपीची भररस्त्यात धिंड

#PuneCrime #PuneNews #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #MurderCase #PoliceAction #PunePolice #LawAndOrder #LatestNews #ThalakBatmya #CrimeUpdate #MaharashtraNews #ViralVideo #NewsAlert #Justice #PublicSafety #TrendingNews #LokmatNews #puneupdates

लग्नाच्या वरातीत झालेल्या एका किरकोळ धक्काबुक्कीचा शेवट थेट खुनात झाला... आणि आता या खुनातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अटक करून भररस्त्यात धिंड काढली आहे. "गुन्हा कराल तर अशीच वरात काढू," असा थेट इशारा पोलिसांनी गुन्हेगारांना दिला आहे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी अनोखी कारवाई केली. खुनातील फरार आरोपी आदित्य काका गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याची आंबेगाव बुद्रुक परिसरात धिंड काढण्यात आली.
#PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC

Видео Pune Crime | "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खुनातील आरोपीची भररस्त्यात धिंड канала LokmatPune
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять