Загрузка...

कॅन्सर निदानानंतर कर्मचाऱ्याला टर्मिनेट? येरवडा SLB कंपनीविरुद्ध आंदोलन #newsnetwork360 #punenews

पुण्यातील येरवडा येथील SLB Process Company मध्ये कार्यरत स्टार परफॉर्मर संतोष गुलाबराव पाटोळे यांना कंपनीकडून झालेल्या मेडिकल तपासणीत कॅन्सर निदानानंतर नोकरीतून कमी केल्याचा आरोप समोर आला आहे.

संतोष पाटोळे यांनी सांगितले की, त्यांच्या आजारपणाचा बहाणा करून कंपनीने अन्यायकारकपणे टर्मिनेट केले. या निर्णयाविरोधात ते सध्या कंपनीबाहेर आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आहे की निर्णय मागे घेऊन त्यांना कामावर पुन्हा रुजू केले जावे आणि वैद्यकीय परिस्थितीत कर्मचाऱ्यांशी संवेदनशीलतेने वागणूक दिली जावी. या घटनेवर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात असून कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@UCHgn522ckVglzMPwBdl1_zw

Connect with us on
Facebook:https://www.facebook.com/newsnetwork360marathi/
Instagram Marathi:https://www.instagram.com/newsnetwork360marathi/
Instagram English:https://www.instagram.com/newsnetwork360/
Twitter: https://x.com/NewsNetwork_360?t=OTnkJoFQ_cnjDu0BmOFkvA&s=08

Видео कॅन्सर निदानानंतर कर्मचाऱ्याला टर्मिनेट? येरवडा SLB कंपनीविरुद्ध आंदोलन #newsnetwork360 #punenews канала News Network 360 (marathi)
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять