Загрузка...

"शेतीतील संधी शोधून उद्योजक व्हा" - विलास शिंदे

"Explore opportunities in agriculture, become a successful entrepreneur!" -Vilas Shinde, CMD-Sahyadri Farms

For the past 65 years, the intellectual symposium known as Sharad Vyakhyanmala has been organized in Karanja. During the period from 26th September to 1st November, Sharad Vyakhyanmala hosts a series of discussions. On 31st October, Vilas Shinde, the Chairman and Managing Director of Sahyadri Farms, addressed the audience on the topic "Explore opportunities in agriculture, become a successful entrepreneur!"
"शेतीतील संधी शोधून उद्योजक व्हा" - विलास शिंदे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - सह्याद्री फार्म्स)

मागील ६५ वर्षापासून कारंजा येथील शरद व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानीची मालिका सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कांरजा येथील मुलजी जेठा हायस्कुलच्या स्व.नानासाहेब दहिहांडेकर प्रागंणात २६ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान दररोज रात्री ८ वाजता शरद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी "शेतीतील संधी शोधून उद्योजक व्हा" या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

Видео "शेतीतील संधी शोधून उद्योजक व्हा" - विलास शिंदे канала Sahyadri Farms
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки