Загрузка страницы

दीड तासात, राखीपौर्णिमा स्पेशल थाळी | व्हेज हांडी, दही आलू आणि बरंच काही Rakshabandhan Special Thali

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc

दीड तासात, राखीपौर्णिमा स्पेशल थाळी | व्हेज हांडी, दही आलू आणि बरंच काही Rakshabandhan Special Thali

आज सरिता'स किचन मध्ये आपण राखी पौर्णिमा स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये आपण नारळी भात, स्वीट कॉर्न भजी, साधा वरण भात, लिंबू, तूप, पापड, कोथिंबीर, लोणचे, दही आलू व्हेज हंडी, फुलके/पुरी /चपाती पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.  
राखी पौर्णिमा हा संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी नारळाचे पदार्थ केले जातात. घरोघरी नारळी भात/नारळी वड्या आवर्जून केले जातात. रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते  नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल. 

स्वीट कॉर्न भजी
• स्वीट कॉर्न १ कप | Sweet corn 1 cup
• ओवा ¼ कप | Ajwain ¼ cup
• बेसन २ ते ३ चमचे | Besan 2 to 3 tsp
• तांदूळ पीठ २ ते ३ चमचे | Rice Flour 2 to 3 tsp
• मीठ | Salt to taste
• मिरची पावडर ½ छोटा चमचा  | Red Chilly Powder ½ tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander
• कांदा १ मध्यम | Onion 1 medium
• सोडा २ चिमूट | Baking Soda 2 pinch
दही आलू (सुकी/ लपथप)
• बटाटे ४ | Potato 4
• मीठ १/२ चमचा | Salt ½ tsp
• दही १ कप |Curd 1 cup
• काळं मीठ ½ छोटा चमचा | Black Salt ½ tsp
• हळद ४ छोटा चमचा | Turmeric Powder ¼ tsp
• मिरची पावडर ½ छोटा चमचा | Red Chilly Powder ½ tsp
• तेल ३ मोठे चमचे | Oil 3 tbsp
• जिरे ½ छोटा चमचा | Cumin Seeds ½ tsp
• हिंग ¼ छोटा चमचा | Asafetida ¼ tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची 1| Finely chopped Green Chilly 1
• किसलेले आले १ इंच | Finely chopped Ginger 1 Inch
• बारीक चिरलेला कांदा १|  Finely chopped Onion 1
• मीठ | Salt to taste
• पाणी अर्धा कप | Water ½ Cup
• गरम मसाला ¼ छोटा चमचा | Garam Masala ¼ tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander
• कसूरी मेथी ½ छोटा चमचा | Kasoori Methi ½ tsp
व्हेज हंडी
• फरसबी लांब कापून  ½ कप | French Beans long sticks ½ cup
• फ्लॉवर तुरे मोठे तुरे ½ कप | Flower big pieces ½ cup
• गाजर 1 इंच लांब तुकडे ½ कप | Carrot 1 inch long sticks ½ cup
• मटार ½ कप | Green Peas ½ cup
• शिमला मिरची चौकोनी कापून ½  कप | Green Capsicum Square Shape ½ cup
• तेल १ मोठा चमचा | Oil 1 tbsp
• मीठ चवीप्रमाणे | Salt to taste
• हळद ¼ चमचा | Turmeric ¼ tsp
• तळलेले काजू सजावटीकरिता | Fried Cashew Nuts For Garnishing
• तळलेला कांदा १ कप | Fried Onion 1 cup
• काजू १० - १२ | Cashew Nuts 10 to 12
• तूप 2 चमचा | Ghee 2 tbsp
• तेल 2 चमचा | Oil 2 tbsp
• जिरे ½ चमचा | Cumin Seeds ½ tsp
• दालचिनी 1| Cinnamon 1
• वेलची २-३ | Green Cardamom – 2 to 3
• लवंग २-३ | Clove2-3
• तमाल पत्र १ | Bay Lea 1
• आले-लसूण पेस्ट १ च| Ginger Garlic paste 1 tsp
• टोमॅटो प्युरी 1/4 Cup | Tomato Puree 1/4 cup
• फ्रेश क्रीम ४ मोठे चमचे | Fresh Cream 4 tbsp
• कसूरी मेथी भाजलेली १ मोठा चमचा | Roasted Kasoori Methi 1 tbsp
• गरम मसाला १ छोटा चमचा | Garam Masala 1 tsp
• मिरची पावडर१ छोटा चमचा | Red Chilly Powder 1 tsp
• हळद ¼ छोटा चमचा | Turmeric Powder ¼ tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander

श्रावणी सात्विक व्हेज थाळी, झटपट स्वयंपाकासाठी खास टिप्स | नारळ खीर Special VegThali Saritaskitchen https://youtu.be/5JZuERzFXC0?si=8gsgoN7nD-ZROkwK

रसमलाई - https://youtu.be/wjmPCPFIzV4?si=bjCwpHAYjj7Y9vTI

राखीपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | झटपट होण्यासाठी नियोजन/काजू पनीर मसाला,नारळी भात Special Veg Thali https://youtu.be/qP53w4rQEtY?si=fQfnjl8WfblWLkHWc

पारंपरिक पद्धतीने नारळी भात। नारळी भात बनवण्याची योग्य पद्धति। Rakhi Special Dish Narali bhat https://youtu.be/xtOf7bgu-dc?si=CpjmjYNTjXQelXKg

ओल्या नारळाची वडी | महिनाभर टिकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मऊ खोबऱ्याच्या वड्या Narlachi Vadi RecipeMarathi https://youtu.be/0FLGonyZZoY?si=M4Jcuo2vtWmOp4w5

महिनाभर टिकणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या | साखर करकर लागू नये म्हणून 1 ट्रीक Coconut Barfi Recipe https://youtu.be/L2qy-13vq0Y?si=Tu7P1tqbIvIsLm5n

Today in Sarita’s Kitchen we are making special Thali. In this Thali we are making Coconut Rice, Sweet Corn Bhaji, Simple Dal Rice, Lemon, Ghee, Papad, Coriander, Aachar, Dahi alu, Veg Handi, Fulake/Puri/Chapati.
Rakhi Pornima is celebrated all over Maharashtra. In this day generally we prepare coconut recipes. Coconut rice/Coconut Vadi. I have shared with you a perfect measurement and tips. Also guided to cook step wise and in easy way so it will be beneficial to the new learners

#राखीपौर्णिमास्पेशलव्हेजथाळी #स्पेशलव्हेजथाळी #व्हेजथाळी #saritaskitchen #Shravanspecialvegthali #Thali #Naralibhat #Naralipournimathali

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?search_query=saritas+home+and+lifestyle
Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/
Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com

Видео दीड तासात, राखीपौर्णिमा स्पेशल थाळी | व्हेज हांडी, दही आलू आणि बरंच काही Rakshabandhan Special Thali канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 августа 2023 г. 13:15:02
00:12:11
Другие видео канала
बाप्पाला नेवैद्यासाठी १ तासात स्वयंपाक | चमचमीत तोंडली, मसाले भात, खीर व बरंच काही Special Veg Thaliबाप्पाला नेवैद्यासाठी १ तासात स्वयंपाक | चमचमीत तोंडली, मसाले भात, खीर व बरंच काही Special Veg Thaliबाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thaliबाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali10 दिवस टिकणारे खुसखुशीत रवा मोदक | 20 मिनिटांत 1 कप रव्याचे 21 मोदक खास टिप्ससह / Rava Modak Recipe10 दिवस टिकणारे खुसखुशीत रवा मोदक | 20 मिनिटांत 1 कप रव्याचे 21 मोदक खास टिप्ससह / Rava Modak Recipeरोज बाप्पाला नेवैद्य काय करावा? 30 मिनिटांत प्रसादाचा साधा स्वयंपाक / मुगाची कढी, गोड शेवई Veg Thaliरोज बाप्पाला नेवैद्य काय करावा? 30 मिनिटांत प्रसादाचा साधा स्वयंपाक / मुगाची कढी, गोड शेवई Veg Thali24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModak24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModakमिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा | सकाळच्या नाष्ट्याला पीठ न आंबवता बिना सोडा-ईनो डोसा / Multigrain Dosaमिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा | सकाळच्या नाष्ट्याला पीठ न आंबवता बिना सोडा-ईनो डोसा / Multigrain Dosaटोमॅटो बटाटा भाजी | रोजच्या जेवणासाठी / डब्यासाठी बिना वाटण चमचमीत बटाटा भाजी Aalu Tamatar ki Sabjiटोमॅटो बटाटा भाजी | रोजच्या जेवणासाठी / डब्यासाठी बिना वाटण चमचमीत बटाटा भाजी Aalu Tamatar ki Sabjiसकाळच्या घाईत 10 मिनिटांत चमचमीत लसूणी फ्लॉवर | बिना टोमॅटो कांदा पटापट फ्लॉवरची भाजी Tiffin Recipeसकाळच्या घाईत 10 मिनिटांत चमचमीत लसूणी फ्लॉवर | बिना टोमॅटो कांदा पटापट फ्लॉवरची भाजी Tiffin Recipeकुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घरच्या घरी शेंगदाणे भाजण्याची खास पद्धत, Solapuri Shenga Chataniकुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घरच्या घरी शेंगदाणे भाजण्याची खास पद्धत, Solapuri Shenga Chatani4 महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रीमिक्स | न चुकता जाळीदार ढोकळा 15 मिनिटात Dhokla Premix Recipe4 महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रीमिक्स | न चुकता जाळीदार ढोकळा 15 मिनिटात Dhokla Premix Recipeखुसखुशीत समोसा | कमी तेलकट समोसासाठी या 4 चुका टाळा 2 दिवस समोसा मऊ होणार नाही Samosa Recipe Marathiखुसखुशीत समोसा | कमी तेलकट समोसासाठी या 4 चुका टाळा 2 दिवस समोसा मऊ होणार नाही Samosa Recipe MarathiYouTube channel grow करायचंय? शुन्यापासुन मॉनिटायझेशन पर्यंतचा प्रवास । YouTube Course from scratchYouTube channel grow करायचंय? शुन्यापासुन मॉनिटायझेशन पर्यंतचा प्रवास । YouTube Course from scratchमऊ रसरशीत नारळी भात | नारळीपौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने मोकळा मऊ NaraliBhat Coconut Rice Recipeमऊ रसरशीत नारळी भात | नारळीपौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने मोकळा मऊ NaraliBhat Coconut Rice Recipeउपवासाची साबुदाणा खीर | उपवास नसतानाही खाल इतकी सुरेख, चवदार पचायला हलकी साबुदाणा खीर Sabudana Kheerउपवासाची साबुदाणा खीर | उपवास नसतानाही खाल इतकी सुरेख, चवदार पचायला हलकी साबुदाणा खीर Sabudana Kheerखुसखुशीत क्रश शेंगा चिक्की |  लोणावळा चिक्की, पाक ओळखण्याची १ सोपी पद्धत | Lonavala Chikki Recipeखुसखुशीत क्रश शेंगा चिक्की | लोणावळा चिक्की, पाक ओळखण्याची १ सोपी पद्धत | Lonavala Chikki Recipeश्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheeraश्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheeraमधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत भडंग | सुक्या मिरचीचा ठेचा बनवून चटकदार चिवडा Bhadang snacks Recipeमधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत भडंग | सुक्या मिरचीचा ठेचा बनवून चटकदार चिवडा Bhadang snacks Recipeव्हेज दालचा | पार्टीसाठी बनवा आचारी पद्धतीचा दालचा - राईस / Veg Dalcha Recipeव्हेज दालचा | पार्टीसाठी बनवा आचारी पद्धतीचा दालचा - राईस / Veg Dalcha Recipeगावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipeगावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipeडोसा करताना तूटू नये म्हणुन 4 टिप्स | 5 Tips to Make Perfect Crispy dosaडोसा करताना तूटू नये म्हणुन 4 टिप्स | 5 Tips to Make Perfect Crispy dosa
Яндекс.Метрика