Pune Car Accident : कृतीचा परिणाम काय होईल याचं ज्ञान आरोपीला होतं- अमितेश कुमार
#PuneNews #AmiteshKumar #ABPMajha
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या चाचणीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता अपघात (Pune Car Accident) झाल्यानंतर 11 वाजता अल्पवयीन आरोपीची पहिल्यांदा रक्ताची चाचणी (Blood Test) करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीची पुन्हा एकदा ब्लड टेस्ट झाली. या दोन्ही ब्लड टेस्टचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ब्लड टेस्टचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत की, नाही हे तपासून घेण्यास सांगितले आहे. हे दोन्ही रक्ताचे नमुने आरोपीचेच आहेत का, याची खात्री अद्याप फॉरेन्सिक लॅबकडून झालेली नाही, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
आम्ही आरोपीवर सर्वप्रथम 304 अ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये फक्त तीन वर्षांची शिक्षा आणि यामध्ये जामीन मिळण्याची मुभा होती. पण त्यानंतर आम्ही नंतर आरोपीवर 304 कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी पहिल्याच एफआयरमध्ये आरोपीवर 304 कलम का लावले नाही, पोलीस ठाण्यात आरोपीला कोणत्या सुविधा पुरवण्यात आल्या का, या सगळ्याची चौकशी करण्यात आल्या. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. आम्ही हे प्रकरण धसास लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु आणि हे प्रकरण अंतिम निष्कर्षापर्यंत नेऊ, असे आश्वासन अमितेश कुमार यांनी दिले.
#DombivliFire #DombivaliMIDCBlast #ABPMajha #MarathiNews #Loksabha #Loksabha2024 #LoksabhaElections
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
Видео Pune Car Accident : कृतीचा परिणाम काय होईल याचं ज्ञान आरोपीला होतं- अमितेश कुमार канала ABP MAJHA

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Pune Police News : अजित पवारांचा मोठा निर्णय; पोलिसांकडे सिग्नल यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारीShivsena Banner : वर्धापनदिनाच्या बॅनरमधून ठाकरे गटाला टोला; वाघाने वाघासारखं वागावं आशयाचे बॅनर्सNashik Plastic Human Bones : 'ती' मानवी हाडं प्लास्टिकची! पंचवटीतील भोंदूबाबा ताब्यात!Sunil Tatkare Ratnagiri : विजयानंतर सुनील तटकरे पहिल्यांदा पोलीत, समर्थकांकडून जंगी स्वागतUday Samant On Banner : माझ्या घरासमोरचा बॅनर 'उबाठा' साठी असं मी समजतोUPSC Exam Missed Due to Google Map : गुगल मॅपने चुकवलं, परीक्षा चुकली; विद्यार्थ्यांना अश्रू अनावर!Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha 16 जून 2024Sikkim Rain : सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांचा संवादLokshabha Speaker : इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी ABP MajhaSalman Khan Case update : सलमानला धमकवणारा राजस्थानमधून अटकेत, मुंबई पोलिसांकडून अटकLaxman Hake Health Update : लक्ष्मण हाकेंचं ब्लडप्रेशर वाढलं, डॉक्टरांकडून तपासणीsunandan lele on world cup : सुनंदन लेले यांची Saurabh Netravalkar सोबत खास बातचीतVishal Patil on Majha Katta : "विश्वजीत कदम म्हणायचे उभं राहू नको, कारण त्यांच्यावर दबाव होता"Amol Kirtikar Banners : 48 मतांनी पराभव, CCTV देण्यास नकार, अमोल किर्तीकरांचे कार्यतर्चे आक्रमकGaur Gopal Das on mind fresh:जेवताना फक्त जेवण करा, टीव्ही पाहताना टीव्ही पाहा, मन स्थिर कसं करायचं?@dhereusha1309: यूट्यूबवर तब्बल 1700 व्हिडिओ, साडेचार लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर,18 कोटीचा टप्पा पारOBC Minister News : ओबीसी नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही? हाके, बबनराव आणि शेंडगेंची प्रतिक्रिया काय?Laxman Hake Protest : ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे स्पष्ट करा : हाकेChandrahar Patil On Sangli Vidhansabha : खानापूर-आटपाडी, मिरजची जागा आम्हीच लढवणार- चंद्रहार पाटीलMurlidhar Mohol On Pune Airport : मनुष्यबळाच्या अभावामुळे रखडलं पुण्याचं नवं टर्मिनल- मोहोळMajha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 16June 2024