- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
गळाभेट करत Aditya Thackeray यांनी दिल्या Amit Thackeray यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aaditya Thackeray यांनी Amit Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीकडे केवळ कौटुंबिक नव्हे तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे.
ठाकरे कुटुंबातील या भेटीमुळे शिवसेना आणि मनसेच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. शिवतीर्थ परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
amit thackeray birthday, aaditya thackeray news, shivtirth update, maharashtra politics, thackeray family news, mns news, shiv sena update, political news mumbai, breaking news maharashtra, latest news
#amitthackeray #aadityathackeray #shivtirth #politics #breakingnews #maharashtranews #mumbai #latestnews #newsupdate
Видео गळाभेट करत Aditya Thackeray यांनी दिल्या Amit Thackeray यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
24 мая 2026 г. 11:18:33
00:03:48
Другие видео канала