Загрузка...

शपथ क्रमांक 1# अन्न हे पूर्णब्रम्ह 🙏jai jawan jai kisan

आज श्रीजा ने शपथ घेण्यास सुरुवात केली आहे. हळू हळू ती सर्व आचरणात आणेल अशी अपेक्षा.
प्राथमिक गरज असणाऱ्या अन्नाला महत्व देऊन ते वाया घालवू नये अशी नम्र विनंती. कधी तरी होऊन जातं म्हणून सवय लावून घेऊ नये.
जय जवान जय किसान

Видео शपथ क्रमांक 1# अन्न हे पूर्णब्रम्ह 🙏jai jawan jai kisan канала Shreeja Karanje
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки