Загрузка страницы

Bagad Yatra Bavdhan - 2020 | बावधन बगाड यात्रा | महाराष्ट्र बैलगाडा शर्यत

बगाड यात्रा (बावधन-वाई) 2020

SONG CREDIT - KASHINATHA TUZA TILA KAPALI | काशिनाथ तुझा टिळा कपाळी
श्रुष्टी व्हिडिओ प्रस्तुत (यात्रा जत्रा Yatra Jatra Youtube Channel)

चॅनेल प्रशासक (Channel Admin) -
"कु. मयुर देशमुख ( कर्जत - रायगड )"
संपर्क (मो.नं.) - "8446718356" 【Calling/Whatsapp 】

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला बंदी आहे.
तसेच बंदीच्या काळात कुठेही बैलगाडा शर्यतीच आयोजन केले जात नाही.
आपल्या चॅनेल वर दाखवण्यात येणाऱ्या शर्यतीच्या व्हिडिओ ह्या शर्यतीला कायदेशीर मान्यता असलेल्या काळातल्या असून तसेच बैलांच्या "तालीमी" च्या व्हिडिओ असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये .
बंदीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शर्यत घेतली जात नाही याची दक्षता घ्यावी. व्हिडिओ बनवताना किंवा विडिओ मध्ये दाखवणाऱ्या बैलांचा किंवा इतर प्राण्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ केला जात नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
आपल्या चॅनेल चा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा की बंदी च्या काळात महाराष्ट्राची 400 वर्षापूर्वीची संस्कृती असलेली बैलगाडा शर्यत आज बंद आहे तसेच महाराष्ट्रातील बैलांच्या जाती बंदी असल्या मुळे नष्ट होत आहेत , शेतकऱ्याचा जिवाभावाचा खेळ आज बंद पडला आहे तरी ही आपली संस्कृती अशीच टिकून राहावी आणि सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शर्यतीचा आंनद घेता यावा हाच आमचा उद्देश आहे.

खाली दिलेल्या आमचा "Instagram" ("इंस्टाग्राम") आणि "Facebook" ("फेसबुक") च्या लिंक वर जाऊन "LIKE" आणि "FOLLOW" करा. आम्ही दररोज बैलांचे नवनवीन "फोटो' आणि "व्हिडिओ" पोस्ट आमच्या "Account" वर करत आहोत ते बघण्याचा आंनद घ्या

( "महाराष्ट्र बैलगाडा शर्यत" ) Facebook ID - https://www.facebook.com/maharashtrabailgadasharyat/

( "महाराष्ट्र बैलगाडा शर्यत" ) Instagram ID :- https://www.instagram.com/maharashtra_bailgada_sharyat/

विडिओ आवडली तर नविसारता "LIKE" करा
तसेच व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया कळविण्यासाठी खाली "COMMENT" करा आणि अश्याच काही नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या YouTube चॅनेल ला "Subscribe" करा.

आमच्या काही इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

१) मुंबई मधील बैलांच्या शर्यती
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
https://youtu.be/TYsSciAgt8g

२) खिल्लारी बैलांची झलक
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
https://youtu.be/MIszxgyGB94

३) शेलारमामा ची शान "चंदया"
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
https://youtu.be/q986PNYc5Ic

४) पहा आजी आजोबा कसे सांभाळतात आपल्या बैलांना
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
https://youtu.be/O7aDK0d0Pq8

५) मारणाऱ्या बैलांची खतरनाक झलक
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
https://youtu.be/fKfMxbwsBfg

बैलगाडा म्हणजे काय ???

बैलगाडा म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेली महाराष्ट्राची परंपरा. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालत असे. कधी दोन बैलगाडी मध्ये होणारी शर्यत,कधी सेकंद मध्ये कमी वेळात मैदान पार करणारी बैलजोडी , कधी फायनल च मैदान , कधी शामिगोंडा , कधी शंकरपट तर कधी गाडा , कधी छकडी शर्यत , तर कधी बिनजोड शर्यत , कधी चिखलगुट्टा तर कधी नांगरणी शर्यत अश्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीत बैलगाडा शर्यत होत असते.

"महाराष्ट्राची ओळख असणारी बैलगाडा शर्यत"
महाराष्ट्रातील गावांच्या जत्रा, यात्रा चालू असताना .. आमच्या यात्रेची प्रमुख शान म्हणजे बैलगाडा शर्यत हा पारंपरिक संस्कृती, खेळ जिथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतो. कोणत्याही प्रकारची हानी न होता तो चालत असे. पण गेल्या काही वर्षांपासून आमच्या यात्रेची शान बैलगाडा बंद आहे . शेतकरी ज्याला आपल्या मुलाप्रमाणे समजतो तोच त्याच्या मालकांसाठी पोटासाठी पळत असतो काहीतरी पैसे मिळावे आणि शेतकऱ्याच घर चालावं हाच त्या मागचा उद्देश. शेतकरी त्याची मुलासारखी काळजी घेऊन सांभाळ करतो. पण शहरात कुत्री घरात संभाळनाऱ्या प्राणी मित्रांना (PETA संघटना) काय माहित खरी प्राण्यांची काळजी कशी घेतात. ती काळजी घेतात फक्त शेतकरी. तीच खरी प्राण्याची मुलाप्रमाणे काळजी घेतो. आपल्या पळण्याने मालकाला घरखर्च चालणार म्हणून पळत असतो. आणि आता तेच बंद आहे म्हणून यात्रा असून नसल्यासारखी झाली आहे. आम्ही खूप आतुरतेने हि बंद झालेली बैलगाडा शर्यत चालू होण्याची वाट बघत आहे.

#महाराष्ट्र#बैलगाडा#शर्यत#maharashtra#bailgada#sharyat

#बैलगाडा#शर्यत#Bailgada#Sharyat#pandharinath#phadke#बैल#शर्यत#महाराष्ट्र#pandhari#phadke#song#बैलगाडा#Bail#Pola#शर्यत#महाराष्ट्र#बैलगाडा#शर्यत#lakshya#bail#बैल#शर्यत#महाराष्ट्र#pandari#sheet#phadke#bailgada#sharyat#song#पंढरीशेठ#फडके#बैलगाडा#शर्यत#गाणी#pandhari#sheth#phadke#शर्यत#बैल#बैलगाडी#शर्यत#sharyat#song#बैलगाडी#शर्यती#बैलगाडा#शर्यत#सातारा#घोडा#बैल#शर्यत#pandhari#phadke#बैलाची#शर्यत#pandharinath#phadke#song#बैलांच्या#शर्यती#pandharinath#phadke#bailgada#sharyat#गाड्या#वरली#बंदी#हटवा#sonali#bhoir#sharyat#बैल#शर्यत#लक्ष्या#बैल#ghoda#bail#sharyat#बैलगाडा#sonali#bhoir#new#song#bailanchi#sharyat#lakshya#bailgada#sharyat#बैलांची#शर्यत#bailgada#sharyat#lakshya#bailgada#sharyat#whatsapp#status#gadya#varali#bandi#hatva#dj#song#बैलाची#गाणी#pandhari#phadke#sharyat#पंढरी#फडके#lakshya#bull#race#sharyat#status#व्हिडिओ#शर्यत#बैल#बिनजोड#शर्यत#बिनजोड#खिल्लार#खिल्लार#बैल#खिल्लार#महाराष्ट्राची#शान#शेतकरी#शेतकऱ्याची#परंपरा#गाडामालक#khillar#khillar#maharashtrachi#shan#bail#binjod#sharyat#छकडेवाला#छकडेस्वार#मुंबई#बैलगाडा#शर्यत#शामीगोंडा#चिखलगुट्टा#कोल्हापूर#बैलगाडा#शर्यत#रायगड#बैलगाडा#शर्यत#ठाणे#बैलगाडा##शर्यत#पुणे#बैलगाडा#शर्यत#सातारा#बैलगाडा#शर्यत#सांगली#बैलगाडा#शर्यत#नाशिक

Видео Bagad Yatra Bavdhan - 2020 | बावधन बगाड यात्रा | महाराष्ट्र बैलगाडा शर्यत канала Maharashtra Bailgada Sharyat
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 марта 2020 г. 9:34:17
00:06:27
Другие видео канала
चालु सिझनचे बिनजोडचे बादशे | बैलगाडा शर्यती मधील टॉपची बैल | बैलगाडा शर्यत | रायगड ठाण्याचा छकडेवालाचालु सिझनचे बिनजोडचे बादशे | बैलगाडा शर्यती मधील टॉपची बैल | बैलगाडा शर्यत | रायगड ठाण्याचा छकडेवालाKhillar Maharashtrachi Shaan | धुरवीची बैल म्हणजे काय ? । बावधन | Khillar | 2020Khillar Maharashtrachi Shaan | धुरवीची बैल म्हणजे काय ? । बावधन | Khillar | 2020BAGAD YATRA BAVDHAN - 2020 - TRAILER - SRUSHTIMOTIONSMEDIABAGAD YATRA BAVDHAN - 2020 - TRAILER - SRUSHTIMOTIONSMEDIAशर्यतीच्या बैलांची खतरनाक झलक | नाद खुळा व्हिडिओ | नक्की पहा मित्रांनो | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतशर्यतीच्या बैलांची खतरनाक झलक | नाद खुळा व्हिडिओ | नक्की पहा मित्रांनो | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतनवीन शर्यत गाणे | गुंडा पवार छकडेवाला | देवा ग्रुप | नादखुळा शर्यत गाणे | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतनवीन शर्यत गाणे | गुंडा पवार छकडेवाला | देवा ग्रुप | नादखुळा शर्यत गाणे | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतबैलगाडी घेऊन वीर यात्रेला जाता येताना चा सुंदर प्रवास | मॅगडॉल ग्रुप पुणे | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतबैलगाडी घेऊन वीर यात्रेला जाता येताना चा सुंदर प्रवास | मॅगडॉल ग्रुप पुणे | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतSharayat I Bailgada Video I प्रसिद्ध गाडा मालक श्री बाळासाहेब गणपत साकोरे फुलगावSharayat I Bailgada Video I प्रसिद्ध गाडा मालक श्री बाळासाहेब गणपत साकोरे फुलगावBail pola...|| कोंडाळकर परिवार बैलपोळा महोत्सव वाई 2018||Bail pola...|| कोंडाळकर परिवार बैलपोळा महोत्सव वाई 2018||खरसुंडी बाजार 2021 । मछिंद्र तुकाराम माळी, कलढोण । Khillar Maharashtrachi Shaan | 2021खरसुंडी बाजार 2021 । मछिंद्र तुकाराम माळी, कलढोण । Khillar Maharashtrachi Shaan | 2021खतरनाक वासरांची खतरनाक झलक | लहान वासरांची कमाल | नक्की पहाच मित्रांनो | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतखतरनाक वासरांची खतरनाक झलक | लहान वासरांची कमाल | नक्की पहाच मित्रांनो | महाराष्ट्र बैलगाडा शर्यतBailpola best video 2020 | Bhugaon Bailpola | Rutik Chondhe (savkar)  | Nad Ninadala | kirankandhareBailpola best video 2020 | Bhugaon Bailpola | Rutik Chondhe (savkar) | Nad Ninadala | kirankandhareKhillar Maharashtrachi Shaan | धुरावीची बैल हिरा-शिंगरा । भाग ९ । २०२० KhillarKhillar Maharashtrachi Shaan | धुरावीची बैल हिरा-शिंगरा । भाग ९ । २०२० KhillarMAZYA NATHACHA BAGADYA ZULTOY | माझ्या  नाथांचा बगाड्या झुलतोय BAGAD SONG 2018MAZYA NATHACHA BAGADYA ZULTOY | माझ्या नाथांचा बगाड्या झुलतोय BAGAD SONG 2018महाराष्ट्रातील नामवंत बैल मैदानात आल्यापासून जाताना परियंतचा क्षण नक्की पहा आणि शर्यतीचा आनंद घ्यामहाराष्ट्रातील नामवंत बैल मैदानात आल्यापासून जाताना परियंतचा क्षण नक्की पहा आणि शर्यतीचा आनंद घ्याबावधन बेंदूर 2021❤️✨✌️बावधन बेंदूर 2021❤️✨✌️बावधन येथील जातिवंत देखणी खिल्लार बैलं | बगाड | सातारा | Khillar Cowबावधन येथील जातिवंत देखणी खिल्लार बैलं | बगाड | सातारा | Khillar Cow😍 नाद खिल्लार बैलजोडी चा 😍 || बैलगाडीत फिरताना चा एक क्षण || नक्की पहाच || महाराष्ट्र बैलगाडा शर्यत😍 नाद खिल्लार बैलजोडी चा 😍 || बैलगाडीत फिरताना चा एक क्षण || नक्की पहाच || महाराष्ट्र बैलगाडा शर्यतKhillar || Jiva shivachi bail jodi || माऊली माने यांचा घरचा साज || उंबरे पागे  ता.पंढरपूर (सोलापूर)Khillar || Jiva shivachi bail jodi || माऊली माने यांचा घरचा साज || उंबरे पागे ता.पंढरपूर (सोलापूर)नवीन शर्यत गाणे | सुंदर बैलवाला तो साहिल म्हात्रे छकडेवाला | नाद खुळा गाणे |महाराष्ट्र बैलगाडा शर्यतनवीन शर्यत गाणे | सुंदर बैलवाला तो साहिल म्हात्रे छकडेवाला | नाद खुळा गाणे |महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
Яндекс.Метрика