AKOLA | अकोला शहरात अज्ञात माथे फिरुने इंदिरा गांधीचा पुतळा पाडला
अकोला शहरात इंदिरा गांधीचा पुतळा पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातल्या अकोट फैल भागातील पूर पीडित कॉलनीतील इंदिरा गांधीचा पुतळा एका अज्ञात माथे फिरुने पाडल्याचा हा प्रकार समोर आला आहे, तर याची माहिती मिळताचं काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती. तर परंतु वेळीच रामदास पेठ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रण आणली असून सध्या अकोट फैल भागात तणावपूर्ण शांतता आहे. आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. तर इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हानी पोहोचवणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवक रवी गिते यांनी केली असून या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी गुन्हे दाखल करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तर इंदिरा गांधीचा पुतळा दुरुस्त करण्याचे काम देखील सुरू करण्यात आलं असल्याच पोलिसांनी सांगितल आहे.
BYTE - मनोज बहुरे ( पोलीस निरीक्षक, रामदास पेठ,अकोला )
BYTE - रवी गिते ( माजी नगरसेवक, काँग्रेस, अकोला )
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_7EZ_LEflnrpOkOpHWrg
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
https://twitter.com/RNO02680723
☛ Like us :
https://www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
Видео AKOLA | अकोला शहरात अज्ञात माथे फिरुने इंदिरा गांधीचा पुतळा पाडला канала RNO Right News Online
BYTE - मनोज बहुरे ( पोलीस निरीक्षक, रामदास पेठ,अकोला )
BYTE - रवी गिते ( माजी नगरसेवक, काँग्रेस, अकोला )
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_7EZ_LEflnrpOkOpHWrg
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
https://twitter.com/RNO02680723
☛ Like us :
https://www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
Видео AKOLA | अकोला शहरात अज्ञात माथे फिरुने इंदिरा गांधीचा पुतळा पाडला канала RNO Right News Online
Комментарии отсутствуют
Информация о видео
Вчера, 14:45:03
00:03:35
Другие видео канала