Загрузка страницы

स्टेजवर जेनेलिया वहिनी, भाषणाला रितेश देशमुख! तुफान🤘Ritesh Deshmukh Latest Speech Latur Vidhansabha

स्टेजवर जेनेलिया वहिनी, भाषणाला रितेश देशमुख! तुफान🤘Ritesh Deshmukh Latest Speech Latur Vidhansabha
लाभलेला वारसा प्रामाणिकपणे पुढे चालविण्याचे

काम अमित देशमुख व धीरज देशमुख

लाखोच्या मताधिक्याने दोन्ही उमेदवारांना विजयी करावे

अभिनेते रितेश देशमुख

यावेळी बोलताना सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहर व ग्रामीण मतदार संघाला प्रचंड मोठा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालविण्याचे काम अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्याकडून पुढे चालवण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे त्याला आपली साथ हवी. लातूरकरासाठी कुठलीही गोष्ट अशक्य आहे असे नाही तर लातूरवासियांना अडचणीत देखील आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची व विजय खेचून आणण्याची सवय आहे.

आदरणीय विलासराव देशमुख यांच्यासाठी मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही मात्र अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्या रूपात येणाऱ्या २१ तारखेला महाराष्ट्राचे नेतृत्व विधानसभेत पाठविण्याची संधी मिळाली आहे, असं आज लातूरच्या युवकांना वाटते जी कमी गेली दोन टर्म होती ती कमी आता मतदारांनी लातूर शहर व ग्रामीण मतदार संघात लाखोच्या मताधिक्याने दोन्ही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन अभिनेते रितेश देशमुख यांनी यावेळी केले.
vdo by sham battad

Видео स्टेजवर जेनेलिया वहिनी, भाषणाला रितेश देशमुख! तुफान🤘Ritesh Deshmukh Latest Speech Latur Vidhansabha канала Netizens Media
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 октября 2019 г. 21:24:31
00:11:32
Другие видео канала
Comedy Videos|Double Dhamaal Nite | Kader Khan Awarded The Lifetime Comedy Award by Riteish DeshmukhComedy Videos|Double Dhamaal Nite | Kader Khan Awarded The Lifetime Comedy Award by Riteish DeshmukhMIM LEADER ASADUDDIN OWAISI NE PM MODI AUR CONGRESS LEADER RAHUL GANDHI PAR KI TANQIDMIM LEADER ASADUDDIN OWAISI NE PM MODI AUR CONGRESS LEADER RAHUL GANDHI PAR KI TANQIDअशोक सराफ पुन्हा होणार बाबा । Ya Topikhali Dadlay Kay? | Ashok Saraf, Makarand Anaspureअशोक सराफ पुन्हा होणार बाबा । Ya Topikhali Dadlay Kay? | Ashok Saraf, Makarand Anaspureनवनीत राणा का अभिनेत्री से सांसद बनने का सफर ll News Xpressनवनीत राणा का अभिनेत्री से सांसद बनने का सफर ll News XpressKanhaiya Kumar : भइया हम तो सरकार से सवाल पूछेंगे...???Kanhaiya Kumar : भइया हम तो सरकार से सवाल पूछेंगे...???ओवैसी की बोलती बंद - A Boy Insulted Asaduddin Owaiओवैसी की बोलती बंद - A Boy Insulted Asaduddin OwaiFunny Stories Behind Bhojpuri Names | The Kapil Sharma Show Season 2 | Best MomentsFunny Stories Behind Bhojpuri Names | The Kapil Sharma Show Season 2 | Best MomentsRitesh with Pregnant wife Genilia bollywood's cutest couple at Arpita's receptionRitesh with Pregnant wife Genilia bollywood's cutest couple at Arpita's receptionभुजबळ एकटे त्यांना भारी पडले Supriya Sule Speechभुजबळ एकटे त्यांना भारी पडले Supriya Sule Speechसिनेअभिनेता अक्षयकुमारने सातारच्या युवकाला घातली टोपीसिनेअभिनेता अक्षयकुमारने सातारच्या युवकाला घातली टोपीशत्रुघ्न सिन्हा का अर्धापुर में कांग्रेस के उम्मीदवार अशोक चव्हाण की जहीर सभाशत्रुघ्न सिन्हा का अर्धापुर में कांग्रेस के उम्मीदवार अशोक चव्हाण की जहीर सभाLalu Prasad Yadav- Aap Ki Adalat- 1Lalu Prasad Yadav- Aap Ki Adalat- 1याच भाषणामुळे झाला पंकजा मुंडेंचा पराभव! धनंजय मुंडे पत्नी राजश्री मुंडेंचं पहिलं भाषण ! Munde Parliयाच भाषणामुळे झाला पंकजा मुंडेंचा पराभव! धनंजय मुंडे पत्नी राजश्री मुंडेंचं पहिलं भाषण ! Munde ParliRIP VILASRAO DESHMUKH.wmvRIP VILASRAO DESHMUKH.wmvधीरज देशमुख यांच्या भाषणानं उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, पाहा व्हीडिओधीरज देशमुख यांच्या भाषणानं उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, पाहा व्हीडिओRiteish Deshmukh & Genelia D'Souza's WeddingRiteish Deshmukh & Genelia D'Souza's Weddingराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speechराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar SpeechAimim Mp Aurangabad Imtiyaz jaleel Beautiful Speech at HyderabadAimim Mp Aurangabad Imtiyaz jaleel Beautiful Speech at Hyderabadखा.डॉ.प्रितमताई मुंडेंचे संपूर्ण भाषण | दसरा मेळावा | मुंढे भगिनींचे शक्तिप्रदर्शनखा.डॉ.प्रितमताई मुंडेंचे संपूर्ण भाषण | दसरा मेळावा | मुंढे भगिनींचे शक्तिप्रदर्शनअभय साळुंके यांचे युवक मेळाव्यात अप्रतिम भाषण I Abhay Salunkeअभय साळुंके यांचे युवक मेळाव्यात अप्रतिम भाषण I Abhay Salunke
Яндекс.Метрика