Загрузка страницы

ओमायक्रॉनचा नायनाट 7 दिवसांत ! 7 दिवसांत होतो ओमायक्रॉन बाधित रुग्ण बरा ; लोकनायक हॉस्पिटलचा दावा

#omicron #zee24taaslive #zee24taas #MarathiNews

- 99% ओमायक्रॉनबाधित केवळ 7 दिवसांत बरे
- ओमायक्रॉनबाधितांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं
- दिल्लीतल्या लोकनायक हॉस्पिटलचा अहवाल
- ओमायक्रॉन डेल्टाच्या शरीरातून तुलनेत लवकर जातो
--------------------------------------------------
ओमायक्रॉनचा फैलाव देशभरात वेगाने होत असतानाच एक दिलासादायक बाब उघड झालीय. ओमायक्रॉनबाधितांपैकी ९९ टक्के रूग्ण केवळ ७ दिवसांत बरे झालेत. ओमायक्रॉनबाधितांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळली आहेत. दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलचा हा अहवाल आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरतो.
मात्र, डेल्टाच्या तुलनेत शरीरातून लवकर निघून जातो. डेल्टा ची लागण झालेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. तर काही रुग्णांना महिनाभराचा देखील कालावधी लागतो. मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत 92 टक्के रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी आठवड्यात निगेटिव्ह येत आहे. मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते. मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे.

ओमायक्रॉनचा नायनाट 7 दिवसांत ! 7 दिवसांत होतो ओमायक्रॉन बाधित रुग्ण बरा ; लोकनायक हॉस्पिटलचा दावा
https://youtu.be/TeLTboknEa0

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Видео ओमायक्रॉनचा नायनाट 7 दिवसांत ! 7 दिवसांत होतो ओमायक्रॉन बाधित रुग्ण बरा ; लोकनायक हॉस्पिटलचा दावा канала Zee 24 Taas
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 января 2022 г. 9:22:15
00:03:11
Другие видео канала
Aurangabad Fake Currency Racket Busted । औरंगाबादेत नकली नोटांचा कारखाना, पोलिसांनी केली मोठीAurangabad Fake Currency Racket Busted । औरंगाबादेत नकली नोटांचा कारखाना, पोलिसांनी केली मोठीOmicron चा घरीच उपचार करा l No CT scan, No antibiotics, No steroids #डॉ संग्राम पाटीलOmicron चा घरीच उपचार करा l No CT scan, No antibiotics, No steroids #डॉ संग्राम पाटीलUPA चे पंतप्रधान पदाचे उमेदवार Sharad Pawar, Sonia Gandhi यांचा पवारांच्या नावाला अनुमोदUPA चे पंतप्रधान पदाचे उमेदवार Sharad Pawar, Sonia Gandhi यांचा पवारांच्या नावाला अनुमोदSpecial Report | राष्ट्रवादीसाठी आबांचा मुलगा एकटा लढतोय ! -tv9Special Report | राष्ट्रवादीसाठी आबांचा मुलगा एकटा लढतोय ! -tv9Zee 24 Taas LIVE | Omicron Variant | CoronaVirus Update | Nagar Panchayat Elections | पंचायत निवडणूकZee 24 Taas LIVE | Omicron Variant | CoronaVirus Update | Nagar Panchayat Elections | पंचायत निवडणूकPM Modi Security breach in Punjab : मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये त्या 20 मिनिटांत काय घडलं?PM Modi Security breach in Punjab : मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये त्या 20 मिनिटांत काय घडलं?Special Report | फक्त 15 दिवसात ओमिक्रॉन इतका का पसरला ? -tv9Special Report | फक्त 15 दिवसात ओमिक्रॉन इतका का पसरला ? -tv9Maharashtra | Over 36K New Corona Positives Found In Last 24 Hours | 7 Janury 2022Maharashtra | Over 36K New Corona Positives Found In Last 24 Hours | 7 Janury 2022Dr Ravi Godse: मी सांगितलं होतं, तिसरी लाट येणार नाही,  Omicron मामुली आहे तर थोडे मृत्यू का?Dr Ravi Godse: मी सांगितलं होतं, तिसरी लाट येणार नाही, Omicron मामुली आहे तर थोडे मृत्यू का?महाराष्ट्राला हादरवून टाकणारी सर्वात मोठी बातमी - IT च्या रडारवर महाराष्ट्रातील 40 IAS, IPS अधिकारीमहाराष्ट्राला हादरवून टाकणारी सर्वात मोठी बातमी - IT च्या रडारवर महाराष्ट्रातील 40 IAS, IPS अधिकारीNashik | नव्या सोसायटींमध्ये चार्जिंग स्टेशन अनिवार्य | E - Vehicle ला प्राधान्य देण्यासाठी उपक्रमNashik | नव्या सोसायटींमध्ये चार्जिंग स्टेशन अनिवार्य | E - Vehicle ला प्राधान्य देण्यासाठी उपक्रमRatnagiri | Sindhudurg | सहा नगर पंचायतीवर कुणाचा झेंडा | Narayan Rane यांची प्रतिष्ठा पणालाRatnagiri | Sindhudurg | सहा नगर पंचायतीवर कुणाचा झेंडा | Narayan Rane यांची प्रतिष्ठा पणालाSatara | Six Nagar Panchayat Election Poll Counting PreparationSatara | Six Nagar Panchayat Election Poll Counting PreparationAhmednagar | अहमदनगरमध्ये शरद पवार पोहोचले निलेश लंकेंच्या घरी, कुटुंबियांकडून पवारांचं स्वागत- Tv9Ahmednagar | अहमदनगरमध्ये शरद पवार पोहोचले निलेश लंकेंच्या घरी, कुटुंबियांकडून पवारांचं स्वागत- Tv9सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या पाहा झटपट । Zatpat Batmya । Zee 24 taas | Marathi Batmya Liveसर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या पाहा झटपट । Zatpat Batmya । Zee 24 taas | Marathi Batmya LiveBooster Dose Vaccine Phone Scam | बुस्टर डोससाठी कॉल आल्यास सावधान, थेट रिकामं होईल तुमचं बँक खातंBooster Dose Vaccine Phone Scam | बुस्टर डोससाठी कॉल आल्यास सावधान, थेट रिकामं होईल तुमचं बँक खातंST Workers Strike Updates : एसटी कर्मचारी सरकारचे वेठबिगार आहेत का ? | News18 LokmatST Workers Strike Updates : एसटी कर्मचारी सरकारचे वेठबिगार आहेत का ? | News18 LokmatSindhutai Sapkal Funeral | सिंधु नावाचं वादळ अनंतात विलीन, पुण्यातील ठोसरपागेत अंत्यसंस्कार -tv9Sindhutai Sapkal Funeral | सिंधु नावाचं वादळ अनंतात विलीन, पुण्यातील ठोसरपागेत अंत्यसंस्कार -tv9Special Report | डॉ. गोडसेंचं भाकीत खरं?-TV9Special Report | डॉ. गोडसेंचं भाकीत खरं?-TV9ओमिक्रॉन घरीच बरा होऊ शकतो का? यावर Dr. Sangram Patil यांचं म्हणणं काय ? -Tv9ओमिक्रॉन घरीच बरा होऊ शकतो का? यावर Dr. Sangram Patil यांचं म्हणणं काय ? -Tv9
Яндекс.Метрика