Загрузка...

Babita Pandey missing case : ट्रेकिंगला गेलेली बबिता गायब झाली त्या रात्री काय घडलं होतं?

#Maharashtranews #marathinews #crimenews
दयारा बुग्याल त्याच्या नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि रोमांचक ट्रेकिंग मार्गांसाठी ओळखले जातं. तोच परिसर आता चिंता, अनिश्चितता आणि प्रतीक्षेचे प्रतीक बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सकाळ होताच बचाव पथके जंगल आणि डोंगराळ भागांकडे रवाना होतात आणि संध्याकाळी परततात, पण त्यांच्या हाती अद्याप काहीही लागलेले
नाही पर्वतांची शांतता जणू प्रत्येक प्रश्न स्वतःमध्ये सामावून बसली आहे. 24 वर्षांची ट्रेकर बबीता पांडे गेली तर गेली कुठे? तिचं झालं काय?

#Babitapandeymissingcase #BabitaPandey #treckermissingcase

Pointers
- ट्रेकर बबिता पांडे २९ मे च्या रात्री गायब झाली
- शोध मोहिमेत बबिताशी जोडलेला कुठला पुरावा नाही सापडला
- बबिता ट्रेकिंगला दोन मुलांबरोबर गेली होती. त्यांनी सांगितलं त्या रात्री काय घडलं
- बबिता पांडेवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचा संशय, पुरावा नाही

- बबिता पांडे मिसिंग केस काय?
- बबिता पांडे गायब झाली त्या रात्री काय घडलं?
- बबित पांडेला प्राण्याने उचलून नेलं का?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Видео Babita Pandey missing case : ट्रेकिंगला गेलेली बबिता गायब झाली त्या रात्री काय घडलं होतं? канала Mumbai Tak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять