Загрузка страницы

बांबू लागवड, उपयोग व उत्पादन माहीती / Bamboo Plantation, Use and Yield Information

बांबू या पीकाच्या लागवड व उत्पादन यासंबंधी आपण या व्हीडीओ मध्ये रायगड जिल्ह्याचे सेवानिवृत्त कृषि अधिकारी व प्रयोगशील शेतकरी श्री.बी.एस.पाटील यांच्याकडून माहीती जाणून घेत आहोत.सर्वात आधी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात असलेल्या करमाळा तालुक्यातील झरे या गावी स्वतःच्या शेतात बांबूची यशस्वीपणे लागवड केली आहे, ती सध्याच्या कमी पावसाच्या विभागात यशस्वी होत आहे व परीसरातील तरुण शेतकरी हे त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.

Видео बांबू लागवड, उपयोग व उत्पादन माहीती / Bamboo Plantation, Use and Yield Information канала Amarjit Salunke
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 октября 2018 г. 21:29:11
00:20:21
Яндекс.Метрика