Загрузка страницы

काळीमिरी व्यवसाय (काॅलम पद्धत)|फक्त ५ काॅलम मधून ₹९०००० वार्षिक नफा?|कोकणातील काळ सोनं

काळी मिरी उत्पादन
काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे- जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात. हिरव्या घडातील एक- दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्‍यात गुंडाळावेत. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवावे.

पाण्याला उकळी येण्यास सुरवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्‍यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनीट बुडवून काढावी. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरूण त्यावर वाळत ठेवावी. या पद्धतीचे फायदे म्हणजे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. बुरशी लागत नाही. मिरीची प्रत सुधारते. पन्नीयूर- 1 या जातीच्या वेलापासून सरासरी पाच ते सहा किलो हिरवी मिरी मिळते आणि ही मिरी वाळविल्यानंतर दीड ते दोन किलो होते.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 📲
श्री रामकृष्ण राणे 📱79775 99571

Видео काळीमिरी व्यवसाय (काॅलम पद्धत)|फक्त ५ काॅलम मधून ₹९०००० वार्षिक नफा?|कोकणातील काळ सोनं канала Dilip Satam
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 сентября 2020 г. 12:51:46
00:12:24
Другие видео канала
कोकणातील काळीमिरी प्रकल्प भाग-२ | कोकणातील काळ सोनं | Black pepper farming in konkanकोकणातील काळीमिरी प्रकल्प भाग-२ | कोकणातील काळ सोनं | Black pepper farming in konkanबुश पेपर(काळी मिरी)लागवड/Earn 1 lackh Per Year - Bush Pepper Planting/Bush Pepper lagvadबुश पेपर(काळी मिरी)लागवड/Earn 1 lackh Per Year - Bush Pepper Planting/Bush Pepper lagvad1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)जिरेनियम शेतीतून वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी करोडपती? नाशिकच्या तरूणाची यशोगाथाजिरेनियम शेतीतून वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी करोडपती? नाशिकच्या तरूणाची यशोगाथाकाली मिर्च घर में उगाने का TOP SECRET तरीकाकाली मिर्च घर में उगाने का TOP SECRET तरीका#Black_Pepper मिरी पिकासाठी वर्टीकल गार्डन पद्धतीने लागवड | एका गुंठ्याला एक लाख रुपये मिळतय उत्पन्न#Black_Pepper मिरी पिकासाठी वर्टीकल गार्डन पद्धतीने लागवड | एका गुंठ्याला एक लाख रुपये मिळतय उत्पन्नकाळीमिरी साठी गोकृपा अमृता का व कसे बनवतात ? Kalimiri black Pepperकाळीमिरी साठी गोकृपा अमृता का व कसे बनवतात ? Kalimiri black Pepperस्पिरूलिना फार्मिंग, एक एकरात वर्षाकाठी ८० लाखांची उलाढाल असणारी शेतीस्पिरूलिना फार्मिंग, एक एकरात वर्षाकाठी ८० लाखांची उलाढाल असणारी शेतीColumn Method To Produce Black Pepper CuttingsColumn Method To Produce Black Pepper Cuttingsगो-कृपा कृषि पद्धति - 5 सरल चरणों में - प्रशिक्षण विडियो - बिना यूरिया, डीएपी, पेस्टिसाइडगो-कृपा कृषि पद्धति - 5 सरल चरणों में - प्रशिक्षण विडियो - बिना यूरिया, डीएपी, पेस्टिसाइडबुश मिरी लागवड(जांभ्या कातळात)Bush PepperPlantion (barren land)बुश मिरी लागवड(जांभ्या कातळात)Bush PepperPlantion (barren land)असं करा मिरीच्या लागवडीचं नियोजन | 712 | एबीपी माझाअसं करा मिरीच्या लागवडीचं नियोजन | 712 | एबीपी माझाजायफळ लागवड/Nutmeg plantation/jayphal laagvadजायफळ लागवड/Nutmeg plantation/jayphal laagvadरानमाणूस चा "मांगर FARMSTAY" आणि बागायती शेती|SPICE FARM STAY IN KONKANरानमाणूस चा "मांगर FARMSTAY" आणि बागायती शेती|SPICE FARM STAY IN KONKANकोकणात हे तीस उत्पादक उद्योग सुरु झाले पाहिजेत....कोकणात हे तीस उत्पादक उद्योग सुरु झाले पाहिजेत....Gavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farmGavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farmकाळीमिरी  वाढीमध्ये Enzyme & Nutrients काय चमत्कार करतात ?  Pot Medium For Kalimiri (Black Pepper)काळीमिरी वाढीमध्ये Enzyme & Nutrients काय चमत्कार करतात ? Pot Medium For Kalimiri (Black Pepper)रत्नागिरी: नारळाच्या बागेत मसाल्यांचे आंतरपीक | कसा मिळवाल एकत्रित शेतीतून उत्तम आर्थिक नफा -TV9रत्नागिरी: नारळाच्या बागेत मसाल्यांचे आंतरपीक | कसा मिळवाल एकत्रित शेतीतून उत्तम आर्थिक नफा -TV9भाग २ - काळी मिरी पिक | वर्टीकल गार्डन पद्धत  | एका गुंठ्याला एक लाख रुपये उत्पन्नभाग २ - काळी मिरी पिक | वर्टीकल गार्डन पद्धत | एका गुंठ्याला एक लाख रुपये उत्पन्नकोकणातल्या कातळजमीनीत केली सौ. रजनीताई जोशी यांनी "शेवग्याची" लागवड | शेवग्याच्या शेंगा |कोकणातल्या कातळजमीनीत केली सौ. रजनीताई जोशी यांनी "शेवग्याची" लागवड | शेवग्याच्या शेंगा |
Яндекс.Метрика