Загрузка страницы

ऑस्ट्रेलिया सरकारने दखल घेतलेली सह्याद्रीतील जैवविविधता बारीपाडा। महाराष्ट्रातील आदर्श गाव बारीपाडा

14-09-2023
नमस्कार मित्रांनो,
दिवसेंदिवस आपल्या आहारातून तसेच आपल्या दैनंदिन जीवनातून जंगली भाज्यांचे व गावठी पदार्थांचे महत्व व सामावेश कमी होत चालले आहे. परिणामी हे पदार्थ जंगलातून तसेच आपल्या शेतातून नष्ट होत चाललेले आहेत. त्यांचे जतन व संवर्धन होताना दिसत नाही आणि त्यामुळे आपण विविध आजारांना तसेच साथीच्या रोगांना बळी पडत आहोत. तसेच आपली प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चाललेली आहे. त्यामुळे जुनी लोक म्हणत असत "जुनं ते सोनं" या म्हणीप्रमाणे खरोखरच पूर्वीचे आहार हे खरोखर विषमुक्त व सोन्या सारखा होता. आणि त्याची पुन्हा ओळख व्हावी त्याचं संवर्धन व्हावं आणि पुन्हा सर्वांना पोषक असे अन्न मिळावे हे माझे उद्देश आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आपल्या चैनल वर घेऊन आलो आहे. जे आतापर्यंत मौखिक होतं असे आहार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचवत आहे. अशा माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नाला आपण देखील हातभार लावावा आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत हे मौखिक ज्ञान पोचवावे.
प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून बारीपाडा तालुका साक्री, जिल्हा धुळे. महाराष्ट्र येथील जैवविविधता 2009 साली ऑस्ट्रेलियाने दखल घेऊन या गावाला जागतिक स्तरावरून गौरविण्यात आलं. येथील जी जैवविविधता आहे ती या व्हिडिओद्वारे आपणास दाखवण्यात आली आहे. आणि एक गावाचा स्तुत्य उपक्रम म्हणजे जैवविविधता टिकवणे व रानभाज्या महोत्सव आणि गावाची एकजूट हे दाखवण्यात आले आहे.
आपल्याला वनस्पतीच्या ओळखी संदर्भात शंका असेल किंवा खात्री करायची असेल तर इंस्टाग्राम लिंक वर जाऊन आपण फोटो व व्हिडिओ टाकून खात्री करू शकता त्याची लिंक देत आहे.
👇👇👉https://www.instagram.com/invites/contact/?i=ccib17l5cyyt&utm_content=hzl961b

#रानभाज्या

माझी इतर रानभाजीची विडीओ :-

रानभाजी काकोत /चाकवत
https://youtu.be/hiwA2rRPKXU

राजगिरा भाजी
https://youtu.be/vlB3K3nHtkg
रानभाजी कुंजरा/ कुणेरी

https://youtu.be/egZ8I5eNNN4

रानभाजी अबईच्या शेंगा
https://youtu.be/svdBPco6MRk

रानभाजी माठ/चोपडा माठ
https://youtu.be/7GzySyThgTY
रानभाजी चिल / चंदन बटवा
https://youtu.be/-73NHybytBo

रानभाजी तिवस /तिळीस फुल
https://youtu.be/-PO3P6ux0JM

रानभाजी कुणेरी/ कुंजरा
https://youtu.be/egZ8I5eNNN4

रानभाजी गाभोळी
https://youtu.be/gm3LdHspIy0

रानभाजी गोखरु :-
https://youtu.be/fnudteohNJQ

रानभाजी चुच
https://youtu.be/0sT11MfB4G8

रानभाजी कुर्डू
https://youtu.be/6_lahEhev20

रानभाजी चाईचा मोहर
https://youtu.be/jlJzoTvI6xg

रानभाजी खुरासणी
https://youtu.be/kEtGq1SrSUA

गावठी अळुची भाजी
https://youtu.be/9FoH1UXBQ1Q

रानभाजी करटुले
https://youtu.be/qgXZHlnv4Ac

रानभाजी आघाडा
https://youtu.be/DfeFyqkesBg

रानभाजी चिचूरडा
https://youtu.be/8FjUFYVBj54

रानभाजी तांदूळजा
https://youtu.be/DvONvAGoLck
Credit For background music

all credit for background music is goes to YouTube audio music library and artist of YouTube audio library.
please visit to YouTube audio library
Below Link:-https://studio.youtube.com/channel/UCfZrvGgeQHCgYAdJ7lRRS3A/music?utm_campaign=upgrade&utm_medium=redirect&utm_source=%2Faudiolibrary%2Fmusic
#बारीपाडा
#gavakadchichav
#जंगलीभाज्या
#रानभ्रमंति
#जंगलसफारी
#Ranbhajimahiti

Видео ऑस्ट्रेलिया सरकारने दखल घेतलेली सह्याद्रीतील जैवविविधता बारीपाडा। महाराष्ट्रातील आदर्श गाव बारीपाडा канала Gavakadchi Chav
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
14 сентября 2023 г. 7:55:44
00:08:37
Другие видео канала
गावाकडील अस्सल गावठी रानमेवा। काळ्या खेकड्याची ओळख व चटणी। गावाकडची चव ।#गावठी  #रानमेवा #रानभाज्यागावाकडील अस्सल गावठी रानमेवा। काळ्या खेकड्याची ओळख व चटणी। गावाकडची चव ।#गावठी #रानमेवा #रानभाज्यागावाकडील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा। गावठी कारले।कवळा ।गावठी काकडी। चाईचा मोहर। गावठी दोडके।चिचूरडेगावाकडील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा। गावठी कारले।कवळा ।गावठी काकडी। चाईचा मोहर। गावठी दोडके।चिचूरडेगावाकडील   दुर्मिळ रानमेवाची ओळख चाईचा मोहर  गावटी काकडी गावठी वांगे गावठी वाळका शेंदडूगावाकडील दुर्मिळ रानमेवाची ओळख चाईचा मोहर गावटी काकडी गावठी वांगे गावठी वाळका शेंदडू#ranbhajimahiti #रानभाज्या #food #nature #ranbhajirecipes रानभाजी  चाई #travel #touristattraction#ranbhajimahiti #रानभाज्या #food #nature #ranbhajirecipes रानभाजी चाई #travel #touristattractionआदिवासींची सर्वात आवडती रानभाजी। रानभाज्यांची राणी। रानभाजी चाई। उळशा। शेडवेल। गावाकडची चव।ranbhajyaआदिवासींची सर्वात आवडती रानभाजी। रानभाज्यांची राणी। रानभाजी चाई। उळशा। शेडवेल। गावाकडची चव।ranbhajyaरानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्यारानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्यारानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहितीरानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहितीमहाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ रानभाजी।गावाकडील रानमेवा व रानभाज्या।दिवा। देवी।गावाकडची चव।ranbhajyaमहाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ रानभाजी।गावाकडील रानमेवा व रानभाज्या।दिवा। देवी।गावाकडची चव।ranbhajyaअतिप्राचीन व दुर्मिळ कंदमुळांची ओळख व माहिती।मटणासारखी लागणारी कंदमुळे। आदिवासींचे मटण। गावाकडची चवअतिप्राचीन व दुर्मिळ कंदमुळांची ओळख व माहिती।मटणासारखी लागणारी कंदमुळे। आदिवासींचे मटण। गावाकडची चवसह्याद्री पर्वतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती।आयुर्वेदिक महत्त्व। रानभाज्या व रानमेवा ओळख।#ranbhajyaसह्याद्री पर्वतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती।आयुर्वेदिक महत्त्व। रानभाज्या व रानमेवा ओळख।#ranbhajyaआषाढी एकादशी स्पेशल रानभाजी।एकादशीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी।वाघाटी गोविंदफळ।गावाकडची चव।रानभाज्याआषाढी एकादशी स्पेशल रानभाजी।एकादशीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी।वाघाटी गोविंदफळ।गावाकडची चव।रानभाज्यारानभाजी मोखा। पावसाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवारानभाजी मोखा। पावसाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवारानभाजी भोकर चे लोंणचे। अचार। गावाकडील जुन्या पद्धतीने बनवलेले भोकरचे लोंणचे। #रानभाज्या व #रानमेवारानभाजी भोकर चे लोंणचे। अचार। गावाकडील जुन्या पद्धतीने बनवलेले भोकरचे लोंणचे। #रानभाज्या व #रानमेवारानभाजी विधारा। समुद्रश्लोक।गोगल। समुद्रवेल।जखम भरण्यासाठी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवारानभाजी विधारा। समुद्रश्लोक।गोगल। समुद्रवेल।जखम भरण्यासाठी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवाजुन्या काळातील लग्नातील व साखरपुड्यातील गाणे।आदिवासी लोकगिते।जात्यावरील ओव्या। गावाकडील आठवणी। गाणेजुन्या काळातील लग्नातील व साखरपुड्यातील गाणे।आदिवासी लोकगिते।जात्यावरील ओव्या। गावाकडील आठवणी। गाणेरानभाजी पातरा। जबरदस्त चविष्ट वड्या। उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त खाल्ले जाणारे वड्या। रानभाज्यारानभाजी पातरा। जबरदस्त चविष्ट वड्या। उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त खाल्ले जाणारे वड्या। रानभाज्याNashik Flowar Park। Top ten place in Nashik। नासिक फ्लावर पार्क। नाशिक मधील आकर्षक ठिकाण। Top NashikNashik Flowar Park। Top ten place in Nashik। नासिक फ्लावर पार्क। नाशिक मधील आकर्षक ठिकाण। Top Nashikगावाकडील मध ओळख। मधातील भेसळ कशी ओळखावी। गावाकडील आगळे वेगळे तंत्रज्ञान। गावाकडची चव। रानमेवागावाकडील मध ओळख। मधातील भेसळ कशी ओळखावी। गावाकडील आगळे वेगळे तंत्रज्ञान। गावाकडची चव। रानमेवाबलवर्धक शक्तीवर्धक  रानभाजी। भोकर। गोंदण। उन्हाळ्यातील रानभाजी। गावाकडची चव। रानमेवा व रानभाज्याबलवर्धक शक्तीवर्धक रानभाजी। भोकर। गोंदण। उन्हाळ्यातील रानभाजी। गावाकडची चव। रानमेवा व रानभाज्यारानभाजी शेतावरी।शेतावर।उन्हाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानमेवा व रानभाज्या। ranbhajyaरानभाजी शेतावरी।शेतावर।उन्हाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानमेवा व रानभाज्या। ranbhajya
Яндекс.Метрика