Загрузка страницы

Raju Parulekar Show EP 07 | "लव जिहाद"...कोणी पेरली ही विषवृक्षाची बीजं ? | #LoveJihadLaw

देशात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा काहींच्या कुपीक मेंदूतून निघालेल्या "लव जिहाद" या टर्मवरून वातावरण पेटायला आणि पेटवायला सुरुवात झाली आणि नवीन वादाला तोंड फुटलं. मुळामध्ये "लव जिहाद" असं काहीही नाही. मात्र, ह्यात स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्त्व नाकारलं जात त्यांचं वस्तूकरण केलं जातं. आता अशा पद्धतीची मानसिकता ठेवून राज्य कारभार होऊ लागला किंवा अशा पद्धतीची मानसिकता समाजात पसरायला लागली तर संपूर्ण देशासाठी घातक आहे. धर्मा-धर्मांनी एकमेकांवर आरोप करणं आणि पुन्हा जातीअंतर्गत कलह निर्माण करणं हे एकंदर देशाची व्यवस्था मोडकळीस आणणारं आहे. गेल्या इतक्या वर्षांत आपण समाज म्हणून जी प्रगती, उत्क्रांती केली, समाज प्रबोधनाचं काम केलं ते ह्या प्रकारांमुळे मागे पडतं. जातिव्यवस्थेकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून धर्माधर्मांत हा कलह माजवला जातो आहे आणि स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्त्व नाकारून तिचं वस्तूकरण केलं जातं आहे. मात्र, मुळात या विषवृक्षाची बीजं कोणी पेरली ?

#LoveJihad #LoveJihadLaw #RajuParulekarShow #BJP #Haryana #Karnataka #UttarPradesh #Hindu #Muslim #Religion #India

SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi

Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n

For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/hwnewsmarathi/
→ Twitter: https://twitter.com/hwnewsmarathi
→ Instagram: https://www.instagram.com/hwmarathi.in/
→ Telegram: https://t.me/hwmarathi/
→ Website: https://hwmarathi.in/

Видео Raju Parulekar Show EP 07 | "लव जिहाद"...कोणी पेरली ही विषवृक्षाची बीजं ? | #LoveJihadLaw канала HW News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 ноября 2020 г. 17:30:12
00:19:13
Другие видео канала
शेतकरी पुत्राची हायटेक मचाण; ग्रामीणभागात मोठी मागणी | Wardha Farmers Son | Mobile Charging| Farmingशेतकरी पुत्राची हायटेक मचाण; ग्रामीणभागात मोठी मागणी | Wardha Farmers Son | Mobile Charging| Farmingशिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? ; Ajit Pawar| Sharad Pawar| Eknath Shinde| BJP Shivsenaशिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? ; Ajit Pawar| Sharad Pawar| Eknath Shinde| BJP Shivsenaशिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, CM Thackeray यांचा Sambhaji Raje यांना निरोप;पक्षप्रवेश निश्चित?शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, CM Thackeray यांचा Sambhaji Raje यांना निरोप;पक्षप्रवेश निश्चित?"महाराष्ट्रातल्या Lingayat समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा द्या", Omraje Nimbalkar यांची मागणी | BJP"महाराष्ट्रातल्या Lingayat समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा द्या", Omraje Nimbalkar यांची मागणी | BJPझेडपीचे विद्यार्थी करणार इस्रो आणि नासाची सहल; ग्रामीण मुलांना प्रथमच संधी | Beed | ISRO | NASAझेडपीचे विद्यार्थी करणार इस्रो आणि नासाची सहल; ग्रामीण मुलांना प्रथमच संधी | Beed | ISRO | NASAसमृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला |समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला |‘नवनित राणांनी खासदारकी सोडून अभिनयात जावं’चाकणकर असं का म्हणाल्या? | Navneet Rana| Rupali Chakankar‘नवनित राणांनी खासदारकी सोडून अभिनयात जावं’चाकणकर असं का म्हणाल्या? | Navneet Rana| Rupali Chakankarराज्यसभेत कोणी कलाकारी केल्या मला माहितेय - Uddhav Thackeray| Sharad Pawar| BJP Shivsena| RajyaSabhaराज्यसभेत कोणी कलाकारी केल्या मला माहितेय - Uddhav Thackeray| Sharad Pawar| BJP Shivsena| RajyaSabhaशरद पवारांचं दौरा न करण्याचं आवाहन पण,फडणवीस म्हणतात दौरा करणारच! | Devendra fadnavis | Sharad pawarशरद पवारांचं दौरा न करण्याचं आवाहन पण,फडणवीस म्हणतात दौरा करणारच! | Devendra fadnavis | Sharad pawar"तरी सुद्धा रुग्णांना बेड दिले नाही, तर..”, मंगेश चिवटे यांचा इशारा| Mangesh Chivate| Eknath Shinde"तरी सुद्धा रुग्णांना बेड दिले नाही, तर..”, मंगेश चिवटे यांचा इशारा| Mangesh Chivate| Eknath Shindeनाटकातली घोडी अन् नौटंकी थाट'; Kolhe यांच्या घोडस्वारीवर Shivajirao Adhalrao Patil यांची प्रतिक्रियानाटकातली घोडी अन् नौटंकी थाट'; Kolhe यांच्या घोडस्वारीवर Shivajirao Adhalrao Patil यांची प्रतिक्रियारश्मी ठाकरेंच्या सामंजस्यामुळे ठाकरे-शिंदे वाद टळला | Rashmi Thackeray | Tembhi Naka | Eknath Shindeरश्मी ठाकरेंच्या सामंजस्यामुळे ठाकरे-शिंदे वाद टळला | Rashmi Thackeray | Tembhi Naka | Eknath Shinde#Elections2019 :Know Your 'Neta',Jalna | जालना मतदार संघ , तुमचा नेता कोण ?#Elections2019 :Know Your 'Neta',Jalna | जालना मतदार संघ , तुमचा नेता कोण ?Ravikant Tupkar कुठे आहेत? घरासमोर पोलीस बंदोबस्त | Maharashtra | Farmers | Eknath Shinde | BuldhanaRavikant Tupkar कुठे आहेत? घरासमोर पोलीस बंदोबस्त | Maharashtra | Farmers | Eknath Shinde | BuldhanaCancer च्या पेशींचा नाश करण्यासाठी ५५० कोटींचं मशीन; मात्र उपचार मिळणार मोफत| Tata Memorial HospitalCancer च्या पेशींचा नाश करण्यासाठी ५५० कोटींचं मशीन; मात्र उपचार मिळणार मोफत| Tata Memorial Hospital"नेतृत्व कुणीही करा, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार" - Neelam Gorhe| ShivSena| Uddhav Thackeray"नेतृत्व कुणीही करा, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार" - Neelam Gorhe| ShivSena| Uddhav Thackerayकसा झाला CSMT-Panvel लोकलचा अपघात? | Local Train Derails | Central Railway | Mumbai Local Train |कसा झाला CSMT-Panvel लोकलचा अपघात? | Local Train Derails | Central Railway | Mumbai Local Train |"MNS Sandip deshpande | मनसेची पहिली यादी जाहीर.. माहिममधून संदिप देशपांडे  ""MNS Sandip deshpande | मनसेची पहिली यादी जाहीर.. माहिममधून संदिप देशपांडे "Padmashree सन्मानित शब्बीर मामुंची Beed प्रशासनाकडून हेळसांड?; शासन दरबारी खेटा घालण्याची वेळPadmashree सन्मानित शब्बीर मामुंची Beed प्रशासनाकडून हेळसांड?; शासन दरबारी खेटा घालण्याची वेळपुण्याच्या Sinhagad Road वर Koyta Gang ची खुली दहशत, पोलिसांची धरपकड | Pune Police | Sharad Pawarपुण्याच्या Sinhagad Road वर Koyta Gang ची खुली दहशत, पोलिसांची धरपकड | Pune Police | Sharad PawarEknath Shinde घाबरले आहेत; दसरा मेळाव्यावरून Sushma Andhare यांचा टोला| Dasara Melava | ShivsenaEknath Shinde घाबरले आहेत; दसरा मेळाव्यावरून Sushma Andhare यांचा टोला| Dasara Melava | Shivsena
Яндекс.Метрика