Загрузка...

वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला, पण स्वतःवरही मारहाणीचा गुन्हा, हगवणेंच्या वकिलांची स्टोरी काय?

#vaishnavihagwane #vipuldushing #rajendrahagwane #storydotcom

वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात कोर्टात जेव्हा जामिनासाठी युक्तीवाद झाला तेव्हा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने जे आरोप केले त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या वकिलाचं म्हणणं असं होतं की वैष्णवीला कुटुंबाने नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग करताना पकडलं होतं आणि कदाचित त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी. वकील एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे त्याने असंही सांगितलं की वैष्णवीच्या वडिलांकडून मागितलेली गाडी, हुंडा या सगळ्या गोष्टी बनावट आहेत आणि ज्या हगवणेंकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत त्यांना कुणाला गाडी मागण्याची गरजच काय.. हगवणे कुटुंबाच्या वतीने ज्याने कोर्टात हा सगळा युक्तीवाद केला त्यांचं नाव आहे विपुल दुशिंग.. हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी वाढवू नये यासाठी दुशिंग यांनी केलेल्या युक्तीवादाने फक्त भुवयाच उंचावल्या नाहीत तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली… पण हगवणे यांची बाजू मांडण्यासाठी ज्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं त्या दुशिंग यांचंही एक जुनं प्रकरण या निमित्ताने समोर आलंय, ज्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातल्या गुंडांच्या केस हाताळण्यापासून ते वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींची बाजू मांडणारे आणि वैष्णवीचं चारित्र्यहणन करणारे वकील विपुल दुशिंग नेमके कोण आहेत त्याचीच स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे..

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCdoRvTq7tQh69z1NhnGN07g/join

Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook - https://www.facebook.com/officialstorydotcom

Instagram - https://www.instagram.com/officialstorydotcom/

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstorydotcom?invite=4

Видео वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला, पण स्वतःवरही मारहाणीचा गुन्हा, हगवणेंच्या वकिलांची स्टोरी काय? канала स्टोरी डॉट कॉम | Story Dot Com
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки