Загрузка...

शेतकरी हिताचे बुस्टर संशोधित बियाणे व कीटकनाशके

श्री गजानन जाधव सर यांच्या विशेष YouTube Live सत्रात जाणून घ्या:
" नव्या बुस्टर संशोधित उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचे विशेष गुणधर्म, ताकद व बारकावे.
बुस्टरच्या उच्च गुणवत्तेचे नवीन कीटकनाशकांची ओळख, शास्त्रीय वापर आणि फायदे "
सर्व शेतकरी बांधवांनी 🗓 दिनांक: ०७ मार्च २०२५ । 🕒 वेळ: सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या Youtube चॅनल वर पाहायला विसरू नका व काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.. धन्यवाद.

व्हाईट गोल्ड ट्रस्ट प्रस्तुत...
खरीप पूर्व शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र - २०२५
मार्गदर्शक श्री गजानन जाधव सर
गुगल वर wgfm.in असे सर्च करून नाव नोंदणी करू शकता.
link - https://meeting.whitegoldtrust.in/events?

Видео शेतकरी हिताचे बुस्टर संशोधित बियाणे व कीटकनाशके канала White Gold Trust (Gajanan Jadhao)
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки