Загрузка страницы

ujani dam update : उजनी धरण अपडेट । उजनी धरण झपाट्याने भरू लागले | HPN MARATHI NEWS

#HPNMarathiNews #Ujanidamupdate #ujanidam #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
ujani dam update : उजनी धरण अपडेट । उजनी धरण झपाट्याने भरू लागले | HPN MARATHI NEWS
राज्यात पावसाचं वितरण असमान झालं आहे. एकीकडं मुसळधार पाऊस होतोय. तर दुसरीकडं विदर्भ मात्र कोरडाच आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली या भागात चांगला पाऊस झालाय. पुढील काही तासामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.
आज शुक्रवार ५ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. यामध्ये उजनी धरणात सद्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ४ हजार ५१९ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे. काल सायंकाळी उजनी धरणात ५ हजार ४१० क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४२.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २१.४२ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३९.९९ टक्क्यावर आहे.
उजनी धरणात ७ जूनपासून आजपर्यंत १२ टीएमसी पाणी झालं आहे. तर उजनी धरण २१ टक्क्यांनी वधारलं आहे. यामुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळालाय.
viral video,
viral news,
youtube trending,
new viral video,
viral videos today,
trending youtube videos,
social media viral video,
viral video clips,
trending viral videos,
latest viral video,
maharashtra news
––––––––––––––––––––––––––––––
Music: Jupiter One - Riot https://youtu.be/-qRIHbP0ljY
––––––––––––––––––––––––––––––
Mechanolith by Kevin MacLeod http://incompetech.com
Creative Commons — Attribution 4.0 International — CC BY 4.0
Free Download / Stream: https://bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library https://youtu.be/7vIG3tHJLz8
––––––––––––––––––––––––––––––
Undertow by Scott Buckley https://soundcloud.com/scottbuckley
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/undertow-scott-buckley
Music promoted by Audio Library https://youtu.be/kJm7Zd2XJ0o
––––––––––––––––––––––––––––––
🎵 Track Info:

Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.

———

⭐ Free Download: https://youtube.com/audiolibrary/music

———

❤️ Optional support (Thanks):

Please include the following in your video description (Copy & Paste):

––––––––––––––––––––––––––––––
Music: Pachabelly - Huma-Huma

• Pachabelly – Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.

Our some other playlist -
ताज्या बातम्या
https://youtu.be/omigzGV8Fs0

स्‍पेशल स्‍टोरी
https://youtu.be/9h0sZauM7So

Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
https://youtu.be/n0EPzm3KjG4

मान्सून । Heavy Rainfall
https://youtu.be/b1PA3ARGCHQ

क्राईम | HPN Crime News
https://youtu.be/NfRt8NGRsdc
Follow us for more latest updates :
Website:- https://hpnmarathinews.com/
https://www.hpnmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071

Видео ujani dam update : उजनी धरण अपडेट । उजनी धरण झपाट्याने भरू लागले | HPN MARATHI NEWS канала HPN Marathi News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 июля 2024 г. 5:56:46
00:01:38
Другие видео канала
LIVE | आय.टी.आय. पूल ते वावरे नगर मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन । Hpn Marathi NewsLIVE | आय.टी.आय. पूल ते वावरे नगर मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन । Hpn Marathi Newsटेंभी नाका, ठाणे🙏🏻🚩 दुर्गेश्वरी मातेची प्रतिष्ठापना व पूजा - लाईव्हटेंभी नाका, ठाणे🙏🏻🚩 दुर्गेश्वरी मातेची प्रतिष्ठापना व पूजा - लाईव्हKolhapur Panchganga River : कोल्हापूरांची चिंता वाढली, शहरात पुराचे पाणी शिरायला सुरूवात | HPN NEWSKolhapur Panchganga River : कोल्हापूरांची चिंता वाढली, शहरात पुराचे पाणी शिरायला सुरूवात | HPN NEWSBeed accident : धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; १५ सेकंदाचा थरार कॅमेऱ्यात कैदBeed accident : धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; १५ सेकंदाचा थरार कॅमेऱ्यात कैदMaharashtra Cow Rajmata:देशी गाय आता 'राज्यमाता-गोमाता' ,प्रती गाय ५० रुपये अनुदान DevaBhau@DFMaharashtra Cow Rajmata:देशी गाय आता 'राज्यमाता-गोमाता' ,प्रती गाय ५० रुपये अनुदान DevaBhau@DFआनंदाची बातमी ! सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू ,पीएम सूर्यघर योजनेचे मुंबईत ६०० घरं DevaBhau@DFआनंदाची बातमी ! सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू ,पीएम सूर्यघर योजनेचे मुंबईत ६०० घरं DevaBhau@DFडोळा दुखत होता म्हणून डॉक्टरकडे गेली अन्...डोळ्यातून निघालं असं काही कि...  | HPN MARATHI NEWSडोळा दुखत होता म्हणून डॉक्टरकडे गेली अन्...डोळ्यातून निघालं असं काही कि... | HPN MARATHI NEWSवकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार DevaBhau@DF_ | HPN MARATHI NEWSवकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार DevaBhau@DF_ | HPN MARATHI NEWSAkshay Shinde Encounter:अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर थरार, त्यावेळी नेमकं काय घडलं? खळबळजनक माहिती समोरAkshay Shinde Encounter:अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर थरार, त्यावेळी नेमकं काय घडलं? खळबळजनक माहिती समोरAnganwadi workers : अंगणवाडी सेविकांना १५,००० मानधन | DevaBhau@DF_ ।  HPN MARATHI NEWSAnganwadi workers : अंगणवाडी सेविकांना १५,००० मानधन | DevaBhau@DF_ । HPN MARATHI NEWSSiddharam Mhetre : माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ | HPN MARATHI NEWSSiddharam Mhetre : माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ | HPN MARATHI NEWSशिंदे सरकारने करून दाखवले ! शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा, | HPN MARATHI NEWSशिंदे सरकारने करून दाखवले ! शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा, | HPN MARATHI NEWSLIVE | मिरा भाईंदर ।  भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन - लाईव्ह। Hpn Marathi NewsLIVE | मिरा भाईंदर । भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन - लाईव्ह। Hpn Marathi NewsJayakwadi Dam Water Level। जायकवाडी धरण अपडेट, रात्रीत आवक आणखी वाढण्याची शक्यता | HPN MARATHI NEWSJayakwadi Dam Water Level। जायकवाडी धरण अपडेट, रात्रीत आवक आणखी वाढण्याची शक्यता | HPN MARATHI NEWSRain in Maharshtra : अचानक रात्रीत ढगफुटी सदृश्य पाऊस भोगावती नदीला पूर | HPN MARATHI NEWSRain in Maharshtra : अचानक रात्रीत ढगफुटी सदृश्य पाऊस भोगावती नदीला पूर | HPN MARATHI NEWSujani dam update : उजनी धरण अपडेट। धरण ९० टक्केच्या जवळ | HPN MARATHI NEWSujani dam update : उजनी धरण अपडेट। धरण ९० टक्केच्या जवळ | HPN MARATHI NEWSujani dam update : उजनी धरण अपडेट। धरणात १ लाखाने येऊ लागले पाणी | HPN MARATHI NEWSujani dam update : उजनी धरण अपडेट। धरणात १ लाखाने येऊ लागले पाणी | HPN MARATHI NEWSRain in Maharshtra : पुन्हा धुव्वाधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट | HPN MARATHI NEWSRain in Maharshtra : पुन्हा धुव्वाधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट | HPN MARATHI NEWSujani dam update : उजनी धरण अपडेट। मध्यरात्रीत दौंडचा विसर्ग वाढला | HPN MARATHI NEWSujani dam update : उजनी धरण अपडेट। मध्यरात्रीत दौंडचा विसर्ग वाढला | HPN MARATHI NEWSअसं गाव पाहिजे! नराधम मेला, पुरायला जमीन सुद्धा दिली नाही! | HPN MARATHI NEWSअसं गाव पाहिजे! नराधम मेला, पुरायला जमीन सुद्धा दिली नाही! | HPN MARATHI NEWSHingoli heavy rain : ढगफुटीसदृश्य पाऊस । पुराच्या पाण्यानं रस्ता गेला वाहून | HPN MARATHI NEWSHingoli heavy rain : ढगफुटीसदृश्य पाऊस । पुराच्या पाण्यानं रस्ता गेला वाहून | HPN MARATHI NEWS
Яндекс.Метрика