Загрузка...

“विद्यार्थ्यांनी केली गुरूंची पाद्यपूजा | भावनिक क्षण | Guru Purnima Special | संस्कारांचा विजय

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या गुरुकुलात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला.
मात्र या वर्षी एक खास, भावनिक क्षण घडला —
कार्यक्रमानंतर मुलांनी स्वतःहून सर्व शिक्षकांची पाद्यपूजा केली.
दूधाने गुरूंचे पाय धुऊन, मनापासून त्यांना वंदन केलं.
तो क्षण इतका भावनिक होता की, अनेक शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
हा प्रसंग केवळ गुरुपौर्णिमेचा नव्हता,
तर गुरुकुल संस्कारांच्या विजयाचा सोहळा होता.

🙏 या व्हिडिओतून अनुभवा,
गुरू-शिष्य नात्याची ती पवित्र आणि मन हेलावणारी भावना.

📍 संस्था: विद्याभारती शिक्षण संस्था, शिरळ
🎬 सादर: सोशल मीडिया विभाग (YouTube)
#GuruPurnima #Gurukul #GuruShishyaParampara #VidyaBharatiShiral #GuruKrupa

Видео “विद्यार्थ्यांनी केली गुरूंची पाद्यपूजा | भावनिक क्षण | Guru Purnima Special | संस्कारांचा विजय канала Vidyabharati Gurukul Chiplun
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять