Загрузка страницы

फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची, आम्ही हल्ल्याची परतफेड करणार: नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त कुडाळ मधील भारत प्रेट्रोल पंपवर 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल देण्यात येणार होतं. तर भाजपचे सदस्य असल्याचं ओळखपत्र असल्यास ते दाखवल्यास त्यांना 1 लिटर मोफत पेट्रोल देण्यात येईल अशीही घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली होती. मात्र 11 ते 1 वाजताच्या दरम्यान हे पेट्रोल देण्यात येणार होतं. 11 वाजता आमदार वैभव नाईक भारत पेट्रोल पंप वर आले तेव्हा त्याठिकाणी आधीपासूनच भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजप कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले.

Видео फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची, आम्ही हल्ल्याची परतफेड करणार: नारायण राणे канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 июня 2021 г. 16:49:15
00:12:19
Другие видео канала
Rashmi Barve Cast Certificate : जातपडताळणी समितीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द ABP MajhaRashmi Barve Cast Certificate : जातपडताळणी समितीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द ABP MajhaNavi Mumbai Airport : नवी मुंबईत 5 ऑक्टोबर सुखोई विमानाची चाचणी पंतप्रधानांसमोर होणारNavi Mumbai Airport : नवी मुंबईत 5 ऑक्टोबर सुखोई विमानाची चाचणी पंतप्रधानांसमोर होणारCrime SuperfastCrime SuperfastHeavy Rain : राज्यात परतीच्या पावसाचं धुमशान, अनेक भागात अतिवृष्टीसदृश्य पाऊसHeavy Rain : राज्यात परतीच्या पावसाचं धुमशान, अनेक भागात अतिवृष्टीसदृश्य पाऊसGoa Heavy Rain : मुसळधार पाऊस, गोव्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारीGoa Heavy Rain : मुसळधार पाऊस, गोव्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारीAkshay Shinde Encounter : कळवा रुग्णालयात अक्षयचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द करणारAkshay Shinde Encounter : कळवा रुग्णालयात अक्षयचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द करणारAir Marshal Amar Preet Singh appointed as Chief of Air Force : अमरप्रितसिंग होणार नवे हवाईदल प्रमुखAir Marshal Amar Preet Singh appointed as Chief of Air Force : अमरप्रितसिंग होणार नवे हवाईदल प्रमुखRaksha Khadse On Panchayat Samiti: रक्षा खडसेंकडून मुक्ताईनगरच्या पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूपRaksha Khadse On Panchayat Samiti: रक्षा खडसेंकडून मुक्ताईनगरच्या पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूपPune Rain Update : पुण्यात मुसळधार पाऊस, स्वारगेट, सिंहगड रोड नवी पेठ परिसरात पाणी साचलंPune Rain Update : पुण्यात मुसळधार पाऊस, स्वारगेट, सिंहगड रोड नवी पेठ परिसरात पाणी साचलंtop 25 7pmtop 25 7pm#DevachaNyay : ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय' हॅश टॅग ट्रेण्ड होतोय#DevachaNyay : ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय' हॅश टॅग ट्रेण्ड होतोयSolapur Manoj Jarange Protest Update 7pmSolapur Manoj Jarange Protest Update 7pmAmit Shah Meeting PointersAmit Shah Meeting PointersKolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्राKolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्राMumbai Underground Metro : मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्णMumbai Underground Metro : मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्णNaresh Mhaske at Anand Dighe Smruti SthalNaresh Mhaske at Anand Dighe Smruti SthalAjit Pawar EXCLUSIVE :  अजित पवारांनी लाडकी बहीण योजना हायजॅक केली?Ajit Pawar EXCLUSIVE : अजित पवारांनी लाडकी बहीण योजना हायजॅक केली?Badlapur School President caseBadlapur School President caseBJP MLA Tekchand Sawarkar on Ladki Bahin YojanaBJP MLA Tekchand Sawarkar on Ladki Bahin YojanaAkshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर बदलापूरमध्ये होणार अंत्यसंस्कारAkshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर बदलापूरमध्ये होणार अंत्यसंस्कारSanjay Shirsat on Navi Mumbai Airport : सुखोई विमान चाचणी होण्याआधी शिरसाटांनी केली विमानतळाची पाहणीSanjay Shirsat on Navi Mumbai Airport : सुखोई विमान चाचणी होण्याआधी शिरसाटांनी केली विमानतळाची पाहणी
Яндекс.Метрика