Загрузка страницы

कल्याण मधील द्वारकादास शामकुमार साडी दुकानात मान्सून ऑफर😍| 70% Discount Saree| S For Satish | Kalyan

कल्याण मधील द्वारकादास शामकुमार साडी दुकानात मान्सून ऑफर😍| 70% Discount Saree| S For Satish | Kalyan
#WholesaleSareeShopInKalyan #DwarkadasShamkumarExclusive #SareeShopInKalyan #sforsatish

Dwarkadas Shamkumar
Zunzarrao Arcade, Chatrpati Shivaji Maharaj Chowk, Old Station Road, Kalyan West
Mob No. 9767387000 / 9767397000

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel - https://youtube.com/@SatishRatate

Видео कल्याण मधील द्वारकादास शामकुमार साडी दुकानात मान्सून ऑफर😍| 70% Discount Saree| S For Satish | Kalyan канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 июня 2023 г. 15:34:21
00:26:42
Другие видео канала
आईने बनवली ओल्या काजूच्या गरांची भाजी 😍 | Olya Kajuchi Bhaji Recipe | S For Satish | Ambavali, Kokanआईने बनवली ओल्या काजूच्या गरांची भाजी 😍 | Olya Kajuchi Bhaji Recipe | S For Satish | Ambavali, Kokanमुसळधार पावसात कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Kokanमुसळधार पावसात कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Kokanभात कापणी करताना शेतात सापडले खेकडे 😍 | आईने बनवला खेकड्यांचा कालवण  | S For Satish | (Kokan)भात कापणी करताना शेतात सापडले खेकडे 😍 | आईने बनवला खेकड्यांचा कालवण | S For Satish | (Kokan)आम्ही गेलो ग्रामदेवीच्या पालखी मिरवणुकीला 😍 | कोकणातील देवाचे शेरणे | S For Satish | Ambavali, Kokanआम्ही गेलो ग्रामदेवीच्या पालखी मिरवणुकीला 😍 | कोकणातील देवाचे शेरणे | S For Satish | Ambavali, Kokanकोकणातल्या गावी मुसळधार पावसामुळे कामे झाली ठप्प 😍 | Heavy Rain In Kokan | S For Satish | Kokanकोकणातल्या गावी मुसळधार पावसामुळे कामे झाली ठप्प 😍 | Heavy Rain In Kokan | S For Satish | Kokanआम्ही गेलो केळशी गावात शिमग्याची पालखी संकासुर बघायला 😍| Kokan Shimga 2024 | S For Satish | Kokanआम्ही गेलो केळशी गावात शिमग्याची पालखी संकासुर बघायला 😍| Kokan Shimga 2024 | S For Satish | Kokanखाजनात गेलो थिरले खेकडे पकडायला Crab Catching 😍 | खतरनाक अनुभव | S For Satish | Ambavali, Kokanखाजनात गेलो थिरले खेकडे पकडायला Crab Catching 😍 | खतरनाक अनुभव | S For Satish | Ambavali, Kokanआईसोबत शेतातून आणले नव्याचे साहित्य 😍| देवळात बनवले तांदळाचे उंडे मांडे | S For Satish | (Kokan)आईसोबत शेतातून आणले नव्याचे साहित्य 😍| देवळात बनवले तांदळाचे उंडे मांडे | S For Satish | (Kokan)गृहप्रवेश पूजेचे जेवण आणि पाहुणे मंडळी😍| New House Inauguration | S For Satish| Panvel (Navi Mumbai)गृहप्रवेश पूजेचे जेवण आणि पाहुणे मंडळी😍| New House Inauguration | S For Satish| Panvel (Navi Mumbai)अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokanअण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokanअण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokanअण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokanआंजर्ले मधील सुंदर ठिकाण | कोकण ❤️ #kokan #anjarle #tourism #sforsatishआंजर्ले मधील सुंदर ठिकाण | कोकण ❤️ #kokan #anjarle #tourism #sforsatishघराची पुजा आटोपून बहिणी चालल्या सासरी 😍 | Sister Going To Home | S For Satish | Panvel (Navi Mumbai)घराची पुजा आटोपून बहिणी चालल्या सासरी 😍 | Sister Going To Home | S For Satish | Panvel (Navi Mumbai)आईसोबत आमच्या शेतात पकडले मासे आणि खेकडे 😍| Fish and Crab Catching | S For Satish | Ambavali (Kokan)आईसोबत आमच्या शेतात पकडले मासे आणि खेकडे 😍| Fish and Crab Catching | S For Satish | Ambavali (Kokan)आजीला घेऊन आलो Train ने विरार वरून पनवेलला 😍 | आजीचा पहिला ट्रेनचा प्रवास | S For Satish | Virarआजीला घेऊन आलो Train ने विरार वरून पनवेलला 😍 | आजीचा पहिला ट्रेनचा प्रवास | S For Satish | Virarकोकण म्हणजे स्वर्गनगरी 😍❤️ #kokan #village #sforsatish #shortsकोकण म्हणजे स्वर्गनगरी 😍❤️ #kokan #village #sforsatish #shortsकोकण सन्मान कार्यक्रमात आमचा झाला सत्कार 😍 | प्रगत आणि अनिकेतची भेट | S For Satish | Panvel (Raigad)कोकण सन्मान कार्यक्रमात आमचा झाला सत्कार 😍 | प्रगत आणि अनिकेतची भेट | S For Satish | Panvel (Raigad)शेतावर बनवले आईसाठी सूप आणि मॅगी 🥰 | कामे करून गेलो आंघोळ करायला | S For Satish | Ambavali (Kokan)शेतावर बनवले आईसाठी सूप आणि मॅगी 🥰 | कामे करून गेलो आंघोळ करायला | S For Satish | Ambavali (Kokan)आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokanआईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokanभर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokanभर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokanजुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
Яндекс.Метрика