Загрузка...

माळीणजवळ दरड कोसळली! गावचा संपर्क तुटला | Malin Tragedy

माळीणजवळ दरड कोसळली! गावचा संपर्क तुटला | Malin Tragedy

#MalinTragedy #Pasarwadi #Landslide #MonsoonDisaster #Maharashtra #Rehabilitation #VillageCutOff #NaturalCalamity #PuneNews #RoadBlock #safetyfirst

माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी घटना आज सकाळी घडलीय. माळीणजवळील पसारवाडी इथं डोंगरकड्यावर दरड कोसळली.डोंगरमाथ्यावरील मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झालाय. सुदैवानं
कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पसारवाडी गावाचा संपर्क तुटलाय. ग्रामस्थांनी संभाव्य धोका लक्षात घेता पुनर्वसनाची मागणी केलीय. मात्र चर्चेपलीकडे काहीही झालेलं नाही. आज सुदैवानं काही अघटित घडलं नाही. मात्र प्रशासन माळीणसारखी दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का? असा प्रश्न विचारला जातोय.

Malin tragedy, Pasarwadi landslide, rockslide, road blocked, village cut off, no casualties, rehabilitation demand, monsoon disaster, Maharashtra, Pune district, natural calamity, village isolation.

Видео माळीणजवळ दरड कोसळली! गावचा संपर्क तुटला | Malin Tragedy канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки