Загрузка страницы

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबंध काय? Connection Of Mansukh Hiren And Sachin Vaze? Maharashtra

मनसुख हिरेन या ठाण्यातल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने राज्यात खळबळ माजलेय. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी काळ्या रंगाची मोटार सापडली होती, त्या मोटारीचं कनेक्शन शोधताना हिरेन यांचं नाव समोर आलं. धक्कादायक म्हणजे, त्या मोटारीची नंबर प्लेट बदलून तीला अंबानी यांच्या ताफ्यातल्या एका मोटारीचा नंबर लावण्यात आला होता. आता ही मोटारही ठाण्याची, तिचा मालकही ठाण्याचा, ज्या पांढऱ्या ईनोव्हा कारने काळ्या रंगाच्या मोटारीचा पाठलाग केला होती, तीच मोटार मुलुंड चेकनाक्यावरच्या सीसीटीव्हीतही सापडली होती. इतकंच नाही, तर ज्या सचीन वाजे या पोलिस अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे मनसुख हिरेन आणि सचिन वाजे यांच्यात नेमकं काय कनेक्शन आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

#Lokmat #Sachinvaze #Mansukhhiren #Ambani
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Видео मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबंध काय? Connection Of Mansukh Hiren And Sachin Vaze? Maharashtra канала Lokmat
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 марта 2021 г. 20:39:30
00:04:35
Другие видео канала
Antilia Case: Mansukh Hiren's death leave questions unansweredAntilia Case: Mansukh Hiren's death leave questions unansweredMumbai: Mansukh Hiren's death complicates the case, when will it be solved?Mumbai: Mansukh Hiren's death complicates the case, when will it be solved?Special Report | ठाण्यातून कांदिवलीसाठी निघालेल्या मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन वसईत कसं?-TV9Special Report | ठाण्यातून कांदिवलीसाठी निघालेल्या मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन वसईत कसं?-TV9Mansukh Hiren Death:मनसुख हिरेन प्रकरणाशी सचिन वाझे,धनंजय गावडेचा संबंध; Pravin Darekar यांचा खुलासाMansukh Hiren Death:मनसुख हिरेन प्रकरणाशी सचिन वाझे,धनंजय गावडेचा संबंध; Pravin Darekar यांचा खुलासाMumbai: What is in the post mortem report of Mansukh Hiren? | Ground ReportMumbai: What is in the post mortem report of Mansukh Hiren? | Ground Reportमनसुख हिरेननंतर आता गौतम हिरण प्रकरण नेमके काय आहे? Devendra Fadnavis On Gautam Hiran Caseमनसुख हिरेननंतर आता गौतम हिरण प्रकरण नेमके काय आहे? Devendra Fadnavis On Gautam Hiran Caseनिलंबित झालेले सचिन वाझे शिवसेनेची सत्ता आल्यावर रुजू कसे झाले? मनसेच्या संदिप देशपांडेंचा सवालनिलंबित झालेले सचिन वाझे शिवसेनेची सत्ता आल्यावर रुजू कसे झाले? मनसेच्या संदिप देशपांडेंचा सवालAmbani Bomb Scare mystery deepens, SUV owner Mansukh Hiren's wife hints murderAmbani Bomb Scare mystery deepens, SUV owner Mansukh Hiren's wife hints murderMansukh Hiren | मनसुख हिरेन यांची हत्याच झाली, मोठे बंधू विनोद हिरेन यांचा दावाMansukh Hiren | मनसुख हिरेन यांची हत्याच झाली, मोठे बंधू विनोद हिरेन यांचा दावाMukesh Ambani, Mansukh Hiren प्रकरणात Sachin Vaze यांचे Devendra Fadnavis यांच्या आरोपांवर उत्तरMukesh Ambani, Mansukh Hiren प्रकरणात Sachin Vaze यांचे Devendra Fadnavis यांच्या आरोपांवर उत्तरSpecial Report |  'स्थानिक पोलिसांआधी सचिन वाझेच घटनास्थळी कसे' ? -TV9Special Report | 'स्थानिक पोलिसांआधी सचिन वाझेच घटनास्थळी कसे' ? -TV9मनसुख हिरेन या नावाने वादळ का आणले आहे? Mansukh Hiren Biography | Sachin Vaze | Maharashtra Newsमनसुख हिरेन या नावाने वादळ का आणले आहे? Mansukh Hiren Biography | Sachin Vaze | Maharashtra Newsगँगस्टर गजानन मारणेला अटक कशी केली? Gangster Gajanan Marne Arrested | Maharashtra Policeगँगस्टर गजानन मारणेला अटक कशी केली? Gangster Gajanan Marne Arrested | Maharashtra PoliceMansukh Hiren Death: Sachin Vaze Mukesh Ambani यांच्या Antilia समोर Gelatin Scorpio चा शोध घेत होते?Mansukh Hiren Death: Sachin Vaze Mukesh Ambani यांच्या Antilia समोर Gelatin Scorpio चा शोध घेत होते?Mumbai Police | Sextortion Racket | बड्या लोकांचं सेक्सटोर्शन, पूजा शर्माची 151 अकाऊंट्स ब्लॉक-tv9Mumbai Police | Sextortion Racket | बड्या लोकांचं सेक्सटोर्शन, पूजा शर्माची 151 अकाऊंट्स ब्लॉक-tv9Thane | Sachin Waze Present Near Postmortem Of Mansukh HirenThane | Sachin Waze Present Near Postmortem Of Mansukh HirenSandip Khambe | पट्टीचे स्वीमर मनसुख हिरेन जीवन संपवूच शकत नाही : संदीप खांबे - tv9Sandip Khambe | पट्टीचे स्वीमर मनसुख हिरेन जीवन संपवूच शकत नाही : संदीप खांबे - tv9Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी : विमल हिरेन -TV9Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी : विमल हिरेन -TV9मनसुख हिरेन यांचे मोबाईल लोकेशन संशयास्पद | Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra Newsमनसुख हिरेन यांचे मोबाईल लोकेशन संशयास्पद | Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra NewsWho is Sachin Vaze? Encounter Specialist ते Shiv Sena प्रवेश, वाझे यांचा प्रवास | Mansukh HirenWho is Sachin Vaze? Encounter Specialist ते Shiv Sena प्रवेश, वाझे यांचा प्रवास | Mansukh Hiren
Яндекс.Метрика