माझा वाढदिवस या अनाथ मुलांसोबत साजरा केला|खुप मौज मजा देखील केली#childorphans
नमस्कार मित्रांनो,
सर्वाँना माहीतच असेल की आपण आपला वाढदिवस खुप थाटामाटात जल्लोषात साजरा करत असतो पण यातूनही आपण
समाजकार्य करू शकतो
त्याबाद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.
इंग्रजी तारखेप्रमाणे आज दिनांक ६ फेब्रुवारी या दिवशी माझा वाढदिवस असतो या वाढदिवसानिमित्त आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो यासाठी आम्हाला आपल्या सारख्या प्रेक्षकांचे तसेच आमच्या जाहिरात वर्ग व व्यापारी वर्गाचे सहकार्य लाभते.
हया वाढदिवसानिमित्त मला काही अनुभव सांगावासा वाटत आहे मी माझ्या आयुष्यात मी खूप चढ उतार बघितले आहेत अजूनही बघतच आहे.
कारण इतके वर्ष होऊनही मनासारखी नोकरी नाही जेव्हा मला पत्रकारीता क्षेत्रात मला माझी कला, जिद्ध दाखवायची वेळ होती तेव्हा मला काही लोकांच्या विरोधामुळे ती कला जोपासता माझ्या (ही केवळ कला नसून माझं पॅशन होत )आली नाही तशी घरची परिस्थीतीही अत्यंत हालाखीची असल्यामुळे मी ही जास्त हट्ट न धरता सरळ कॉमर्सचे शिक्षण घेतले आणि आता एका खाजगी कार्यालयात कामाला आहे पगार इतकाही चांगला नाही की संपूर्ण घर चालवू शकेल त्यासाठी मी माझ्या मित्रांच्या मदतीने स्वतःच युट्यूब चॅनेल चालू केलं आपला माणूस VM त्यात कित्येक मोठमोठ्या
कलावंतांच्या गायकांच्या मुलाखती घेत असतो उदा . सिद्धी पाटणे, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर तसेच माझी भेट वैशाली सामंत, संदीप पाठक व हास्यजत्रा मधील खुप कलाकारांशी भेट झाली आहे मी अधून मधून बातम्यांवर विश्लेषण करत असतो बरं हे मी नोकरी सांभाळून करत असतो.
त्यातून फक्त प्रमोशन चे काही मानधन येते तेही अगदी नगण्य असते तसेच
(मी तुम्हाला दिलेल्या वचना प्रमाणे माझ्या कमाईतील २०% भाग हा समाजकार्यासाठी वापरत आहे)
पण कोणतेही काम व्यावसाय म्हटला की खर्च ही आलाच त्यासाठी थोडा पैसा खर्च करावाच लागतो तरीही हया कामावरून नेहमी मला बोल ऐकावे लागतात आणि हे विचारण्याचा हक्क मी फक्त माझ्या टीमला दिला आहे आणि यापुढे माझ्या टीमलाच तो हक्क असणार आहे असो प्रत्येक मराठी मुलाच्या आयुष्यात हे असे कठीण प्रसंग येतच राहतात आणि येत राहतील
पण अशा प्रसंगातून मी जसा बाहेर पडण्याचा मार्ग काढत आहे तसाच प्रत्येक मराठी मुलाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा आणि यशाची शिखरे पार करावीत हे जरी खरं
असल तरीही आपण हाती घेतलेले समाजकार्याचे व्रत हे निरतंर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिेजे
आपल्याकडे एक भाकरी असेल आणि त्यातली अर्धी भाकर गरजवंताला देण्याची वेळ आली तर भुकलेल्या आपण ती अर्धी भाकरी दिली पाहिजे मी तर म्हणतो अर्धी भाकरी दिली तरी त्यातली पाव भाकरी दिली पाहिजे जसा एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला अगदी तसच हाच खरा सच्चा सनातनी मानवता धर्म आहे
मुखी घास घेता करावा विचार कशासाठी अन्न मी सेवणार
घाडो माझिया हातूनी देश सेवा घडो माझिया हातुनी राष्ट्रसेवा
म्हणोनी मिळावी आम्हा शक्तिदेवा हया गुरूजींच्या श्लो काप्रमाने आपले कार्य पाहिजे
मी आणि माझे मित्र यांनी बदलापूर मधील स्व निर्मलादेवी दिघे आश्रमशाळेतील लहान मुलांसोबत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे श्लोक गायन व आमच्या सोबत आलेल्या दादांनी बासरी वादन करून वातावरण प्रसन्न केले तसेच सागर भोसले दादांनी आश्रमात आपल्या वाहनांनी नेले ह्यात सर्व सहकाऱ्यांचे अतिशय उत्तम असे सहकार्य लाभले मग आम्ही त्या लहान मुलांना अल्पोपहार वाटप करून अगदी पारंपारिक पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला.
आपण अशाच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करून समाजकार्यात हातभार लावावा
Видео माझा वाढदिवस या अनाथ मुलांसोबत साजरा केला|खुप मौज मजा देखील केली#childorphans канала आपला माणूस VM

Комментарии отсутствуют
Информация о видео
6 февраля 2024 г. 22:17:43
00:05:44
Другие видео канала