Загрузка страницы

बायकोचं नाव शांती रोजच भांडण आणती | जोरजोरात हसाल | ह.भ.प.सुनीताताई आंधळे | SUNITA TAI ANDHALE

आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (गजर किर्तनाचा 9075098220 )
Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel गजर किर्तनाचा

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणार्‍या कीर्तनांत *नारदीय* कीर्तन आणि *वारकरी*कीर्तनअसे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांंपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संंकीर्तन,नामसंंकीर्तन,कथा संंकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संंस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे.
संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्‌धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते.

Видео बायकोचं नाव शांती रोजच भांडण आणती | जोरजोरात हसाल | ह.भ.प.सुनीताताई आंधळे | SUNITA TAI ANDHALE канала Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 февраля 2021 г. 6:30:01
00:28:11
Другие видео канала
पोट धरून हसाल 😂 ह.भ.प.सौ. सुनीताताई आंधळे यांचे कॉमेडी किर्तन l Sunita Tai Andhale Comedy Kirtanपोट धरून हसाल 😂 ह.भ.प.सौ. सुनीताताई आंधळे यांचे कॉमेडी किर्तन l Sunita Tai Andhale Comedy Kirtanह.भ.प.शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil |Comedy kirtan 2020 | स्व. झुम्बरलालजी खटोड ....ह.भ.प.शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil |Comedy kirtan 2020 | स्व. झुम्बरलालजी खटोड ....हुंदके देऊन रडाल | माउली | एकवेळ आवश्य पहाच | ह.भ.प.सुनीताताई आंधळे | Sunitatai Andhaleहुंदके देऊन रडाल | माउली | एकवेळ आवश्य पहाच | ह.भ.प.सुनीताताई आंधळे | Sunitatai Andhaleह.भ.प. सुनिता ताई आंधळे यांचे आई विषयी भावूक किर्तन | आई वर खरे प्रेम असेल तर नक्की भावनिक व्हाल |ह.भ.प. सुनिता ताई आंधळे यांचे आई विषयी भावूक किर्तन | आई वर खरे प्रेम असेल तर नक्की भावनिक व्हाल |२६ लाख लोकांनी पहिले | अप्रतिम किर्तन | ह.भ.प.शितल ताई साबळे | Shital Tai Sable२६ लाख लोकांनी पहिले | अप्रतिम किर्तन | ह.भ.प.शितल ताई साबळे | Shital Tai Sableकाही म्हनतेत श्रीमंती कमावली | जानेवारी २०२१ चे किर्तन | ह.भ.प.सुनीताताई आंधळे | Sunitaatai Andhaleकाही म्हनतेत श्रीमंती कमावली | जानेवारी २०२१ चे किर्तन | ह.भ.प.सुनीताताई आंधळे | Sunitaatai Andhaleएकनाथी भारुड विशेष ! ह.भ.प. वनिताताई पाटील यांचे संपूर्ण कीर्तन ! Vanita Tai Patil Kirtan - Bharudएकनाथी भारुड विशेष ! ह.भ.प. वनिताताई पाटील यांचे संपूर्ण कीर्तन ! Vanita Tai Patil Kirtan - Bharudशिवलिला ताई पाटील यांचे मंठा येथील ऐकण्यासारखे जोरदार किर्तन | Shivlila Tai Patilशिवलिला ताई पाटील यांचे मंठा येथील ऐकण्यासारखे जोरदार किर्तन | Shivlila Tai Patilसख्खे भाऊ वेगळे का होतात ? ह.भ.प.सुनिताताई आंधळे यांचे गोड किर्तन ! Sunita Tai Andhle Comedy Kirtanसख्खे भाऊ वेगळे का होतात ? ह.भ.प.सुनिताताई आंधळे यांचे गोड किर्तन ! Sunita Tai Andhle Comedy Kirtanप्रत्येकाने पहावे असे सुंदर किर्तन l ह.भ.प. मनीषाताई बिडाईत यांचे किर्तन l Manisha Tai Bidait Kirtanप्रत्येकाने पहावे असे सुंदर किर्तन l ह.भ.प. मनीषाताई बिडाईत यांचे किर्तन l Manisha Tai Bidait Kirtanमहिला किर्तनकार, ह.भ.प.स्वातीताई डोंगरे यांचे अतिशय सुंदर किर्तन ! Swati Tai Dongre Kirtan - Belapurमहिला किर्तनकार, ह.भ.प.स्वातीताई डोंगरे यांचे अतिशय सुंदर किर्तन ! Swati Tai Dongre Kirtan - Belapurकिती हसवता महाराज ? पोट दुखतंय ! ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कॉमेडी किर्तन l Mauli Maharaj Pathadeकिती हसवता महाराज ? पोट दुखतंय ! ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कॉमेडी किर्तन l Mauli Maharaj Pathadeह.भ.प. संजीवनी ताई गडाख यांचे कॉमेडी कीर्तन | Sanjivani Tai Gadakh Comedy Kirtan 2020ह.भ.प. संजीवनी ताई गडाख यांचे कॉमेडी कीर्तन | Sanjivani Tai Gadakh Comedy Kirtan 2020लाडकी बायको अन म्हशीचा टोणगा | ह.भ.प.सुनिता ताई आंधळे | Sunitatai Andhale |लाडकी बायको अन म्हशीचा टोणगा | ह.भ.प.सुनिता ताई आंधळे | Sunitatai Andhale |तुम्ही रडाल  हे कीर्तन ऐकून | अतिशय अप्रतिम असं स्मिताताई आजेगावकर यांचं समर्थ रामदास स्वामी चरित्रतुम्ही रडाल हे कीर्तन ऐकून | अतिशय अप्रतिम असं स्मिताताई आजेगावकर यांचं समर्थ रामदास स्वामी चरित्रमित्राचं लग्न |  गावाकडचा राहडा | पोट धरून हसाल | ह.भ.प.सुनीता ताई आंधळे | Sunitaatai Andhaleमित्राचं लग्न | गावाकडचा राहडा | पोट धरून हसाल | ह.भ.प.सुनीता ताई आंधळे | Sunitaatai Andhaleमहिला किर्तनकार, वनिताताई महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन l Vanitatai Maharaj Patil Kirtanमहिला किर्तनकार, वनिताताई महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन l Vanitatai Maharaj Patil Kirtanअतिशय सुंदर किर्तन l रामराव महाराज ढोक यांचे विनोदी किर्तन l Ramrav Maharaj Dhok Comedy Kirtan 2019अतिशय सुंदर किर्तन l रामराव महाराज ढोक यांचे विनोदी किर्तन l Ramrav Maharaj Dhok Comedy Kirtan 2019वेळ काढून हे किर्तन पहाचं ! ज्ञानेश्वरी ताई बागुल यांचे सुंदर किर्तन ! Dnyaneshwari Tai Bagul Kirtanवेळ काढून हे किर्तन पहाचं ! ज्ञानेश्वरी ताई बागुल यांचे सुंदर किर्तन ! Dnyaneshwari Tai Bagul Kirtan
Яндекс.Метрика