Загрузка страницы

त्वचा सुंदर नितळ आणि उजळ बनवा | त्वचेवरचे डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी उपाय | त्वचा काळवंडणे उपाय

चांगल्या प्रतीची दर्जेदार आयुर्वेदिक औषधे, आयुर्वेदाचे वनस्पतींचे चूर्ण मिळवण्यासाठी ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात 7058944367 ( WhatsApp message only )
कारण औषधे चांगल्या प्रतीचे असतील तरच आयुर्वेदिक औषधे लागू पडतात. अन्यथा खराब प्रतीची निकृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे वापरल्यास त्यांचा गुण येत नाही.

🌷आयुर्वेदात अद्भुत असा खजिना भरलेला आहे.
🌷 हे ज्ञान भंडार कधी ही संपणार नाही अस अक्षय ज्ञानभंडार या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सामावलेले आहे.
🌷 त्वचा मुळातूनच कशी छान बनेल या विषयी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
🌷 त्वचा खराब होण्याचे सगळ्यात महत्त्वाची कारणे म्हणजे मेकअप चा अतिरिक्त वापर.
🌷कॉस्मेटिक प्रोडक्ट, फाउंडेशन कन्सीलर ,कॉम्पॅक्ट, विविध प्रकारच्या फेअरनेस-क्रिम ,संन क्रीम ,साबण, फेस वॉश या सगळ्यांमध्ये असलेले घातक केमिकल आपल्या त्वचेमध्ये शोषली जातात आणि त्वचेला अधिक खराब करतात.
🌷 नैसर्गिक रित्या त्वचा चांगली करण्यासाठी आयुर्वेद ग्रंथामध्ये अतिशय सुंदर लोक संदर्भ मिळतो तो असा
" मसुरै सर्पीषा भृष्टै लिप्त मास्य पयोन्वीतै सप्त रात्रद भवेत सत्य पुंडरिक दल प्रभं "

🌷 हे सात दिवसांमध्ये शक्य होते 🌷त्यामुळे हे 7 days glass skin challenge सगळ्यांनी घ्या आणि फरक पहा.
🌷 तुमची त्वचा जास्त खराब असल्यास तुम्ही हे महिनाभर वापरा दोन महिने वापरा जोपर्यंत तुम्हाला चांगले रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत हे वापरा याचे कुठलेही साईड-इफेक्ट नाहीत आणि रिझल्ट बघा🌷
🌷Enjoy Anceint wisdom with Dr. Isha's Palette 🌷

Видео त्वचा सुंदर नितळ आणि उजळ बनवा | त्वचेवरचे डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी उपाय | त्वचा काळवंडणे उपाय канала Dr. Isha's Palette
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 ноября 2020 г. 20:30:01
00:07:13
Другие видео канала
7 DAYS GLASS SKIN CHALLENGE : USE करें ये Miracle Face Pack और पाएं Bright Glowing Skin in 7 Days7 DAYS GLASS SKIN CHALLENGE : USE करें ये Miracle Face Pack और पाएं Bright Glowing Skin in 7 Days१००% नैसर्गिक फेशियल घरच्या घरी करा | चेहरा होईल चमकदार | आयुर्वेदातील सौंदर्याचा सिक्रेट फॉर्मुला१००% नैसर्गिक फेशियल घरच्या घरी करा | चेहरा होईल चमकदार | आयुर्वेदातील सौंदर्याचा सिक्रेट फॉर्मुलाChicken Thali | चिकन थाळी recipe in Marathi | Maharashtrian Chicken Thali | MadhurasRecipeChicken Thali | चिकन थाळी recipe in Marathi | Maharashtrian Chicken Thali | MadhurasRecipeटक्कल पडत असलेल्या भागावर पण नवीन केस | 15 Days Hair Growth Challengeटक्कल पडत असलेल्या भागावर पण नवीन केस | 15 Days Hair Growth Challengeचेहऱ्यावरील काळे डाग, वांगाचे डाग यावर सोपा उपाय | vangache dag upayचेहऱ्यावरील काळे डाग, वांगाचे डाग यावर सोपा उपाय | vangache dag upayशिरा की हलवा । रसरशीत सुजी हलवा | Juicy Suji Halwa Recipe | Suji ka Halwa | @Kanak's Kitchen Hindiशिरा की हलवा । रसरशीत सुजी हलवा | Juicy Suji Halwa Recipe | Suji ka Halwa | @Kanak's Kitchen Hindiनिरोगी आयुष्याची पंचसूत्री ! हे पाच नियम पाळा सर्व रोग टाळानिरोगी आयुष्याची पंचसूत्री ! हे पाच नियम पाळा सर्व रोग टाळासुंदर केसांसाठी माझा सिक्रेट फॉर्मुला | सुंदर केसांसाठी प्रभावी उपाय |केसांच्या वाढीसाठी घरगुती उपायसुंदर केसांसाठी माझा सिक्रेट फॉर्मुला | सुंदर केसांसाठी प्रभावी उपाय |केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय१००% नैसर्गिक लिपस्टिक आणि लिपबाम बनवा घरच्या घरी |आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने भाग-3१००% नैसर्गिक लिपस्टिक आणि लिपबाम बनवा घरच्या घरी |आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने भाग-3सांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upayसांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upayतुमची त्वचा निस्तेज, कोरडी झालेली आहे का? | करा हे सोपे घरगुती उपाय त्वचा सुंदर, तजेलदार, चमकदार करातुमची त्वचा निस्तेज, कोरडी झालेली आहे का? | करा हे सोपे घरगुती उपाय त्वचा सुंदर, तजेलदार, चमकदार कराकेसांच्या सर्व समस्यांसाठी प्रभावी तेल | केसातील कोंडा, अवेळी पांढरे होणे, केस गळणे यावर उपयुक्त तेलकेसांच्या सर्व समस्यांसाठी प्रभावी तेल | केसातील कोंडा, अवेळी पांढरे होणे, केस गळणे यावर उपयुक्त तेलवजन व उंची वाढविण्यासाठी हमखास उपाय | vajan vadhavnyache upay | unchi vadhavnyache upayवजन व उंची वाढविण्यासाठी हमखास उपाय | vajan vadhavnyache upay | unchi vadhavnyache upayबद्धकोष्ठता? पोट साफ होत नाही?  जाणून घ्या तुमची पोट साफ न होण्याची कारणे आणि सोपे उपायबद्धकोष्ठता? पोट साफ होत नाही? जाणून घ्या तुमची पोट साफ न होण्याची कारणे आणि सोपे उपायचेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय। १५ दिवसात उजळ चेहरा। वैद्य विनेश नगरेचेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय। १५ दिवसात उजळ चेहरा। वैद्य विनेश नगरेकेसांच्या वाढीसाठी हेअर सिरम | केसांसाठी सोपा घरगुती उपाय | तांदळाच्या पाण्यापासून बनवलेले हेअर सिरमकेसांच्या वाढीसाठी हेअर सिरम | केसांसाठी सोपा घरगुती उपाय | तांदळाच्या पाण्यापासून बनवलेले हेअर सिरमडोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी सोपा घरगुती उपाय | dark circles sathi upay, black circles upayडोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी सोपा घरगुती उपाय | dark circles sathi upay, black circles upayत्वचा सुंदर होते, डाग, पिंपल्स,  जाण्यास उपयुक्त फेस सिरम घरीच बनवा. अतिशय सोपा उपायत्वचा सुंदर होते, डाग, पिंपल्स, जाण्यास उपयुक्त फेस सिरम घरीच बनवा. अतिशय सोपा उपायPCOD नक्की काय आहे? PCOD बरा होऊ शकतो का? PCOD बरा करण्याचा शास्त्रीय मार्ग कुठला?PCOD नक्की काय आहे? PCOD बरा होऊ शकतो का? PCOD बरा करण्याचा शास्त्रीय मार्ग कुठला?मसूर डाळीचे फेसपॅक | Masoor Dal Face Pack For Skin Whitening | Masoor Dal Easy and Quick Facepacksमसूर डाळीचे फेसपॅक | Masoor Dal Face Pack For Skin Whitening | Masoor Dal Easy and Quick Facepacks
Яндекс.Метрика