Загрузка страницы

राज ठाकरे म्हणाले, मोदी निर्लज पंतप्रधान

#YesNewsMarathi #SolapurNews #rajthackeray
राज ठाकरे म्हणाले, मोदी निर्लज पंतप्रधान
.................................................................................
सोलापूर : मी चार वर्षापुर्वी सांगितले होते निवडणुकीच्या पूर्वी हे युध्दजन्य परिस्थिती निर्माण करतील तेच झाले. मते मिळविण्यासाठी पुलवामा घडविले. आता थेट शहीद जवानांच्या नावे मागणारे नरेंद्र मोदी हे निर्लज पंतप्रधान आहेत अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली.
सोलापुरातील कर्णिकनगर भागात राज ठाकरे यांची सोमवारी सायंकाळी जाहीर सभा आयोजित केली होती.सभेची वेळ पाच ची होती. पावणेआठवाजता राज यांचे सभास्थळी आगमन झाले आणि नऊ वाजता त्यांनी भाषण संपविले. मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चिरफाड करणारे व्हिडीओ दाखवित त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या अन् शिट्टया मिळविल्या. पंतप्रधानांनी देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून भाजपने जाहीरात केलेल्या हरिसाल ची वस्तुस्थिती व्हिडीओ दाखविले. जाहीरात केलेल्या त्या हरिसाल गावातील त्या तरुणाला ठाकरे यांनी सर्वांसमोर आणले. मोदी-शहाचे देखील त्यांनी व्हिडीओ दाखवित किती खोटारडे आहेत हे दाखवून दिले. लोकशाही संस्था मोडून काढणारे मोदी-शहा यांचे राजकीय क्षितीजावरील अस्तित्त्व संपवा असे आवाहन त्यांनी यावेळी केली. भाजपने देश लुटला त्यामुळे त्यांना लुटायची हीच वेळ आहे त्यांनी पैसे वाटले असे ते म्हणाले.
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi/
Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi

★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Видео राज ठाकरे म्हणाले, मोदी निर्लज पंतप्रधान канала Yes News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 апреля 2019 г. 22:26:52
00:38:39
Другие видео канала
उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा मोहिनी वॉटर पार्क मध्येउन्हाळी सुट्टी एन्जॉय करा मोहिनी वॉटर पार्क मध्येविधानपरिषद निवडणूक : आज चित्र स्पष्ट होणारविधानपरिषद निवडणूक : आज चित्र स्पष्ट होणारकाय भारी दिसते सोलापूरचं हे दृश्य..!काय भारी दिसते सोलापूरचं हे दृश्य..!सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बकरी ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्नसोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बकरी ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्नसोलापुरातील वसंत विहार जवळ लक्झरी फ्लॅट आजच बुक करासोलापुरातील वसंत विहार जवळ लक्झरी फ्लॅट आजच बुक कराTOP 25 : दुचाकीस्वारांसाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय !TOP 25 : दुचाकीस्वारांसाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय !सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोपसोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोपमाढा लोकसभा : राष्ट्रवादी २८७७ मतांनी पुढेमाढा लोकसभा : राष्ट्रवादी २८७७ मतांनी पुढेचव्हाण Bullet शोरूम आता आसरा चौकात...  | Royal Enfieldचव्हाण Bullet शोरूम आता आसरा चौकात... | Royal Enfield२२ व्या फेरीअंती आ.प्रणिती शिंदे 71625  मतांनी आघाडीवर२२ व्या फेरीअंती आ.प्रणिती शिंदे 71625 मतांनी आघाडीवर२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावाTOP 25 : उजनी धरण ८ टक्के भरले, दौंड मधून ६६७८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक..!TOP 25 : उजनी धरण ८ टक्के भरले, दौंड मधून ६६७८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक..!भीमा कारखान्याच्या चेअरमन पदी विश्वराज महाडिकभीमा कारखान्याच्या चेअरमन पदी विश्वराज महाडिकदयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत विज्ञान दिन साजरादयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत विज्ञान दिन साजरापहा करकंब मधील लेकीचे झाड हा उपक्रमपहा करकंब मधील लेकीचे झाड हा उपक्रमसोलापूर । तिवाडीज् अन्नपूर्णा मिठाई & नमकीन | Annapurna Mithai Namkeenसोलापूर । तिवाडीज् अन्नपूर्णा मिठाई & नमकीन | Annapurna Mithai Namkeenगुढीपाडवा ऑफर :चव्हाण मोटर्स मधून आजच रॉयल इनफिल्ड बुलेट घरी आणा..गुढीपाडवा ऑफर :चव्हाण मोटर्स मधून आजच रॉयल इनफिल्ड बुलेट घरी आणा..पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू झाले पदस्पर्श दर्शनपंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू झाले पदस्पर्श दर्शनकोल्हापूरमध्ये रिक्षाचालकानं यू-टर्न घेताना चौघांना उडवलं, CCTV फूटेज व्हायरलकोल्हापूरमध्ये रिक्षाचालकानं यू-टर्न घेताना चौघांना उडवलं, CCTV फूटेज व्हायरलसीताफळाची जगातील सर्वात मोठी नर्सरी :मधुबन फार्म अँड नर्सरी ; बार्शीसीताफळाची जगातील सर्वात मोठी नर्सरी :मधुबन फार्म अँड नर्सरी ; बार्शीMBBS शिका आता परदेशात.. ALIFF OVERSEAS । SOLAPURMBBS शिका आता परदेशात.. ALIFF OVERSEAS । SOLAPUR
Яндекс.Метрика