- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
नाशकात आजपासून पाणी कपात लागू| Nashik Water Crisis

नाशिक शहरावर पाणीटंचाईचं मोठं संकट ओढवलंय... मान्सून लांबल्यामुळे आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटल्याने महानगरपालिकेने आजपासून शहरात पाणी कपात लागू केलीये. आगामी 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असून याच पार्श्वभूमीवर आज संपूर्ण शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय. तर 21 जून रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. दरम्यान शहरातील विहिरीही कोरड्या पडल्याने नाशिकमध्ये खाजगी टँकरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
nashik water crisis, water cut nashik, gangapur dam water level, maharashtra water shortage, monsoon delay impact, darna mukane dam, tanker water demand, civic news nashik, breaking news maharashtra, latest news
#nashik #watercrisis #maharashtra #breakingnews #newsupdate #latestnews #watercut #nashiknews #drought #civicnews
Видео नाशकात आजपासून पाणी कपात लागू| Nashik Water Crisis канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
7 ч. 58 мин. назад
00:00:30
Другие видео канала