Загрузка страницы

#Corona कोरोना रुग्णांनी घरात उपचार घेताना काय काळजी घ्यावी? कोरोना संकटात नैराश्य कसं झटकायचं?

कोरोना झाल्यानंतर 14 दिवसांपर्यंत होम आयसोलेशन दिले जाते. मात्र कमी लक्षणे असल्याने या रुग्णांना 5 ते 7 दिवसांतच बरे वाटायला लागते, परंतु तरीही रुग्णांनी 14 दिवस कोणाच्याही संपर्कात येण्याचे टाळले पाहिजे. मात्र मला आता लक्षणे नाहीत, काहीच त्रास नाही. दमही लागत नाही आणि माझे ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असल्याचे कारणे देत मी बरा झाल्याचा आत्मविश्वास या रुग्णांमध्ये येतो. मग हे रुग्ण 5 ते 7 दिवसातच घराबाहेर पडत आहेत आणि तेच कोरोनाच्या सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. त्यातच मागील काही दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलांना लक्षणे तर दिसत नाहीत परंतु ते पॉसिटिव्ह आढळतात. विशेष म्हणजे घरातील एखादी व्यक्ती बाधित झाल्यानंतर मुलांची तपासणी केल्यास ही बाब समोर येते. या मुलांच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

Видео #Corona कोरोना रुग्णांनी घरात उपचार घेताना काय काळजी घ्यावी? कोरोना संकटात नैराश्य कसं झटकायचं? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 апреля 2021 г. 18:40:08
00:27:24
Другие видео канала
Maharashtra Lockdown | ब्रेक द चेनच्या कडक निर्बंधांची नियमावली जारी; 22 एप्रिलपासून लागू, नियम काय?Maharashtra Lockdown | ब्रेक द चेनच्या कडक निर्बंधांची नियमावली जारी; 22 एप्रिलपासून लागू, नियम काय?WEB EXCLUSIVE : कोवॅक्सिन कोरोनाच्या सर्व प्रकारांत प्रभावी !WEB EXCLUSIVE : कोवॅक्सिन कोरोनाच्या सर्व प्रकारांत प्रभावी !E Pass Application : आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास कसा काढायचा? पाहा संपूर्ण प्रक्रियाE Pass Application : आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास कसा काढायचा? पाहा संपूर्ण प्रक्रियाRaj Thackeray UNCUT |कोरोना, परीक्षा ते उद्योग, राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना महत्त्वाच्या सूचना-TV9Raj Thackeray UNCUT |कोरोना, परीक्षा ते उद्योग, राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना महत्त्वाच्या सूचना-TV9Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 23 April 2021-TV9Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 23 April 2021-TV9Pankaja Munde's Bodyguard | बॉडीगार्डचा मृत्यू, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट - tv9Pankaja Munde's Bodyguard | बॉडीगार्डचा मृत्यू, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट - tv9Maharashtra Lockdown Update | News18 Lokmat LIVE | मराठी बातम्या |Virar Covid hospital Fire UpdatesMaharashtra Lockdown Update | News18 Lokmat LIVE | मराठी बातम्या |Virar Covid hospital Fire UpdatesEXCLUSIVE : कोरोनाची दुसरी लाट कशी रोखणार? आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर 'माझा'वरEXCLUSIVE : कोरोनाची दुसरी लाट कशी रोखणार? आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर 'माझा'वरऑक्सिजनची ढकलगाडी, ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात उशिरा का पोहोचली? केंद्र सरकारकडून उशीर?ऑक्सिजनची ढकलगाडी, ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात उशिरा का पोहोचली? केंद्र सरकारकडून उशीर?Zydus Cadila : कोरोनावर झायडस कॅडिलाचं औषध प्रभावी, सात दिवसात कोरोना बरा होत असल्याचा दावाZydus Cadila : कोरोनावर झायडस कॅडिलाचं औषध प्रभावी, सात दिवसात कोरोना बरा होत असल्याचा दावाऑक्‍सिजनसाठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने, जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वादऑक्‍सिजनसाठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने, जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वादCorona Update | झायडस कॅडी औषध कोरोनावर प्रभावी - TV9Corona Update | झायडस कॅडी औषध कोरोनावर प्रभावी - TV9WEB EXCLUSIVE | ई-पास कोणाला, कसा आणि कुठे मिळेल ? ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी बातचीतWEB EXCLUSIVE | ई-पास कोणाला, कसा आणि कुठे मिळेल ? ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी बातचीतमोदी की 'गुप्त वीडियो' लीक, सारा कच्चा चिट्ठा बेनकाब, पूरा देश हैरान रह गयामोदी की 'गुप्त वीडियो' लीक, सारा कच्चा चिट्ठा बेनकाब, पूरा देश हैरान रह गया#CoronaVirus कोरोनाला कसं टाळायचं? कान, नाक आणि घशाची काळजी कशी घ्याल? | ABP Majha#CoronaVirus कोरोनाला कसं टाळायचं? कान, नाक आणि घशाची काळजी कशी घ्याल? | ABP MajhaDr Ravi Godse | अमेरिकेनं कशा रोखल्या कोरोनाच्या 4 लाटा, थेट अमेरिकेतून डॉ. रवी गोडसे लाईव्ह -tv9Dr Ravi Godse | अमेरिकेनं कशा रोखल्या कोरोनाच्या 4 लाटा, थेट अमेरिकेतून डॉ. रवी गोडसे लाईव्ह -tv9Corona Mumbai Viral Video : Doctor Trupti Gilada यांना मुंबईच्या अवस्थेविषयी बोलताना अश्रू अनावरCorona Mumbai Viral Video : Doctor Trupti Gilada यांना मुंबईच्या अवस्थेविषयी बोलताना अश्रू अनावरCorona Crisis : बुलढाण्यात तहसीलदारांची लग्नसमारंभावर धाड, आयोजकांवर दंडात्मक कारवाईCorona Crisis : बुलढाण्यात तहसीलदारांची लग्नसमारंभावर धाड, आयोजकांवर दंडात्मक कारवाईNagpur | नागपुरात मृत कोरोनाबाधित जिवंत झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, कारवाईची मागणी -tv9Nagpur | नागपुरात मृत कोरोनाबाधित जिवंत झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, कारवाईची मागणी -tv9Maharashtra Lockdown | 1 मे सकाळी 7 वाजेपार्यत कडक लॉकडाऊन - TV9Maharashtra Lockdown | 1 मे सकाळी 7 वाजेपार्यत कडक लॉकडाऊन - TV9
Яндекс.Метрика