Загрузка страницы

साहेब आत्ताच सांगतो, विचार करा नाहीतर.. Eknath Shinde Latest News | Uddhav Thackeray | Shivsena News

साहेब आत्ताच सांगतो, विचार करा नाहीतर.. Eknath Shinde Latest News | Uddhav Thackeray | Shivsena News

Eknath Shinde in Guwahati Will arrive in Mumbai by noon Will meet the Governor last few hours for Thackeray Government

Maharashtra Politics| परतीचे दोर कापल्यानं शिंदेंसमोर एकच पर्याय, दुपारी राज्यपालांना भेटणार, ठाकरे सरकारकडे अखेरचे काही तास?

एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईः 40 आमदारा आपल्या बरोबर घेऊन बंडाचा झेंडा उगारलेल्या एकनाथ शिंदेंमुळे (Eknath Shinde) अवघा महाराष्ट्र वेठीस धरला आहे. शिवसेना प्रमुख उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न होऊनदेखील शिंदेंची नाराजी कमी होऊ शकलेली नाही. त्यातच शिवसेनेकडून शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांचं गटनेते पद रद्द करण्यात आलं. यामुळे एकनाथ शिंदेंसमोर आता एकच पर्याय आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सध्या आसाममधील गुवाहटीत (Guwahati) आहेत. तेथून दुपारपर्यंत ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. या भेटीनंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शिवसेना आमदारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या घडामोडीनंतरच ठाकरे सरकारकडे आता सत्तेतील किती तास शिल्लक आहेत, हे कळू शकेल.

रात्रीतून काय घडलं? कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जायचंय.. एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेना सोडणार नसल्याचं रात्री दिलेल्या प्रतिक्रियेत पुन्हा म्हटलं आहे. मात्र माझ्याकडे जो आमदारांचा गट आहे, तीच खरी शिवसेना आहे, असं ठसवून त्यांनी सांगितलं आहे. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे त्यांची पुढील रणनीती काय आहे, याचे अंदाज लावले जात आहेत. ठाकरे सरकारचे अखेरचे काही तास? एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल.

the only option before Shinde is to meet the Governor in the afternoon.

Eknath Shinde will reach Mumbai from Guwahati from 12 noon to 3 pm today. He is expected to meet the governor in the afternoon and claim power with the BJP.

#marathimandali #eknathshinde #shivsena #uddhavthackeray #sharadpawar #bjp #ncp #ajitpawar #sanjayraut #devendrafadnavis #eknathshindenews #eknathshindelatest #eknathshindespeech

Видео साहेब आत्ताच सांगतो, विचार करा नाहीतर.. Eknath Shinde Latest News | Uddhav Thackeray | Shivsena News канала Marathi Mandali
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июня 2022 г. 10:23:24
00:13:10
Другие видео канала
छावा जन्माला यायचा असेल तर बाप सिंह असला पाहिजे ! Sudarshan Shinde Latest Speech Sambhaji Rajeछावा जन्माला यायचा असेल तर बाप सिंह असला पाहिजे ! Sudarshan Shinde Latest Speech Sambhaji Rajeजोरदार व्हायरल - सुदर्शन शिंदे गणेशोत्सव भाषण Sudarshan Shinde Ganeshtsov Speech | Best Speechजोरदार व्हायरल - सुदर्शन शिंदे गणेशोत्सव भाषण Sudarshan Shinde Ganeshtsov Speech | Best Speechजीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी । घेतला मी स्वास जेव्हा । Suresh Bhat Kavitaजीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी । घेतला मी स्वास जेव्हा । Suresh Bhat Kavitaसुदर्शन शिंदे सुप्रसिद्ध वक्ते यांची biography | sudarshan shine speech | Sudarshan Shinde Biographyसुदर्शन शिंदे सुप्रसिद्ध वक्ते यांची biography | sudarshan shine speech | Sudarshan Shinde Biographyनिलेश लंके विधासभेत २ मिनिट बोलले पण मुद्याचं बोलले ! Nilesh Lanke Vidhansabha Live Assembly Speechनिलेश लंके विधासभेत २ मिनिट बोलले पण मुद्याचं बोलले ! Nilesh Lanke Vidhansabha Live Assembly Speechआख्खी पब्लिक फॅन केली निर्मला नवले कोण? Nirmala Navale Biography | NCP youngest sarpanchaआख्खी पब्लिक फॅन केली निर्मला नवले कोण? Nirmala Navale Biography | NCP youngest sarpanchaसंभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते का? कसे होते संभाजी राजे Sudarshan Shinde Sambhaji Maharaj Speechसंभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते का? कसे होते संभाजी राजे Sudarshan Shinde Sambhaji Maharaj Speechकोण आहेत मुन्नाभाई स्टाईल गांधीगिरी करणारे जितेंद्र भावे Jitendra bhave hospital viral videoकोण आहेत मुन्नाभाई स्टाईल गांधीगिरी करणारे जितेंद्र भावे Jitendra bhave hospital viral videoमहाराज शो पीस वाटले काय, राज चिडले ! Shivjayanti 2022 shivaji maharaj jayanti 2022 raj thackerayमहाराज शो पीस वाटले काय, राज चिडले ! Shivjayanti 2022 shivaji maharaj jayanti 2022 raj thackerayशिवाजी महाराजांचे वेगळेपण Difference Between Shivaji Maharaj and Others Kingsशिवाजी महाराजांचे वेगळेपण Difference Between Shivaji Maharaj and Others Kingsइम्तियाज जलील यांनी राणेंना सुनावलं? Imtiyaz Jaleel Speech Vs Narayan Raneइम्तियाज जलील यांनी राणेंना सुनावलं? Imtiyaz Jaleel Speech Vs Narayan Raneआव्हाडांनी केले गंभीर आरोप, फडणवीसांनी धो-धो धुतलं ! Awhad Vs Devendra Fadnvis | Vidhansabha LIVEआव्हाडांनी केले गंभीर आरोप, फडणवीसांनी धो-धो धुतलं ! Awhad Vs Devendra Fadnvis | Vidhansabha LIVEफडणवीसांना रोल बदलायचा यासाठी पवारांची स्ट्रॅटर्जी वापरली? Devendra Fadnvis Resign | Sharad Pawarफडणवीसांना रोल बदलायचा यासाठी पवारांची स्ट्रॅटर्जी वापरली? Devendra Fadnvis Resign | Sharad Pawarकसब्यातलं भाषण या पट्ठ्याने  गाजवलं ! जेव्हा ४० लांडग्यांनी घेरलं होत... Kasba Chinchwad Electionकसब्यातलं भाषण या पट्ठ्याने गाजवलं ! जेव्हा ४० लांडग्यांनी घेरलं होत... Kasba Chinchwad Election😃 सेनेला दिलाय गाजर गाजर, गाजराचा आकार लांब लांब Jayant Patil WhatsApp Status  Viral Funny Dialogues😃 सेनेला दिलाय गाजर गाजर, गाजराचा आकार लांब लांब Jayant Patil WhatsApp Status Viral Funny DialoguesDhananjay Munde Viral Speech | Dhananjay Munde Best Dialogues | Dhananjay Munde WhatsApp StatusDhananjay Munde Viral Speech | Dhananjay Munde Best Dialogues | Dhananjay Munde WhatsApp Statusठाकरे - फडणवीसांची पहिल्यांदाच जोरदार जुंपली? शाब्दिक चकमक Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavisठाकरे - फडणवीसांची पहिल्यांदाच जोरदार जुंपली? शाब्दिक चकमक Uddhav Thackeray Vs Devendra FadnavisViral Speech अंगावर काटा येईल असा शेवटSudarshan Shinde Speech || सुदर्शन शिंदे | Swarajya RakshakViral Speech अंगावर काटा येईल असा शेवटSudarshan Shinde Speech || सुदर्शन शिंदे | Swarajya Rakshakया आमदारांनी राज ठाकरेचा गेम केला, नाहीतर आज मुख्यमंत्री असते MNS rebel MLAs who left Thackeray MNSया आमदारांनी राज ठाकरेचा गेम केला, नाहीतर आज मुख्यमंत्री असते MNS rebel MLAs who left Thackeray MNSछान चित्र काढलं  तू माझं बाळ, ये ना भेटायला ! Nilesh lanke call recording viral Nilesh Lanke Latestछान चित्र काढलं तू माझं बाळ, ये ना भेटायला ! Nilesh lanke call recording viral Nilesh Lanke Latestमी अपंग आहे दादा, चेक लंके साहेबांना द्या Lanke Viral Video | Ajit Pawar Nilesh Lanke Call Recordingमी अपंग आहे दादा, चेक लंके साहेबांना द्या Lanke Viral Video | Ajit Pawar Nilesh Lanke Call Recording
Яндекс.Метрика