Загрузка страницы

स्वराज्याचा दुष्मन दिलेरखान कधी, कुठं आणि कसा मेला ??? Diler Khan Death #dilerkhandeath dilir khan

संदर्भ -1. Storia da Mogor i.e. Mogul India by Niccolao Manucci मराठी अनुवाद- असे होते मोगल- श्री. ज. स. चौबळ पान क्रमांक-248 https://archive.org/details/AseHoteMogal_201709/page/n195/mode/2up
2. माशीरे-उल-उमरा, प्रकरण ४२-५६ https://archive.org/details/in.ernet.dli.2015.46908/page/n517/mode/2up

1. साल्हेरच्या लढाईची कहाणी - भारती कर्ण योद्धा जैसा, सूर्यराव थोर तैसा । स्वराज्याच्या सर्वांत मोठ्या महाभयंकर लढाईची कथा Salher https://youtu.be/JOp8AvBAscE
2.शिवरायांचं औरंगझेबास पत्र- औरंगझेबाला सणसणीत शालजोडे । छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगझेबाला पत्रातून झोडपलं | ऐतिहासिक कथा https://youtu.be/w7uaK8ComvM

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCYKNfhA7BFSlJjUjcexaYXg/join

#vijaykolpe #miyarahim #drvijaykolpemarathi

सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:

भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. https://youtu.be/zKAax9feNYY

भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. https://youtu.be/wraU_jRFvxQ

भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. https://youtu.be/T9n_5ex9gec

भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. https://youtu.be/PocVgZZWZYQ

भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. https://youtu.be/5f-UjJ2lez8

भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. https://youtu.be/JcZXAQIQsc8

भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. https://youtu.be/hHYIvDOBhUo

संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi https://youtu.be/uW6O4ZwfnsU
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | https://youtu.be/y1OepymA9TA
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan https://youtu.be/_CniO3G2COo
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | https://youtu.be/XyUKOa_gRik
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | https://youtu.be/mGfJtZ32MAo
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma https://youtu.be/dmJN5LxS-sM
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade https://youtu.be/OvRpxyu8LNI
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम https://youtu.be/pCkfXT3JudM
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
https://youtu.be/6oryhFuti70

Видео स्वराज्याचा दुष्मन दिलेरखान कधी, कुठं आणि कसा मेला ??? Diler Khan Death #dilerkhandeath dilir khan канала Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 декабря 2020 г. 14:00:12
00:07:43
Другие видео канала
कारण अभ्यास तुका म्हणे । संत तुकोबारायांचा क्रांतिकारी अभंग । #karanabhyastukamhaneकारण अभ्यास तुका म्हणे । संत तुकोबारायांचा क्रांतिकारी अभंग । #karanabhyastukamhaneमावळच्या दिपाऊ बांदलांची कहाणी। #DipauBandal एक अज्ञात स्त्री-रत्नाची कहाणी।मावळच्या दिपाऊ बांदलांची कहाणी। #DipauBandal एक अज्ञात स्त्री-रत्नाची कहाणी।चंद्रशेखर बाणाची कहाणी । शिवरायांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाची कधीही न ऐकलेली कहाणी ।चंद्रशेखर बाणाची कहाणी । शिवरायांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाची कधीही न ऐकलेली कहाणी ।रायाच्या पायांची गोष्ट। एक मजेदार कहाणी। इस्माईल आदिलशहा आणि कृष्णदेवरायांच्या पायांचं चुंबन।रायाच्या पायांची गोष्ट। एक मजेदार कहाणी। इस्माईल आदिलशहा आणि कृष्णदेवरायांच्या पायांचं चुंबन।सुलतान मुहम्मद-बिन-तुघलकाच्या पागलपणाचा मजेदार किस्सा । दिल्लीचा सर्वांत मोठा आशिके-रसूलसुलतान मुहम्मद-बिन-तुघलकाच्या पागलपणाचा मजेदार किस्सा । दिल्लीचा सर्वांत मोठा आशिके-रसूलनेमकी खरी सत्ता कोणाची ?? पेशवाईतल्या सत्तेच्या उतरंडीची गंमत Peshwai systemनेमकी खरी सत्ता कोणाची ?? पेशवाईतल्या सत्तेच्या उतरंडीची गंमत Peshwai systemचाणक्याने पैशांबाबत दिलेले हे ५ सल्ले तुमचं आयुष्य बदलतील । chankaya Money marathiचाणक्याने पैशांबाबत दिलेले हे ५ सल्ले तुमचं आयुष्य बदलतील । chankaya Money marathiबोकडाचे डोळे, संगीत-स्तंभ, सशाची कहाणी, विजयनगर हंपीच्या १० कधीही न ऐकलेल्या गोष्टी, Hampi Marathiबोकडाचे डोळे, संगीत-स्तंभ, सशाची कहाणी, विजयनगर हंपीच्या १० कधीही न ऐकलेल्या गोष्टी, Hampi Marathiमहाराज आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी- किती खरी ? किती खोटी ? #kalyanchyasubhedarachisoonमहाराज आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी- किती खरी ? किती खोटी ? #kalyanchyasubhedarachisoonथोरल्या बाजीरावांचा इंग्रजांना नजराणा । एक मजेदार किस्सा #ThoraleBajiraoKathaथोरल्या बाजीरावांचा इंग्रजांना नजराणा । एक मजेदार किस्सा #ThoraleBajiraoKathaवैशालीची नगर वधू आम्रपाली। आम्रपाली- प्राचीन भारतातील सर्वात सुंदर स्त्रीची न ऐकलेली कहाणी।वैशालीची नगर वधू आम्रपाली। आम्रपाली- प्राचीन भारतातील सर्वात सुंदर स्त्रीची न ऐकलेली कहाणी।वडगावच्या फक्कडबाबाची आणि इष्टुर फाकड्याची कहाणी । पेशवाईतल्या तीन फाकड्यांची कहाणी  #ishturphakdaवडगावच्या फक्कडबाबाची आणि इष्टुर फाकड्याची कहाणी । पेशवाईतल्या तीन फाकड्यांची कहाणी #ishturphakdaबसरूरची मुक्ती आणि दीड कोटी रुपये । स्वराज्याचे ६००० नौसैनिक आणि ८८ गलबतं । स्वराज्य आरमार मोहीमबसरूरची मुक्ती आणि दीड कोटी रुपये । स्वराज्याचे ६००० नौसैनिक आणि ८८ गलबतं । स्वराज्य आरमार मोहीमपिंढारी आणि गारद्यांचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास। भाडोत्री सैन्याचा भारतातला ईतिहास। #pindhari #gardiपिंढारी आणि गारद्यांचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास। भाडोत्री सैन्याचा भारतातला ईतिहास। #pindhari #gardiमुहम्मद बिन तुघलकाचा काळा ईतिहास- त्याने बापाला का आणि कसं मारलं ? सायरा- सावत्र आई कि प्रेमिका ?मुहम्मद बिन तुघलकाचा काळा ईतिहास- त्याने बापाला का आणि कसं मारलं ? सायरा- सावत्र आई कि प्रेमिका ?भीक नको पण कुत्रा आवर । औरंगझेबाची खैरात आणि फकिरांची लागली वाट । एक मजेदार किस्साभीक नको पण कुत्रा आवर । औरंगझेबाची खैरात आणि फकिरांची लागली वाट । एक मजेदार किस्साआपला एक एक किल्ला आपण एकेक वर्ष लढवू । शिवरायांची  थक्क करून टाकणारी किल्ले-व्यवस्थाआपला एक एक किल्ला आपण एकेक वर्ष लढवू । शिवरायांची थक्क करून टाकणारी किल्ले-व्यवस्थाबत्तीस-शिराळ्याचे अप्पाशास्त्री दिक्षित। शंभूराजांना मुघलांच्या कैदेतून सोडवण्याचा अज्ञात प्रयत्नबत्तीस-शिराळ्याचे अप्पाशास्त्री दिक्षित। शंभूराजांना मुघलांच्या कैदेतून सोडवण्याचा अज्ञात प्रयत्नकौटिल्य चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज | kautilya ani shivajiकौटिल्य चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज | kautilya ani shivajiअजिंक्य जिंजी महाराजांना कशी मिळाली ? | छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम आणि जिंजी |अजिंक्य जिंजी महाराजांना कशी मिळाली ? | छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम आणि जिंजी |अब्बासने काढली औरंगझेबाची औकात | इराणच्या शाहाचं शिवरायांची स्तुती आणि औरंगझेबाचा अपमान करणारे पत्रअब्बासने काढली औरंगझेबाची औकात | इराणच्या शाहाचं शिवरायांची स्तुती आणि औरंगझेबाचा अपमान करणारे पत्र
Яндекс.Метрика