Загрузка...

Thane Bibtya| ठाण्याच्या इंदिरानगरमधील बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास | NDTV

ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर भागात गेल्या पाच दिवसांपासून वावर करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलंय.. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.. वनविभागाने भूल देणारे इंजेक्शन देऊन बिबट्याला सुरक्षितरित्या पकडले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पकडण्यात आलेला बिबट्या आजारी आणि अशक्त असल्याची माहिती समोर आली असून, आता त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत..

About NDTV Marathi (Marathi News Channel):

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.

देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - https://www.facebook.com/ndtvmarathi/
Twitter - https://twitter.com/ndtvmarathi
Instagram - https://www.instagram.com/ndtvmarathi/
Youtube - https://www.youtube.com/@NDTVMarathi

#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Видео Thane Bibtya| ठाण्याच्या इंदिरानगरमधील बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास | NDTV канала NDTV Marathi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять