Загрузка страницы

🔴 LIVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह , सर्वात मोठी घोषणा करत आहेत | CM Uddhav Thackeray Speech

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन - CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | maharashtra assembly session 2020 live | mahavikas aghadi live | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar #JayantPatil #ABPMajha #TV9MarathiLive #News18Lokmat #Zee24Taas
दाचं पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस घेण्यात येत आहे. आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

कोव्हिड19 चे संकट लक्षात घेता या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.
विरोधीपक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधीपक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचं सांगितलं जात आहे.अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. यावेळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या वतीने काही विधेयके मांडली जाणार आहेत.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео 🔴 LIVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह , सर्वात मोठी घोषणा करत आहेत | CM Uddhav Thackeray Speech канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 сентября 2020 г. 13:18:33
00:38:56
Другие видео канала
हिम्मत असेल तर पंतप्रधानांना विचारा?मुख्यमंत्री भडकले!Uddhav Thackeray Latest Speech Todayहिम्मत असेल तर पंतप्रधानांना विचारा?मुख्यमंत्री भडकले!Uddhav Thackeray Latest Speech Todayअजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyataiअजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & SupriyataiBalasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)जेलमधून बाहेर आल्यावर पहिला फोन राज ठाकरेंना! अविनाश जाधव सुटले,पुढे काय घडलं पहा  | Avinash Jadhavजेलमधून बाहेर आल्यावर पहिला फोन राज ठाकरेंना! अविनाश जाधव सुटले,पुढे काय घडलं पहा | Avinash JadhavMaharashtra Monsoon Session | विधीमंडाळाचे पावसाळी अधिवेशन |  विधानसभेतून थेट LIve- TV9Maharashtra Monsoon Session | विधीमंडाळाचे पावसाळी अधिवेशन | विधानसभेतून थेट LIve- TV9Uddhav Thackeray | कोरोनाचं चित्र भीतीदायक, नियम पाळा, लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री ठाकरेUddhav Thackeray | कोरोनाचं चित्र भीतीदायक, नियम पाळा, लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री ठाकरेलस येणार पण अर्णब कंगनाला सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा CM Uddhav Thackeray on Marathaलस येणार पण अर्णब कंगनाला सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा CM Uddhav Thackeray on Marathaराज ठाकरेंचा 'तात्या' अधिकाऱ्यांना नडला, जाताना मात्र पुढे काय घडलं ; पुण्यातला व्हिडीओ समोर | Puneराज ठाकरेंचा 'तात्या' अधिकाऱ्यांना नडला, जाताना मात्र पुढे काय घडलं ; पुण्यातला व्हिडीओ समोर | Puneगप्प बसणारा वाटलो का? नायडूंसमोर राजीनामा दिला असता, उदयनराजे झाले प्रचंड आक्रमक | #Udayanraje Styleगप्प बसणारा वाटलो का? नायडूंसमोर राजीनामा दिला असता, उदयनराजे झाले प्रचंड आक्रमक | #Udayanraje Styleगॅस टँकरचा ड्रायवर अचानक बेशुद्ध,धावत्या टँकरवर पोलीसाचा ताबा, अनर्थ टळला; धाडसी संजय चौगुले माझावरगॅस टँकरचा ड्रायवर अचानक बेशुद्ध,धावत्या टँकरवर पोलीसाचा ताबा, अनर्थ टळला; धाडसी संजय चौगुले माझावरराजे थांबा, इथं घोषणा चालणार नाही,उदयनराजेंना भर संसदेत सुनावलं, LIVE काय घडलं पहा | Udayanraje Newsराजे थांबा, इथं घोषणा चालणार नाही,उदयनराजेंना भर संसदेत सुनावलं, LIVE काय घडलं पहा | Udayanraje News#MarathaReservation नाशिकमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ, भाजप आमदार देवयानी फरांदेंचं भाषण रोखलं#MarathaReservation नाशिकमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ, भाजप आमदार देवयानी फरांदेंचं भाषण रोखलंपार्थ पवारांना नाही तर ‘या’ नेत्याला  शरद पवार देणार उमेदवारी ! Parth Pawar|Sharad Pawarपार्थ पवारांना नाही तर ‘या’ नेत्याला शरद पवार देणार उमेदवारी ! Parth Pawar|Sharad PawarSanjay Raut | काही जण जाणीवपूर्वक वातावरण बिघडवतायत, हे वातावरण समाजासाठी ठीक नाही : संजय राऊत-TV9Sanjay Raut | काही जण जाणीवपूर्वक वातावरण बिघडवतायत, हे वातावरण समाजासाठी ठीक नाही : संजय राऊत-TV9अजित पवार म्हणतात मला, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठणकावलं - भाषण प्रचंड चर्चेत | Ajit Pawar Speechअजित पवार म्हणतात मला, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठणकावलं - भाषण प्रचंड चर्चेत | Ajit Pawar SpeechNighat Abbas on retired Navy officer for forwarding cartoon on Uddhav Thackeray Preity Zinta KanganaNighat Abbas on retired Navy officer for forwarding cartoon on Uddhav Thackeray Preity Zinta KanganaRaosaheb Danve uncut Speech | औरंगाबाद | रावसाहेब दानवे यांची अब्दुल सत्तारांवर तुफान फटकेबाजी - TV9Raosaheb Danve uncut Speech | औरंगाबाद | रावसाहेब दानवे यांची अब्दुल सत्तारांवर तुफान फटकेबाजी - TV9कंगना रनौत ने की राज्यपाल से मुलाकात; कहा- मेरे साथ हुआ अभद्र व्यवहार, उम्मीद है मिलेगा न्यायकंगना रनौत ने की राज्यपाल से मुलाकात; कहा- मेरे साथ हुआ अभद्र व्यवहार, उम्मीद है मिलेगा न्यायShivam Tyagi exposed Uddhav Thackeray Bollywood actors Sanjay Raut Rhea Chakraborty- Kangana SSRShivam Tyagi exposed Uddhav Thackeray Bollywood actors Sanjay Raut Rhea Chakraborty- Kangana SSRCM Uddhav Thackeray LIVE | मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार सोबतच : उद्धव ठाकरेCM Uddhav Thackeray LIVE | मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार सोबतच : उद्धव ठाकरे
Яндекс.Метрика