Загрузка...

जुने फोटो नवीन करा फक्त १ मिनिटात! | AI Image Upscaler Marathi#shorts #viralvideo #4kvideo #4kphoto

मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी भन्नाट ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमच्या कोणत्याही लो-क्वालिटी किंवा ब्लर फोटोला एका क्लिकमध्ये 4K हाय-डेफिनेशन मध्ये कन्व्हर्ट करू शकता.
यासाठी आपण Google Gemini AI चा वापर करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टेप्स फॉलो करा!
व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल?
लो-क्वालिटी फोटो अपलोड कसा करायचा?
4K साठी योग्य प्रॉम्प्ट (Prompt) कोणता वापरावा?
फोटो डाऊनलोड करण्याची पद्धत.
prompt link ⬇️
https://www.instagram.com/reel/DXcBvIijBCR/?igsh=emJhM215NGNkc2px

Видео जुने फोटो नवीन करा फक्त १ मिनिटात! | AI Image Upscaler Marathi#shorts #viralvideo #4kvideo #4kphoto канала Mahiti With Hitesh
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять