Harishchandragad । हरिशचंद्रगड | SNT Vlogs | Marathi Vlogs | कोकणकडा। इंद्रवज्र
काही तांत्रिक अडचणींमुळे हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यात येत आहे. काही लोकांनी तक्रार केली होती की हा व्हिडीओ प्ले होत नाही आहे.
सह्याद्री नेचर ट्रेल च्या ह्या भागात आपण पाहणार आहोत निसर्गाचा अद्भुतरम्य चमत्कार व पुराणकालीन कथा जीवन्त ठेवणारी मंदिरे व लेणी ह्यांचा संगम
करोडो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उग्र उद्रेकातून जेव्हा सह्याद्री तयार झाला तेव्हा निसर्गाने एक चमत्कार ह्या डोंगरावर केला लाखो वर्षांच्या वार्यापावसाच्या माऱ्यामुळे कोकणकडा नावाचे आश्चर्य नव्हे तर वेडेपणा तयार झाले आहे.त्याच्यावर असणारे तारामती शिखर ढगात डोके खुपसून ठाणे, पुणे व अहमदनगर जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवून असते.
ह्या शिखराच्या पोटातून मंगळगंगा नदी उगम पावते व प्राचीन हरिषचन्द्रेश्वर शंकर महादेवाला जणू अभिषेक घालत दरीत झेपावते. बाजूलाच वेद-उपनिषदात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे पुष्करणी मंदिराची शोभा वाढवते. तारामती शिखराच्या पोटातील प्राचीन गुहेत स्थानापन्न झालेले गणपती बाप्पा आपल्या पिताश्रींच्या ह्या पवित्र मंदिरावर लक्ष ठेवून असतात व हेच श्री शिव शंभू महादेव लिंग स्वरूपात केदारेश्वर गुंफेत कैलासासारख्या गारेगार जलऔघात भक्तांना दर्शन देत असतात.
प्राचीन ऋषीमुनींनी येथे तप केले योगीराज चांगदेवांनी येथे ग्रँथ लिहिले असा हा अवर्णनीय गूढरम्य ट्रेकर्सची जणू पंढरीच असलेला, निसर्गाचे देवत्व आणि त्याच्या खोल दऱ्याखोऱ्यात माणसाचे क्षुद्रत्व दाखवणारा किल्ले हरिषचन्द्र गड.
Song Credits -: Fredji - Happy Life (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: https://youtu.be/KzQiRABVARk
Видео Harishchandragad । हरिशचंद्रगड | SNT Vlogs | Marathi Vlogs | कोकणकडा। इंद्रवज्र канала Sahyadri Nature Trails

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
28 октября 2019 г. 15:14:26
00:27:23
Другие видео канала
![](https://i.ytimg.com/vi/u_ZPMsSCHew/default.jpg)
![Devgiri Fort | Daulatabad Fort | Aurangabad | देवगिरी | दौलताबाद | SNT Vlogs | Marathi Vlogs |Part 4](https://i.ytimg.com/vi/nin0yUiVMio/default.jpg)
![Mahuli Fort Full History - SNT](https://i.ytimg.com/vi/_Cj_WGvKYfE/default.jpg)
![Pratapgad | Part 2 | Pratap gad| Afzalkhan war |Maratha forts | प्रतापगड ।अफझलखान वध।स्वराज्य ।जावळी](https://i.ytimg.com/vi/ITTO82s6Jos/default.jpg)
![Pandav Leni | Trirashmi Leni | Nashik | Buddhist Caves | पांडवलेणी | नाशिक | बौद्ध लेणी | SNTVlog](https://i.ytimg.com/vi/7cjNS7UjtVc/default.jpg)
![तारापूर किल्ला | Tarapur Fort | Details History of Tarapur Fort | SNTvlogs | Marathi Vlogs](https://i.ytimg.com/vi/z-OzUc7q3pk/default.jpg)
![Sinhagad | Kondhana | सिंहगड | कोंढाणा | तानाजी मालुसरे | Tanaji | SNT Vlogs | Sinhagad part 4](https://i.ytimg.com/vi/kR_CEUxwGNU/default.jpg)
![तिकोना किल्ला l Tikona Fort l दसऱ्याच्या निमित्ताने केलेला हा ट्रेक अविस्मरणीय l Marathi vlog](https://i.ytimg.com/vi/Q5VKbqRsxKY/default.jpg)
![Bassien Fort/ Vasai Fort/ Battles of Chimaji Appa/Portugual history/ Picnic spot near mumbai](https://i.ytimg.com/vi/eaqXeKie-Ik/default.jpg)
![अष्टविनायक यात्रा](https://i.ytimg.com/vi/3GZ2QO0oX4I/default.jpg)
![Peth | Kothaligad | पेठ | कोथळीगड | Marathi Vlogs | SNT Vlogs](https://i.ytimg.com/vi/AOAmvLFvNNU/default.jpg)
![Makadnal- one of Most difficult route Harishchandragad Sahyadri Maharashtra | माकडनाळ|Marathi vblog](https://i.ytimg.com/vi/jEcoD7BAbWY/default.jpg)
![Pandav Leni | Trirashmi Leni | Padava Caves | Buddhist Caves | पांडवलेणी | त्रिरश्मी लेणी | Nashik](https://i.ytimg.com/vi/mw1qfjMC8Zw/default.jpg)
![Worli - Mahim fort | Mumbai Bombay History| वरळी व माहीम किल्ला । मुंबईचा इतिहास](https://i.ytimg.com/vi/YiTJqHjFxB4/default.jpg)
![Devgiri Fort | Daulatabad Fort | Aurangabad | देवगिरी | दौलताबाद | SNT Vlogs | Marathi Vlogs |Part 5](https://i.ytimg.com/vi/rEbOW9kVdF4/default.jpg)
![Forest of Javli, Remote area in Mahableshwar, satara, forts in maharashtra](https://i.ytimg.com/vi/762w_shT_s0/default.jpg)
![Yashwant gad | yashvant gad | redi fort | यशवंतगड। रेडीचा किल्ला । रेडी किल्ला](https://i.ytimg.com/vi/zco0msIIlJk/default.jpg)
![Khanderi Underi Fort | Khanderi Underi Fort Information in Marathi](https://i.ytimg.com/vi/qYM4s0ZikqI/default.jpg)
![Worli Fort || Worli Koliwada || Historical Place ||](https://i.ytimg.com/vi/OFC2aSTnFcQ/default.jpg)
![Indrai Fort । Chandwad । Nashik |किल्ले इंद्राई सातमाळ डोंगरांगेतील एक विशाल व विस्तृत दुर्गरत्न](https://i.ytimg.com/vi/_GelAIb926w/default.jpg)