Загрузка страницы

Pandharpur Ashadhi Ekadashi ला मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या 400 वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळणार

मुंबई : पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी उद्यापासून (गुरुवारी 1 जुलै) पालख्याचं प्रस्थान होणार आहे. मात्र, यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. त्यानुसार आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालखी सोहळ्यात येणाऱ्या 400 भाविकांना विठुरायाचे दर्शन मिळणार आहे, असा निर्णय आषाढी यात्रा बैठकीत झाला आहे. तर दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.

पंढपूरच्या आषाढी कार्तिकी यात्रेसाठी उद्यापासून पालख्याचं प्रस्थान होणार आहे. उद्या देहू येथील तुकोबांच्या आणि परवा आळंदी येथून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे. पण, कोरोना निर्बंधामुळे पालख्यांचा फक्त प्रस्थान सोहळा होईल. त्यांनतर पादुका मंदिरातच विसावतील. आषाढीच्या आधी त्या एसटीने पंढरपूरकडे रवाना होतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

Видео Pandharpur Ashadhi Ekadashi ला मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या 400 वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळणार канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 июня 2021 г. 15:27:50
00:02:09
Другие видео канала
Ladki Bahin Yojana Nashik:मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही योजनेची अंमलबजावणी नाहीLadki Bahin Yojana Nashik:मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही योजनेची अंमलबजावणी नाहीMilind Narvekar and Pankaja Munde PropertyMilind Narvekar and Pankaja Munde PropertyLadki  Bahin Yojana : सरकार हिंदू -मुस्लिमांमध्ये भेदभाव करतंय : विद्या चव्हाणLadki Bahin Yojana : सरकार हिंदू -मुस्लिमांमध्ये भेदभाव करतंय : विद्या चव्हाणDevendra Fadnavis Full Speech:राज्याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एकदाही पेपरफुटी नाही: देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis Full Speech:राज्याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एकदाही पेपरफुटी नाही: देवेंद्र फडणवीसGoregaon Accident : गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर अपघात, दुचाकी 20 फूट खाली कोसळलीGoregaon Accident : गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर अपघात, दुचाकी 20 फूट खाली कोसळलीZero Hour Guest Ambadas Danve : दानवेंचं गोऱ्हेंना पत्र, निलंबन मागे  की कालावधी कमी करणार?Zero Hour Guest Ambadas Danve : दानवेंचं गोऱ्हेंना पत्र, निलंबन मागे की कालावधी कमी करणार?Varsha Gaikwad Speech: 240 जागांच्या बदल्यात भाजपला 440 व्होल्टचा झटका, वर्षा गायकवाड यांची फटकेबाजीVarsha Gaikwad Speech: 240 जागांच्या बदल्यात भाजपला 440 व्होल्टचा झटका, वर्षा गायकवाड यांची फटकेबाजीGanesh Naik Full Speech : शासनात बिल्डरांचे दलाल आहेत, गणेश नाईक सभागृहात भडकलेGanesh Naik Full Speech : शासनात बिल्डरांचे दलाल आहेत, गणेश नाईक सभागृहात भडकलेPimpri Chinchwad Bungalow : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त करणार, कारण नेमकं काय?Pimpri Chinchwad Bungalow : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त करणार, कारण नेमकं काय?Hathras Stampede :  धक्काबुक्की झाली, तोल गेला,लोक अंगावरुन गेले,चेंगराचेंगरीत काय घडलं?Hathras Stampede : धक्काबुक्की झाली, तोल गेला,लोक अंगावरुन गेले,चेंगराचेंगरीत काय घडलं?Ravindra Dhangekar on Devendra Fadnavis : पावसाळ्यातही पुण्यात पाण्याचा तुटवडा, धंगेकरांचा सवालRavindra Dhangekar on Devendra Fadnavis : पावसाळ्यातही पुण्यात पाण्याचा तुटवडा, धंगेकरांचा सवालAmbadas Danve Supporters Protest : अंबादास दानवेंच्या निलंबनाविरोधात समर्थकांंचं आंदोलनAmbadas Danve Supporters Protest : अंबादास दानवेंच्या निलंबनाविरोधात समर्थकांंचं आंदोलनKunal Rathod News : राजकीय वैमनस्यातून ठाकरे गट माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला; कुणाल राठोड जखमीKunal Rathod News : राजकीय वैमनस्यातून ठाकरे गट माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला; कुणाल राठोड जखमीNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportLadki Bahin Yojana : कागदपत्र गोळा करण्यात शेतकरी व्यस्त, लाडकी बहीण योजनेसाठी पूर्वतयारीLadki Bahin Yojana : कागदपत्र गोळा करण्यात शेतकरी व्यस्त, लाडकी बहीण योजनेसाठी पूर्वतयारीMira Bhayandar : मिरा भाईंदर पालिकेचा अनधिकृ बार, पान टपऱ्यांवर बुलडोझरMira Bhayandar : मिरा भाईंदर पालिकेचा अनधिकृ बार, पान टपऱ्यांवर बुलडोझरMilind Narvekar Income : ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ताMilind Narvekar Income : ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ताWashim Ladki Bahin : वाशिममध्ये कागदपत्रांसाठी महिलांची गर्दी; लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसादWashim Ladki Bahin : वाशिममध्ये कागदपत्रांसाठी महिलांची गर्दी; लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसादAkola Talathi Suspend : अकोल्यात महिलांकडू पैसे घेतानाचा व्हिडीओ कालपासून व्हायरलAkola Talathi Suspend : अकोल्यात महिलांकडू पैसे घेतानाचा व्हिडीओ कालपासून व्हायरलSanjay Raut On Eknath Shinde : शिंदेंकडून स्वत:चा वाघ म्हणून उल्लेख; संजय राऊतांकडून सडकून टीकाSanjay Raut On Eknath Shinde : शिंदेंकडून स्वत:चा वाघ म्हणून उल्लेख; संजय राऊतांकडून सडकून टीकाMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
Яндекс.Метрика