Загрузка страницы

फुप्फुस साफ,छातीतील कफ बाहेर,रोगप्रतिकार शक्ती,धष्ठपुष्ठ होण्यासाठी, ही जीवन संजीवनी health साठी

सध्याच्या वातावरणामध्ये जे व्हायरस पसरलेले आहे आणि हृदयाचे रोग डोके वर काढत आहेत ते फुप्फुसाचे रोगांचे मूळ खतम करण्यासाठी व इतर कोणत्याही प्रकारचे भयंकर रोग नाहिसे करून जीवन प्रदान करण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर आहेत. फुफुसाची संपूर्ण स्वच्छता रोगप्रतिकारशक्तीत प्रचंड वाढ खोकला छातीतील कफ गायब करणारी ही वनस्पती आहे. मित्रांनो ही जीवन संजीवनी औषधी health साठी वरदान आहेत. जे मरणासन्न अवस्थेत आहे ज्यांची जगण्याची शास्वती नाही घरच्यांनी उमेद सोडली आहे अशांना जगण्याची उमेद शक्ती देऊन 4- 5 दिवसांमध्ये अंथरुणावरून उठून धावायला लावणारी ही वनस्पती आहे. हे 55 साला पुर्वीच एक सत्य आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. हे ऐकून आपल्याला खोटे वाटेल आश्चर्य वाटेल पण हे निव्वळ कथन नाही तर अनुभव आहे माझ्या आजोबांचा म्हणजे माझ्या काकावर गुदरलेला हा प्रसंग आहे आणि मरणाच्या दारातून ज्यांना खेचून आणले या वनस्पतीच्या उपयोगाने कसं काय घडल सर्वकाही इत्यंभूत सांगतो टायमिंग वाढविण्या पासून पोट दुखी वर घरगुती उपाय पर्यंत तोंडाचे कोणतेही रोग म्हणजे तोंडात फोड येणे तोंड येणे डोकेदुखी रक्तपित्त भूक न लागणे व इतर कोणत्याही प्रकारचे रोग नष्ट करण्यासाठी माणसाला धष्टपुष्ट करण्यासाठी शारीरिक शक्‍ती वाढविण्यासाठी आणि आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही असे जबरदस्त फायदे सांगतो तुम्हाला हे फळ आणि याच्या बिया झाड उपलब्ध करून देतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात राहा अर्धवट पाहिल्यास काही समजणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा किंवा नका करू परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचवा म्हणजे त्यांना पण फायदा होईल. तुमचे नाव गाव पत्ता फोन नंबर कमेंट मध्ये लिहा मी नक्कीच संपर्क साधेन. धन्यवाद मार्गदर्शन गुरुजी.

stamina increase food fruit.

#मार्गदर्शनगुरुजी
#khokla
#घशातीलकफकाढण्यासाठी
#टायमिंगवाढविण्यासाठी
#धष्टपुष्टकरण्यासाठी
#पोटदुखीवरघरगुतीउपाय
#तोडयेणे
#तोंडातफोडयेणे
#डोकेदुखणे
website: https://www.jivansanjivanihealth.com/

Видео फुप्फुस साफ,छातीतील कफ बाहेर,रोगप्रतिकार शक्ती,धष्ठपुष्ठ होण्यासाठी, ही जीवन संजीवनी health साठी канала मार्गदर्शन गुरुजी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 апреля 2020 г. 10:30:05
00:12:24
Другие видео канала
घरगुती उपाय,DR. SWAGAT TODKAR LATESTघरगुती उपाय,DR. SWAGAT TODKAR LATESTजमिनीतील पाण्याचा शोध जमिनीतील पाण्याचा शोध कसा लावावा भूजल कसे शोधावेजमिनीतील पाण्याचा शोध जमिनीतील पाण्याचा शोध कसा लावावा भूजल कसे शोधावेSindhutai Sapkal ( पार्ट 2 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas KotkarSindhutai Sapkal ( पार्ट 2 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkarकच्चा लसूण खाण्याने जे होते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, Benefits Of Eating Raw Garlicकच्चा लसूण खाण्याने जे होते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, Benefits Of Eating Raw Garlicफक्त 1 चमचा रोजच्या चहामध्ये,घरातील सर्व सुरक्षित राहतील कोणतीच सर्दी होणार नाही,Cough Dr.Sफक्त 1 चमचा रोजच्या चहामध्ये,घरातील सर्व सुरक्षित राहतील कोणतीच सर्दी होणार नाही,Cough Dr.Sघराला उंबरा का असावा | नवरा बायकोच्या भांडणाचे मूळ कारणे काय असतात | aparnatai ramtirthkar|सौ.अपर्णाघराला उंबरा का असावा | नवरा बायकोच्या भांडणाचे मूळ कारणे काय असतात | aparnatai ramtirthkar|सौ.अपर्णाआम्ही धनगर / Dhangar / AOne मराठी TVआम्ही धनगर / Dhangar / AOne मराठी TVरोगप्रतिकार शक्ती,फुप्फुस साफ,छातीतील कफ बाहेर, घशाचे विकार, तापावर, ही जीवन संजीवनी health साठीरोगप्रतिकार शक्ती,फुप्फुस साफ,छातीतील कफ बाहेर, घशाचे विकार, तापावर, ही जीवन संजीवनी health साठीदिसताक्षणी तोंडात टाका याची फळे,अनेक आजारांवर असतात गुणकारी।रोगप्रतिकार शक्ती वाढवते।डॉ.स्वागत तोडकरदिसताक्षणी तोंडात टाका याची फळे,अनेक आजारांवर असतात गुणकारी।रोगप्रतिकार शक्ती वाढवते।डॉ.स्वागत तोडकरIndurikar maharaj kirtan annache punyasmaranIndurikar maharaj kirtan annache punyasmaran१००% रोगमुक्त राहण्याचे अनेक उपाय सांगणारे संजीवनी व्याख्यान || LETEST SPEECH डॉ.स्वागत तोडकर१००% रोगमुक्त राहण्याचे अनेक उपाय सांगणारे संजीवनी व्याख्यान || LETEST SPEECH डॉ.स्वागत तोडकर६० वर्षाचा माणूस २० वर्षाचा दिसू लागेल | सांधेदुखी ते पोटविकार | धष्टपुष्ठ  होण्यासाठी  मुळव्याध६० वर्षाचा माणूस २० वर्षाचा दिसू लागेल | सांधेदुखी ते पोटविकार | धष्टपुष्ठ होण्यासाठी मुळव्याधहा काढा रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट वाढवेल सर्दी खोकला छातीतला कफ चुटकीत गायब Rog pratikar shakti vadhहा काढा रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट वाढवेल सर्दी खोकला छातीतला कफ चुटकीत गायब Rog pratikar shakti vadhमित्र पाहुणे भाऊबंद लई खोडीचे ! इंदोरीकर महाराज जबरदस्त कीर्तन | indorikar maharaj comedy kirtanमित्र पाहुणे भाऊबंद लई खोडीचे ! इंदोरीकर महाराज जबरदस्त कीर्तन | indorikar maharaj comedy kirtanशरीरातील सर्व वेदना,गुघेदुखी,कंबरदुखी,नस दबलेली असणे ,आणि शांत झोप,मनातील negative विचार गायब,Dr.sशरीरातील सर्व वेदना,गुघेदुखी,कंबरदुखी,नस दबलेली असणे ,आणि शांत झोप,मनातील negative विचार गायब,Dr.s"झवायला देतास नाही रे देतेस !!" केतकी चितळेच ट्रोल ला सणसणीत उत्तर | Ketki Chitale on Trolling"झवायला देतास नाही रे देतेस !!" केतकी चितळेच ट्रोल ला सणसणीत उत्तर | Ketki Chitale on Trollingसुपरहिट कॉमेडी | भाऊ कदम, सुप्रिया आंबिये | कॉमेडी स्कीट | बेस्ट ऑफ फु बाई फु | झी मराठीसुपरहिट कॉमेडी | भाऊ कदम, सुप्रिया आंबिये | कॉमेडी स्कीट | बेस्ट ऑफ फु बाई फु | झी मराठीलोक मुंबई सोडून का जाताहेत? धक्कादायक माहिती | Corona Virus Effect | Mumbai Newsलोक मुंबई सोडून का जाताहेत? धक्कादायक माहिती | Corona Virus Effect | Mumbai Newsकाळीज हेलावून सोडणारी मराठी हृदयस्पर्शी कथा - काळीज - प्रकाश गव्हाणेकाळीज हेलावून सोडणारी मराठी हृदयस्पर्शी कथा - काळीज - प्रकाश गव्हाणेदात दुखी 1मिनिटात बंद,दातातीलकीड निघून जाणार,teetpain,cavety remove in 1minute,#jivansanjivaniHealthदात दुखी 1मिनिटात बंद,दातातीलकीड निघून जाणार,teetpain,cavety remove in 1minute,#jivansanjivaniHealth
Яндекс.Метрика