Загрузка...

पैसे दिले नाही तर गोळ्या घालू | Online Gaming द्वारे मुलीचे Blackmailing | Khandesh Katta

सायबर क्राईमच्या अनेक घटना आपल्या कानावर सातत्याने पडत आहेत. त्यामुळ केवळ आर्थिकच नाही तर मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असल्यामुळं सायबर क्राईम ही गंभीर समस्या ठरत आहे.

मोबाईल फोनच्या प्रचंड वापरामुळं एकीकडे अशा प्रकारच्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचवेळी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आल्यानं तेही अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे बळी पडत असल्याचं समोर आलं आहे.

तर चला जाणुन घेऊया या प्रकरणाविषयी पूर्ण माहिती आजच्या व्हिडीओत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://youtube.com/@p.patil100k?si=CSpuoFvCyr2Yjb2x

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला ppatill3155@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

MY VIDEO TOPICS:
🗺 Geopolitics:     • Geopolitics  
📘 History:     • History Education  
🔬 Science:     • Science  
☠️ Mystery:     • Mystery Videos  
💰Finance:     • Financial Education  
🇮🇳 Indian Current Affairs:     • Current Affairs (India)  
🌍 International Current Affairs:     • Current Affairs (World)  
🏏 Sports: • Sports

#khandeshkatta #pavanpatil #cibercrimen #cibercrime #onlinegaming #hacker #trendingvideo #trendingtopic #trendingtopicsonyoutube #trendingtoday

Видео पैसे दिले नाही तर गोळ्या घालू | Online Gaming द्वारे मुलीचे Blackmailing | Khandesh Katta канала Pavan Kakuste
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки