Загрузка страницы

शेतातील पिकांचे जंगली डुकरांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी जुगाड यंत्राचा वापर...

#vidrohimarathanews

विदर्भाच्या मातीत अनेक प्रज्ञावंतांनी जन्म घेतला असून देशपातळीवर जन्मभूमीचे नाव रोशन करीत आहेत. याच विदर्भातील काही शेती अवजार निर्मात्यांनी जगाच्या पाठीवर अनेक देशात आपली उत्पादित कृषी अवजारे निर्यात करून या क्षेत्रात विदर्भाचे नाव मोठे केले आहे.
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना जंगली प्राणी विशेषतः डुकरांचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो.उभी पिके ही जंगली डुकरे रातोरात फस्त करून टाकतात. वनविभागाचे कठोर नियमांमुळे या डुकरांचा कायमचा बंदोबस्त देखील करता येत नाही.
यावर आकोट तालुक्यातील एदलापूर येथील प्रगतिशील शेतकरी दीपक तायडे यांनी डुकरांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी नामी शक्कल शोधून काढली असून, त्याला नाममात्र खर्च येतो .तर हे जुगाड यंत्र नैसर्गिक हवेवर चालते. परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचे जुगाड यंत्र पाहून आपल्याही शेतात असाच प्रयोग सुरू केला आहे.महत्वाचे म्हणजे या यंत्राच्या आवाजामुळे डुकरांचा त्रास थांबला आहे.

Видео शेतातील पिकांचे जंगली डुकरांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी जुगाड यंत्राचा वापर... канала vidrohi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 июня 2018 г. 22:23:22
00:01:37
Другие видео канала
टीडी भगाओ यंत्र | स्पेशल टीडी भगाने के लिए बनाया गया जुगाड़ |देसी जुगाड़ जंगली प्राण्यापासून संरक्षणटीडी भगाओ यंत्र | स्पेशल टीडी भगाने के लिए बनाया गया जुगाड़ |देसी जुगाड़ जंगली प्राण्यापासून संरक्षणHow to make a village crop protectorHow to make a village crop protectorसुअर ,नीलगाय व जंगली जानवरों को भगाने का तरीका।कम लागत में solar fence guard,zatka macine,सुअर ,नीलगाय व जंगली जानवरों को भगाने का तरीका।कम लागत में solar fence guard,zatka macine,WHEEL SPREY PUMPWHEEL SPREY PUMPsoyabin kolapni sachin magar mangrul navghare .chaitnya digital सोयाबीन कोलपनीsoyabin kolapni sachin magar mangrul navghare .chaitnya digital सोयाबीन कोलपनीEasiest Method to Make Wind Turbine PropellerEasiest Method to Make Wind Turbine PropellerRotervator on ox||A dekho desi Jugarad Farming||Implements 2018Rotervator on ox||A dekho desi Jugarad Farming||Implements 2018saksham Fencing Energizer | Solar Fencing | zatka jhatka | सोलार फेन्सिंग 09850888320saksham Fencing Energizer | Solar Fencing | zatka jhatka | सोलार फेन्सिंग 09850888320DIY Wind Turbine | Make simple windmill | Amazing IdeasDIY Wind Turbine | Make simple windmill | Amazing Ideasरानडुकरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने तयार केलं हे 'जुगाड' यंत्ररानडुकरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने तयार केलं हे 'जुगाड' यंत्रदेसी जुगाड!जंगली प्राण्यापासून संरक्षण Desi jugad...देसी जुगाड!जंगली प्राण्यापासून संरक्षण Desi jugad...How to Make Wind Turbine Generator - Clean EnergyHow to Make Wind Turbine Generator - Clean Energyअब फसल नष्ट नहीं करेगा चूहा | How Control Rat in Farm | Agriculture Systemअब फसल नष्ट नहीं करेगा चूहा | How Control Rat in Farm | Agriculture SystemMesin Dan Alat Pertanian Canggih Buatan Sendiri, Murah Tepat GunaMesin Dan Alat Pertanian Canggih Buatan Sendiri, Murah Tepat GunaCOMO FAZER CATA VENTO COM GARRAFA PETCOMO FAZER CATA VENTO COM GARRAFA PETखेत से जंगली जानवर भगाने 15 तरीके , 2020 के सबसे कारगर नुस्खे सुअर नीलगाय आदि को भगाने केखेत से जंगली जानवर भगाने 15 तरीके , 2020 के सबसे कारगर नुस्खे सुअर नीलगाय आदि को भगाने केCrop Protection from BirdsCrop Protection from BirdsGallagher Smart Fence Break Feeding Fence InstallationGallagher Smart Fence Break Feeding Fence InstallationDesi jugadDesi jugadदेशी जुगाड रानटी प्राणी हकाव यंत्र ranti prani hakav yantra (balasaheb shinde dhondrai)देशी जुगाड रानटी प्राणी हकाव यंत्र ranti prani hakav yantra (balasaheb shinde dhondrai)
Яндекс.Метрика