Загрузка страницы

पहिल्या पावसात बाहेर पडणारे खेकडे पकडण्याची मजा | कोकण | Yes महाराजा

पाऊस पडायला सुरवात झाली की कोकणातील ओढ्यामधील बिळात असलेले खेकडे बाहेर पडतात... खास करून मादी, कारण तिच्या पोटात छोटी छोटी खूप पिल्लं असतात, तिला ती सड्याच्या कातळावर जाऊन पिल्लं बाहेर सोडायची असतात कारण पाऊस खूप पडला की ओढ्याला पूर येतो मग पिल्ल पुराचा सामना करू शकत नाही, सड्यावर तशी पाऊसाची भीती नसते, तिथे तिची पिल्लं सेफ असतात आणि 4 महिन्यांनी मोठी होईन पुन्हा ओढ्यामध्ये परततात. मग असे हे वर चढणारे खेकडे पकडण्याची मजा आम्ही या विडिओ मध्ये तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा कोकणच्या जिवन शैलीचा भाग आहे तरी तो एखाद्याला आवडू नाही शकत, तरी कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही..
.... धन्यवाद 🙏
.
.
खालील लिंक वर क्लिक करून कोकणातील मासे-खेकडे पकडण्याचे इतर विडिओ पहा
👇
https://www.youtube.com/playlist?list=PLmb8t1jthT8cL2IdNRyThFV9S_LLK5_ix
.
.
#खेकडे
#कोकण
#YesMaharaja

Видео पहिल्या पावसात बाहेर पडणारे खेकडे पकडण्याची मजा | कोकण | Yes महाराजा канала Yes Maharaja
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 июня 2020 г. 17:30:29
00:10:17
Другие видео канала
पहिल्या पावसात सड्यावर चढणीचे खेकडे पकडण्याची कोकणातील धमाल | Yes महाराजापहिल्या पावसात सड्यावर चढणीचे खेकडे पकडण्याची कोकणातील धमाल | Yes महाराजाकोकणात व्हाळावर "साये कुर्ले" ( खेकडे ) 🦀🦀🦀 पकडण्याचा रात्रीचा थरार।sweet water crab catchingकोकणात व्हाळावर "साये कुर्ले" ( खेकडे ) 🦀🦀🦀 पकडण्याचा रात्रीचा थरार।sweet water crab catchingखेकडे पकडनाची कलाखेकडे पकडनाची कलादहीहंडी फोडण्याची कोकणातील भन्नाट मजा | Yes महाराजादहीहंडी फोडण्याची कोकणातील भन्नाट मजा | Yes महाराजाकोकणातील पहिला पाऊस..⛈️ | सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं स्वर्गाहून सुंदर 'कुर्ली' गाव | Yes महाराजाकोकणातील पहिला पाऊस..⛈️ | सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं स्वर्गाहून सुंदर 'कुर्ली' गाव | Yes महाराजा🔴मुरे मछलिया पकड़नेका सबसे अलग तरीका |#FishingTrap | village life #radhakantsvlogs #village #first🔴मुरे मछलिया पकड़नेका सबसे अलग तरीका |#FishingTrap | village life #radhakantsvlogs #village #firstकोकणी 🦀 #खेकडे गरवणे ही एक कलाकोकणी 🦀 #खेकडे गरवणे ही एक कलापोरांनी सुमडीत केला संध्याकाळच्या 'फूल टू' 🤪 धमाल पार्टीचा बेत | Yes महाराजापोरांनी सुमडीत केला संध्याकाळच्या 'फूल टू' 🤪 धमाल पार्टीचा बेत | Yes महाराजाखेकडे पकडण्याची कोकणातली जुनी पध्दत. Traditional technique for catching crabs.खेकडे पकडण्याची कोकणातली जुनी पध्दत. Traditional technique for catching crabs.अरे रे रे खुप मोठा खेकडा सापडलाअरे रे रे खुप मोठा खेकडा सापडलामराठी प्रेमाची गाणी 2022 💖 Top Silent Songs 💖Marathi Jukebox 2022 💕 Sparsh Premacha 💖मराठी प्रेमाची गाणी 2022 💖 Top Silent Songs 💖Marathi Jukebox 2022 💕 Sparsh Premacha 💖कोकणातील लहान मुलांच्या क्रिकेट मॅच मधील धम्माल | Yes महाराजाकोकणातील लहान मुलांच्या क्रिकेट मॅच मधील धम्माल | Yes महाराजाहळंदा एक कंदमूळ | halanda kandmul(tuber root) #kandmulहळंदा एक कंदमूळ | halanda kandmul(tuber root) #kandmulपहा पावसात पर्याच्या पुरामध्ये पाण्यात पडलेले पोरांनी पोहून पकडले पटापट पुष्कळ - 'नारळ'पहा पावसात पर्याच्या पुरामध्ये पाण्यात पडलेले पोरांनी पोहून पकडले पटापट पुष्कळ - 'नारळ'कडवाळा - खेकडे पकडण्याची कोकणातील पद्धत | Yes महाराजाकडवाळा - खेकडे पकडण्याची कोकणातील पद्धत | Yes महाराजाकोकणातील खेकडे पकडण्याची एक अनोखी पद्धत - PART 2 | Crab Catching Technique | Yes महाराजाकोकणातील खेकडे पकडण्याची एक अनोखी पद्धत - PART 2 | Crab Catching Technique | Yes महाराजानाग्या शेठ बनला दुकानदार 😀 आता खाऊची फूल सोय | Timepass Vlog | Yes महाराजानाग्या शेठ बनला दुकानदार 😀 आता खाऊची फूल सोय | Timepass Vlog | Yes महाराजा#Fishing#Kokan#Guhagar#प्लास्टिक पिशवीतून मासेमारी#2022.#Fishing#Kokan#Guhagar#प्लास्टिक पिशवीतून मासेमारी#2022.पहिल्याच पावसात पकडले 7 किलो खेकडे🦀|रात्रीचे व्हाळात जाऊन खेकडे पकडण्याची मजा|Village Crab Catchingपहिल्याच पावसात पकडले 7 किलो खेकडे🦀|रात्रीचे व्हाळात जाऊन खेकडे पकडण्याची मजा|Village Crab Catching
Яндекс.Метрика